5 डिसेंबर । जागतिक मृदा दिन

करीअरनामा । इटलीमधील रोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या (एफएओ) मुख्यालयात दरवर्षी आजचा दिवस (5 डिसेंबर) जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी माती व्यवस्थापनातील वाढत्या आव्हानांचा सामना करून ‘एफएओ’ने “मातीची धूप थांबवा, आपले भविष्य वाचवा” या मोहिमेचे उद्दीष्ट ठेवले आहे. निरोगी पर्यावरणीय प्रणाली आणि मानवी कल्याण टिकवून ठेवण्याच्या महत्त्वविषयी जागरूकता निर्माण … Read more

महापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार

महापरिक्षा पोर्टल बंद करा अशी जोरदार मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर महापोर्टलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ज्युनिअर क्लर्कसाठी महापरीक्षा पोर्टलतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत गोंधळ उडाला आहे. हिंजेवडी येथील अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात हा प्रकार आज २ डिसेंबर रोजी घडला आहे.

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश

मल्टिनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी अशी एसटी बसेस, सार्वजनिक ठिकाणे, वर्तमानपत्रांतून जाहीरात करून सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या टोळीत उस्मानाबाद येथील एका तरुणीचाही समावेश आहे.