MGNREGA Recruitment 2023 : राज्यातील 8वी ते 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; ही संधी सोडू नका

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण (MGNREGA Recruitment 2023) रोजगार हमी योजना, रत्नागिरी अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संसाधन व्यक्ती पदांच्या 100 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, रत्नागिरी (MGNREGA Ratnagiri)
भरले जाणारे पद – संसाधन व्यक्ती
पद संख्या – 100पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (MGNREGA Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी

नोकरी करण्याचे ठिकाण – रत्नागिरी
वय मर्यादा – 18 – 50 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 8th/ 10th Class Pass
असा करा अर्ज – (MGNREGA Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
5. अर्ज दिलेल्या मुदतीच्या आत करायचा आहे.
6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – mahaegs.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com