Intelligence Bureau Recruitment 2023 : 10वी पास उमेदवारांसाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी; दरमहा 69,100 रुपये पगार

Intelligence Bureau Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत (Intelligence Bureau Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सुरक्षा सहाय्यक, मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी पदांच्या एकूण 677 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची … Read more

Cochin Shipyard Recruitment 2023 : 4थी ते 10वी पास उमेदवारांसाठी गुड न्यूज!! कोचीन शिपयार्ड अंतर्गत नवीन भरती सुरु

Cochin Shipyard Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard Recruitment 2023) लि. मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 95 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे. ही भरती जाहीर झाल्यामुळे 4 थी पास ते 10 पास पात्रताधारक … Read more

Postal Life Insurance Recruitment 2023 : कोणतीही परीक्षा न देता टपाल खात्यात नोकरी मिळवा; 10 वी पास उमेदवारांसाठी आहे गोल्डन चान्स!!

Postal Life Insurance Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । टपाल खात्यात नोकरी (Postal Life Insurance Recruitment 2023) करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टपाल जीवन विमा, मुंबई अंतर्गत अभिकर्ता पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – … Read more

MSRTC Recruitment 2023 : 10वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! ST महामंडळात ‘या’ पदावर भरती सुरु

MSRTC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (MSRTC Recruitment 2023) महामंडळ, धुळे अंतर्गत चालक आणि वाहक पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे भरले जाणारे पद – चालक … Read more

Job Alert : 10वी/12 वी पास ते इंजिनियर्ससाठी ‘या’ महापालिकेत नोकरीची संधी; झटपट करा अर्ज

Job Alert (69)

करिअरनामा ऑनलाईन । जळगाव महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता, रचना सहायक,आरेखक, अग्निशमन फायरमन, विजतंत्री, वायरमन, आरोग्य निरीक्षक, टायपिस्ट/संगणक चालक पदांच्या एकूण 86 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 … Read more

AIATSL Recruitment 2023 : 10वी पास ते इंजिनियर्ससाठी एअर इंडिया अंतर्गत मेगाभरती!! थेट द्या मुलाखत

AIATSL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस (AIATSL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमॅन/हँडीवूमन पदांच्या 323 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 17, 18 आणि 19 … Read more

MGNREGA Recruitment 2023 : राज्यातील 8वी ते 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; ही संधी सोडू नका

MGNREGA Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण (MGNREGA Recruitment 2023) रोजगार हमी योजना, रत्नागिरी अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संसाधन व्यक्ती पदांच्या 100 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – महात्मा … Read more

Job Alert : राज्याच्या ‘या’ महापालिकेत नवीन भरती सुरु; पात्रता 10 वी पास ते डिग्री

Job Alert (65)

करिअरनामा ऑनलाईन । भिवंडी निजामपूर शहर (Job Alert) महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी आणि वॉर्डबॉय पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – … Read more

Kotwal Bharti 2023 : कोतवाल भरतीची जाहिरात निघाली; ताबडतोब करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । धुळे जिल्हयातील धुळे (Kotwal Bharti 2023) उपविभागातील शिंदखेडा, धुळे व साक्री तालुक्यातील सजेतील कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – उपविभागीय अधिकारी, धुळे भरले जाणारे पद – कोतवाल पद संख्या – 52 … Read more

NCL Recruitment 2023 : 10वी तसेच ITI पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी!! NCL अंतर्गत 1140 पदांवर मेगाभरती सुरु

NCL Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (NCL Recruitment 2023) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 10 वी आणि ITI पास उमेदवारांसाठी सरकारी भरती जाहीर झाली आहे. नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 1140 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 … Read more