बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे वॉर्ड बॉय पदाच्या १४४ जागांसाठी भरती जाहीर
मुंबई । राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची मुंबई येथे १४४ जागांसाठी Ward Boy Vaccancy 2020 पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत आहे. Ward Boy Vacancy in Mumbai पदाचे … Read more