BSc Agri चे शिक्षण झालेल्यांना नोकरीची संधी! थेट मुलाखतीद्वारे होणार निवड
करिअरनामा आॅनलाईन । भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे कृषीचे ज्ञान असणार्यांना मोठी मागणी आहे. Bsc अॅग्रीचे शिक्षण झालेल्यांना हॅलो कृषी या शेतकर्यांना शेतीविषयक सहाय्य करणार्या कंपनी मध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अधिक माहिती खाली दिलेली आहे. पदाचे नाव – कृषी डाॅक्टर शिक्षण – BSc Agri वय … Read more