औरंगाबाद विभागात आरोग्य विभागाच्या ३४८५ जागांसाठी भरती जाहीर,जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

औरंगाबाद । आरोग्य सेवा औरंगाबाद विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद /जालना /परभणी /हिंगोली या जिल्ह्यांकरिता कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची औरंगाबाद विभागामध्ये ३४८५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन – ७३ जागा

भुलतज्ञ – ३८ जागा

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ४१८ जागा

आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) – ३५० जागा

हॉस्पिटल मॅनेजर – ५८ जागा

स्टाफ नर्स – २१९७ जागा

क्ष-किरण तंत्रज्ञ – २५ जागा

ECG तंत्रज्ञ – २१ जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ७१ जागा

औषध निर्माता – ९३ जागा

स्टोअर ऑफिसर – ६३ जागा

डाटा एंट्री ऑपरेटर – ७८ जागा

वयाची अट – १८ ते ३८ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – औरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

अर्ज करण्यासाठी Mail ID –

औरंगाबाद – [email protected]

जालना – [email protected]

परभणी – [email protected]

हिंगोली – [email protected]

Official website – www.arogya.maharashtra.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २५ एप्रिल २०२०

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com