MAHADISCOM Recruitment 2021 | महावितरण कंपनी अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 149 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण कंपनी अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 149 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 149

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता – (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.MAHADISCOM Recruitment 2021

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण – अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्यादित रास्तापेठ शहर मंडल कार्यालय, पुणे ब्लॉक नं.204 पहिला मजला मानव संसाधन विभाग

कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com