औरंगाबाद महानगरपालिकेत १४२ पदांसाठी भरती

औरंगाबाद। औरंगाबाद महानगरपालिके अंतर्गत,कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची १४२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक १६ जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

वैद्यकीय अधिकारी – ३३

हॉस्पिटल व्यवस्थापक – २

स्टाफ नर्स – ६३

X- Ray टेक्निशियन – २

ECG टेक्निशियन – २

Lab टेक्निशियन – ६

फार्मासिस्ट -८

भांडारपाल – २

DEO – ४

वॉर्ड बॉय – २०

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

Official website – http://rts.aurangabadmahapalika.org

मुलाखतीची तारीख – १६ जून २०२०

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – मनपा आरोग्य विभाग, मनपा मुख्यालय.

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com