Kotwal Bharti 2023 : कोतवाल भरतीची जाहिरात निघाली; ताबडतोब करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । धुळे जिल्हयातील धुळे (Kotwal Bharti 2023) उपविभागातील शिंदखेडा, धुळे व साक्री तालुक्यातील सजेतील कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – उपविभागीय अधिकारी, धुळे
भरले जाणारे पद – कोतवाल
पद संख्या – 52 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – धुळे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2023
असा करा अर्ज – (Kotwal Bharti 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज फक्त ऑनलाईन (Kotwal Bharti 2023) पध्दतीनेच स्विकारले जातील.
5. या पदाकरीता केवळ अधिकृत संकेतस्थळावरच ऑनलाईन पध्दतीने भरलेले व विहीत परीक्षा शुल्क असलेले अर्ज ग्राहय धरण्यात येतील.
6. इतर कोणत्याही प्रकारे परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येणार नाहीत.
kotwal bharti

kotwal bharti

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY 
अधिकृत वेबसाईट – www.dhule.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com