MSEB Recruitment 2022 : 10 वी उत्तीर्णांसाठी MSEB मध्ये ‘या’ पदांवर भरती; लगेच करा Apply

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी (MSEB Recruitment 2022) लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इलेक्ट्रिशियनची 63 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Board Transmission Company)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  20 नोव्हेंबर 2022

भरले जाणारे पद – इलेक्ट्रिशियन 63 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MSEB Recruitment 2022)

10 वी उत्तीर्ण आणि ITI पूर्ण असणे आवश्यक.

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 38 वर्ष

अर्ज फी –

फि नाही.

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.mahatransco.in ला भेट द्या. (MSEB Recruitment 2022)
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 नोव्हेंबर 2022 आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com