Job Alert : 12 वी उत्तीर्णांसाठी ठाणे महापालिकेत ‘या’ पदावर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड
करिअरनामा ऑनलाईन। ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे विविध रिक्त (Job Alert) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून परिचारिका पदांच्या 49 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी 24 नोव्हेंबर 2022 रोजी मुलाखत होणार आहे. संस्था – ठाणे महानगरपालिका, ठाणे भरले जाणारे पद – परिचारिका पद संख्या – 49 … Read more