Home Blog Page 671

Mahaforest Recruitment 2021 | वन विभाग कोल्हापूर अंतर्गत भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – वन विभाग कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahaforest.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – पशूवैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Master of Veterinary Science/ M.V.SC

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.Mahaforest Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय, “वनवर्धन” इमारत, तळमजला, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, ताराबाई पार्क , कोल्हापूर 416 003.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahaforest.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bombay High Court Recruitment 2021 | मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “न्यायिक अधिकारी“ पदाच्या 31 जागांसाठी भरती

bombay high court

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “न्यायिक अधिकारी“ पदाच्या 31 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.bombayhighcourt.nic.in

एकूण जागा – 31

पदाचे नाव – अतिरिक्त निबंधक/प्रधान सचिव

शैक्षणिक पात्रता – 01. विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे 02. 15 वर्षे अनुभव प्राधान्य – कायद्याची पदवी

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).Bombay High Court Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Hon’ble the Chief Justice, Bombay High Court

अधिकृत वेबसाईट – www.bombayhighcourt.nic.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PowerGrid Recruitment 2021 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या 1110 जागांसाठी भरती

powergrid

करिअरनामा ऑनलाईन – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या 1110 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in/

एकूण जागा – 1110

पदाचे नाव – अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता –
1.ITI अप्रेंटिस – ITI (इलेक्ट्रिकल)

2.डिप्लोमा अप्रेंटिस – सिव्हिल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

3.पदवीधर अप्रेंटिस – B.E./B.Tech./B.Sc.(Engg.) (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन)

4.एक्झिक्युटिव (HR) – MBA (HR) / MSW / PG डिप्लोमा (पर्सनेल मॅनेजमेंट/ पर्सनेल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन)

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.PowerGrid Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSRTC Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी येथे अप्रेंटिस – मेकॅनिक डिझेल पदांच्या 50 जागांसाठी भरती

MSRTC Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी येथे अप्रेंटिस – मेकॅनिक डिझेल पदांच्या 50 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली नाही.अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in

एकूण जागा – 50

पदाचे नाव – मेकॅनिक डिझेल

शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 6,000/- to 7,615/-

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी (महाराष्ट्र).MSRTC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2021 | नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अंतर्गत विविध पदांच्या 302 जागांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अंतर्गत विविध पदांच्या 302 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 302

पदाचे नाव – ट्रेड्समन (स्किल्ड)

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मशीनिस्ट/प्लंबर/पाईप फिटर/पेंटर/टेलर/वेल्डर/मेकॅनिक MTM/शीट मेटल वर्कर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ इंस्ट्रुमेंट मेकॅनिक/ फिटर/ मेकॅनिक (डिझेल)/Reff & AC मेकॅनिक)/ कारपेंटर/ मेसन) किंवा समतुल्य

वयाची अट – 18 ते 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commodore Superintendent (For Oi/C Recruitment Cell) Naval Ship Repair Yard (PBR) Post Box No.705,HADDO, Port Blair-744102, South Andaman

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Arogya Vibhag Recruitment 2021 | महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत विविध पदांच्या 3466 जागांसाठी भरती

Arogya Vibhag DHO Bharti

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत विविध पदांच्या 3466 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 3466

पदाचे नाव – शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे.

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण / ITI

वयाची अट –  18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹600/- [मागासवर्गीय/EWS – ₹400/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.Arogya Vibhag Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CGHS Pune Recruitment 2021 |केंद्रीय सरकार आरोग्य योजना मार्फत विविध पदांच्या 71 जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय सरकार आरोग्य योजना मार्फत विविध पदांच्या 71 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -www.cghs.gov.in

एकूण जागा – 71

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.फार्मासिस्ट – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 12 वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान विषय (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) 02. मान्यताप्राप्त संस्थेकडून फार्मसी मध्ये डिप्लोमा किंवा न्यताप्राप्त विद्यापीठ पासून फार्मसी मध्ये पदवी (बी.फार्म) आणि नोंदणीकृत फार्मसी अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून 03. 02 वर्षे अनुभव

2.लोअर डिव्हिजन लिपिक – 21 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण

3.एमटीएस (एमए/एलएमए)- 34 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02. प्रथमोपचार प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य.

4.फार्मासिस्ट (आयुर्वेदिक) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 12वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान विषय (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) 02. मान्यताप्राप्त संस्थेकडून फार्मसी मध्ये डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून फार्मसी मध्ये पदवी (बी.फार्म) आणि नोंदणीकृत फार्मसी अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून 03. 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 65 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.फार्मासिस्ट- 25,000/-

2.लोअर डिव्हिजन लिपिक – 19,900/-

3.एमटीएस (एमए/एलएमए)- 18,000/-

4.फार्मासिस्ट (आयुर्वेदिक) – 25,500/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई व गोवा.CGHS Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.cghs.gov.in

मूळ जाहिरात – click here

अर्ज पाठविण्याचा पत्ता – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Akola DCC Bank Recruitment 2021 | अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मध्ये कनिष्ठ लिपिक पदांच्या 100 जागांसाठी भरती

akoladcc bank

करिअरनामा ऑनलाईन – अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मध्ये कनिष्ठ लिपिक पदांच्या 100 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.akoladccbank.com

एकूण जागा – 100

पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किमान ५०% गुण. 02. बीसीए/ बीसीएम/ एमसीएम/ बीई/ बी टेक मध्ये संगणकाशी संबंधित विषय किंवा इतर संगणकाशी संबंधित पदवी.

वयाची अट – 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – 1000/- रुपये

वेतन – 10,000/- रुपये.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र.Akola DCC Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.akoladccbank.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CB Khadki Recruitment 2021 | खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

cb pune

करिअरनामा ऑनलाईन – खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cbkhadki.org.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक, सफाईकर्माचारी, पुरुष वॉर्ड सेवक.

शैक्षणिक पात्रता –

1.Assistant Teacher – Passed 12th or equivalent with 50% marks.

2.Safaikarmachari – 4th Class Passed

3.Male Ward Servant – 10th Class Passed

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – खडकी पुणे.CB Khadki Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cbkhadki.org.in/

मूळ जाहिरात –PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GSCEN Nagpur Recruitment 2021 | जीएस कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स कॉलेज नागपूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – जीएस कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स कॉलेज नागपूर अंतर्गत विविध पदांच्या  09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://gscen.shikshamandal.org/

एकूण जागा – 09

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.GSCEN Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, जीएस कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स कॉलेज, नागपूर, सिव्हिल लाईन्स, अमरावती रोड, नागपूर -440001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://gscen.shikshamandal.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com