Home Blog Page 672

MBMC Recruitment 2021 | मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे अंतर्गत 02 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – शाखा अभियंता (नागरी), शाखा अभियंता (यांत्रिकी).

शैक्षणिक पात्रता – Degree/Diploma in Civil / Mechanical

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मीरा–भाईंदर, जि. ठाणे.MBMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावंक , मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय , स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय भाईंदर (प).

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MCGM Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या जागांसाठी भरती

MUMBAI MAHANAGARAPALIKA

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता – 12 वी पास किंवा तस्सम परीक्षा उत्तीर्ण + कॉम्प्युटर अँप्लिकेशन डिप्लोमा/ 06 महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण + डेटा एन्ट्री 8000 Key Depression + MS World/ Excel चे ज्ञान.

वयाची अट – माहीती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MCGM Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सहाय्यक आरोग्य अधिकारी (विलका), दुसरा मजला, एफ/साऊथ विभाग कार्यालय, परेल मुंबई – 400 012

मुलाखत देण्याची तारीख – 20 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MAHADISCOM Recruitment 2021 | महावितरण कंपनी अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 149 जागांसाठी भरती

Mahadiscom Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण कंपनी अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 149 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 149

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता – (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.MAHADISCOM Recruitment 2021

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण – अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्यादित रास्तापेठ शहर मंडल कार्यालय, पुणे ब्लॉक नं.204 पहिला मजला मानव संसाधन विभाग

कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MNLU Nagpur Recruitment 2021 | महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई अंतर्गत भरती

Suprem Court of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nlunagpur.ac.in/

एकूण जागा – 19

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, संशोधन सहायक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MNLU Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nlunagpur.ac.in/

मूळ जाहिरातPDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BHEL Recruitment 2021 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. मध्ये सिनियर मेडिकल पदांच्या 27 जागांसाठी भरती

BHEL Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. मध्ये सिनियर मेडिकल पदांच्या 27 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://bhel.com/

एकूण जागा – 27

पदाचे नाव – सिनियर मेडिकल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता – (i) MBBS (ii) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (iii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 37 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 300/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.BHEL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://bhel.com/

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GMC Dhule Recruitment 2021 | जिल्हाधिकारी कार्यालय धुळे अंतर्गत चालक पदांच्या जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हाधिकारी कार्यालय धुळे अंतर्गत चालक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – चालक

शैक्षणिक पात्रता – SSC Pass

वयाची अट – 66 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – धुळे.GMC Dhule Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुनर्वसन कार्यालय, धुळे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GAD Mumbai Recruitment 2021 | सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – राज्य सेवा हक्क आयुक्त

शैक्षणिक पात्रता – Person of eminence in public life with knowledge and experience in Administration in Govt or Public Authority (Refer Notification PDF Bellow)

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.GAD Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव (A.R. O & M) सामान्य प्रशासन विभाग, पहिला मजला, मंत्रालय (अॅनेक्स बिल्डिंग), मुंबई- 400 032 /

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 01 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – परिवहन नियोजक/परिवहन अभियंता.

शैक्षणिक पात्रता – Post Graduate in Transport Planning/Transportation Engineering

वेतन – 200000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.PMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RCFL Recruitment 2021 | राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 19 जागांसाठी भरती

RCFL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची अंतिम तारीख 04 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/

एकूण जागा – 19

पदाचे नाव & जागा –
1.मॅनेजर (फायनांस) – 05 जागा
2. चीफ मॅनेजर (फायनांस) – 01 जागा
3 .ऑफिसर (फायनांस) – 13 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.मॅनेजर (फायनांस) – (i) CA/CMA किंवा 60% गुणांसह B.Com/BMS/BAF/BBA + MBA/MMS+समतुल्य (SC/ST: 55% गुण) (ii) 12 वर्षे अनुभव

2. चीफ मॅनेजर (फायनांस) – (i) CA/CMA किंवा 60% गुणांसह B.Com/BMS/BAF/BBA + MBA/MMS+समतुल्य (ii) 20 वर्षे अनुभव

3 .ऑफिसर (फायनांस) – (i) CA/CMA (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.मॅनेजर (फायनांस) – 45 वर्षापर्यंत
2 .चीफ मॅनेजर (फायनांस) – 53 वर्षापर्यंत
3 ऑफिसर (फायनांस) – 37 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹1000/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.RCFL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

भारतीय लष्कराला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; NDA ची परीक्षा देण्यासाठी महिलांना दिली परवानगी

NDA Women

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक अंतरिम आदेश मंजूर करत महिलांना सप्टेंबरमध्ये होणारी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एनडीएच्या परीक्षेत महिलांना भाग घेऊ न दिल्याबद्दल भारतीय लष्कराला फटकारले.

सैनिक स्कूल आणि नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये मुलींना प्रवेश न दिल्याबद्दल बुधवारी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

वकील कुश कालरा यांनी ही याचिका दाखल केली आहे. पुणे स्थित राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि केरळस्थित भारतीय नौदल अकादमी (आयएनए) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने महिलांना समान संधी मिळावी अशी त्यांची मागणी होती.