MCGM Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता – 12 वी पास किंवा तस्सम परीक्षा उत्तीर्ण + कॉम्प्युटर अँप्लिकेशन डिप्लोमा/ 06 महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण + डेटा एन्ट्री 8000 Key Depression + MS World/ Excel चे ज्ञान.

वयाची अट – माहीती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MCGM Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सहाय्यक आरोग्य अधिकारी (विलका), दुसरा मजला, एफ/साऊथ विभाग कार्यालय, परेल मुंबई – 400 012

मुलाखत देण्याची तारीख – 20 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com