Intelligence Bureau Recruitment 2023 : 10वी पास उमेदवारांसाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी; दरमहा 69,100 रुपये पगार

करिअरनामा ऑनलाईन । इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत (Intelligence Bureau Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सुरक्षा सहाय्यक, मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी पदांच्या एकूण 677 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – इंटेलिजन्स ब्युरो
भरले जाणारे पद –
1. सुरक्षा सहाय्यक
2. मोटार वाहतूक
3. मल्टी टास्किंग कर्मचारी
पद संख्या – 677 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Intelligence Bureau Recruitment 2023)
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 14 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, नागपूर
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे
भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक 362 पदे
मल्टी टास्किंग कर्मचारी 315 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक 10th pass
मल्टी टास्किंग कर्मचारी 10th pass

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक Rs. 21,700 – 69,100/-
मल्टी टास्किंग कर्मचारी Rs. 18,000 – 56,900/-

 

असा करा अर्ज – (Intelligence Bureau Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही मार्गाने आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून 14 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करू शकतात.
4. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे.
7. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

अशी होणार निवड –
1. Objective Exam (Written Exam)
2. Descriptive Exam (Written Exam)
3. Local Language Test
4. Interview
5. Document Verification and Medical Exam.
6. Local Language Test (For SA Only)
7. Interview
8. Document Verification
9. Medical Examination

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com