Arogya Vibhag Recruitment 2021 | महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत विविध पदांच्या 3466 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत विविध पदांच्या 3466 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 3466

पदाचे नाव – शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे.

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण / ITI

वयाची अट –  18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹600/- [मागासवर्गीय/EWS – ₹400/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.Arogya Vibhag Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com