Cochin Shipyard Recruitment 2023 : 4थी ते 10वी पास उमेदवारांसाठी गुड न्यूज!! कोचीन शिपयार्ड अंतर्गत नवीन भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard Recruitment 2023) लि. मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 95 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे. ही भरती जाहीर झाल्यामुळे 4 थी पास ते 10 पास पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे.

संस्था – कोचीन शिपयार्ड लि.
पद संख्या – 95 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2023
भरतीचा तपशील –
1) सेमी स्किल्ड रिगर – 56 पदे
शैक्षणिक पात्रता – 04थी पास
2) सेफ्टी असिस्टंट – 39 पदे
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण, सेफ्टी/फायर डिप्लोमा

वय मर्यादा –
अर्ज करणाऱ्या (Cochin Shipyard Recruitment 2023) उमेदवाराचे वय 21 ऑक्टोबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत असावे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी – ₹200/-
[SC/ST/PWD: फी नाही]
मिळणारे वेतन –
1st year ₹ 22100/-
2nd year ₹ 22800/-
3rd year ₹ 23400/-

अशी होईल निवड – (Cochin Shipyard Recruitment 2023)
या भरतीसाठी निवड पद्धत लेखी/व्यावहारिक चाचण्यांद्वारे असेल ज्यात तपशीलवार 100% महत्त्व दिले जाईल आणि त्यानुसार अंतिम निवडीसाठी गुण दिले जातील: –
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – cochinshipyard.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com