JIPMER Recruitment 2022 : पदवीधरांसाठी 44,900 पगाराची नोकरी; ‘या’ इन्स्टिट्यूटमध्ये भरतीसाठी करा Apply

करिअरनामा ऑनलाईन। जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल (JIPMER Recruitment 2022) एज्युकेशन अँड रिसर्च मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून नर्सिंग ऑफिसर पदांच्या 433 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 1 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च

भरले जाणारे पद – नर्सिंग ऑफिसर

पद संख्या – 433 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – पुडुचेरी

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 

नर्सिंग ऑफिसर – B.Sc.(Hons.) नर्सिंग किंवा B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM आणि ०२ वर्ष अनुभव असावा.

मिळणारे वेतन – 44,900 /- दरमहा

वय मर्यादा – (JIPMER Recruitment 2022)

कमीत कमी – 18 वर्ष

जास्तीत जास्त – 35 वर्ष

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS: Rs. 1500/-

SC/ST: Rs. 1200/-

PWD/ Female: Rs. 1200/-

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च च्या अधिकृत वेबसाईट jipmer.edu.in ला भेट द्या. (JIPMER Recruitment 2022)
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०१ डिसेंबर २०२२ आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – jipmer.edu.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com