ASCDCL Bharti 2021 | स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत औरंगाबादेत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन | औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद अंतर्गत सेक्टर लीड, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक प्रकल्प अभियंता, उप लेखा अधिकारी, एचआर व्यवस्थापक पदांच्या 5 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत असून,इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 फेब्रुवारी 2021 आहे. ASCDCL Bharti 2021

एकूण जागा – 05

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –

1)सेक्टर लीड – सिव्हिल engg. मध्ये पदवी आणि 5 वर्षंचा अनुभव

2)सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक – post graduation in engineering आणि संबंधित क्षेत्रात 2 वर्षंचा अनुभव

3) प्रकल्प अभियंता – electronic & telecommunication engg.मध्ये पदवी आणि 5 वर्षंचा अनुभव

4)उप लेखा अधिकारी – commerce मध्ये bachelors degree आणि 5 वर्षंचा अनुभव

5) एचआर व्यवस्थापक – कोणत्याही क्षेत्रातील पदवी

वयाची अट –

1)65 वर्षेपर्यंत

2)30 वर्षेपर्यंत

हे पण वाचा -
1 of 6

3)35 वर्षेपर्यंत

4)45 वर्षेपर्यंत

5)65 वर्षेपर्यंत

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ स्मार्ट सिटी ऑफिस, वॉर रूम, औरंगाबाद – 431001 ASCDCL Bharti 2021

मुलाखतीची तारीख – 25 फेब्रुवारी 2021 आहे.

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – Apply Here (www.careernama.com)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com