Home Blog Page 670

Asian College of Pune Recruitment 2021 | एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स पुणे अंतर्गत विविध पदांच्या 23 जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स पुणे अंतर्गत विविध पदांच्या 23 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा – 23

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, भौतिक संचालक, सहाय्यक ग्रंथपाल, वरिष्ठ लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Asian College of Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, सर्व्हे क्र. 28/15/16, परी कंपनी चौक, थियरी-नॉर्चे रेड, ताला-हवेली, थिअरी, पुणे, महाराष्ट्र 411041.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर  2021 आहे.

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

TISS Recruitment 2021 | टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई अंतर्गत रिसर्च असोसिएट पदांच्या जागांसाठी भरती

TISS Mumbai

करिअरनामा ऑनलाईन – टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई अंतर्गत रिसर्च असोसिएट जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  28 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.tiss.edu/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – रिसर्च असोसिएट

शैक्षणिक पात्रता – Post- Graduate in Social Sciences

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.TISS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता(ई-मेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.tiss.edu/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ISRO Recruitment 2021 | इस्त्रोच्या लिक्विड प्रोप्युलशन सिस्टीम सेंटरमध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती

ISRO

करिअरनामा ऑनलाईन – इस्त्रोच्या लिक्विड प्रोप्युलशन सिस्टीम सेंटरमध्ये विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – lpsc.gov.in

एकूण जागा – 08

पदांचे नाव & जागा –
1.हेवी व्हेईकल ड्रायव्हर – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, 5 वर्षांचा अनुभव, त्यापैकी जड वाहन चालक म्हणून किमान 3 वर्षे अनुभव

2.लाईट व्हेईकल ड्रायव्हर – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, हलका वाहन चालक म्हणून 3 वर्षांचा अनुभव, वैध LVD परवाना असणे आवश्यक आहे

3.कुक – 01जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, हॉटेल/कँटीनमध्ये (कुक म्हणून) 5 वर्षांचा अनुभव

4.फायरमन – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, निर्धारित शारीरिक फिटनेस/कार्यक्षमता चाचणी मानकांची पूर्तता करावी

5.केटरिंग अटेंडंट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण

वयाची अट – 25 ते 35 वर्षे

मासिक वेतन –
1.हेवी व्हेईकल ड्रायव्हर – 19,900 to 63,200/-
2.लाईट व्हेईकल ड्रायव्हर – 19,900 ते 63,200/-
3.कुक – 19,900 to 63,200/-
4.फायरमन – 19,900 to 63,200/-
5.केटरिंग अटेंडंट – 18,000 to 56,900/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – lpsc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Income Tax Recruitment 2021 | आयकर विभाग मध्ये विविध पदांच्या 155 जागांसाठी भरती

Income Tax Department Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – आयकर विभाग मध्ये विविध पदांच्या 155 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.incometaxindia.gov.in

एकूण जागा – 155

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.आयकर निरीक्षक – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

2.कर सहाय्यक – 83 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (ii) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की (iii) संबंधित क्रीडा पात्रता.

3.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 64 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

क्रीडा पात्रता – राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट – 01 ऑगस्ट 2021 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.आयकर निरीक्षक – 44,900 to 1,42,400/-

2.कर सहाय्यक – 25,500 to 81,100/-

3.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18,000 to 56,900/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).Income Tax Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट – www.incometaxindia.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदांच्या 269 जागांसाठी भरती

Indian Army Female Bharti 2021 Pune

करिअरनामा ऑनलाईन – सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदांच्या 269 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bsf.gov.in/Home

एकूण जागा – 269

पदाचे नाव – कॉन्स्टेबल GD (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता – i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट – 18 to 23 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.BSF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bsf.gov.in/Home

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MMRCL Recruitment 2021 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

Maharashtra Metro Rail Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mmrcl.com/

एकूण जागा – 19

पदाचे नाव – उप अभियंता, कनिष्ठ अभियंता.

शैक्षणिक पात्रता –

1.Deputy Engineer – Full time Degree in Electrical Engineering from recognized institute / university / college

2.Junior Engineer – Degree/ Diploma in Electrical Engineering from recognized institute/ university/ college

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MMRCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल -लाईन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mmrcl.com/

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MKCL Recruitment 2021 | महाराष्ट्र ज्ञान महामंडळात (MKCL) अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या 40 जागांसाठी भरती

mkc;l

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र ज्ञान महामंडळात (MKCL) अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी 40 पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mkcl.org/

एकूण जागा – 40

पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी.

शैक्षणिक पात्रता – B.E/ B.Tech/ MBA.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्रात.MKCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  02 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mkcl.org/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NIOT Recruitment 2021 | राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या 237 जागांसाठी भरती

niot

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या 237 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – niot.res.in

एकूण जागा – 237

पदाचे नाव आणि जागा –
1.प्रकल्प शास्त्रज्ञ – 04 जागा

2.प्रकल्प शास्त्रज्ञ ग्रेडII – 30 जागा

3.प्रोजेक्ट सांयटिस्ट ग्रेड 1 – 73 जागा

4.प्रकल्प सहायक- 64 जागा

5.प्रोजेक्ट तंत्रज्ञ – 28 जागा

6.प्रोजेक्ट ज्युनिअर असिस्टंट – 25 जागा

7.रिसर्च असोसिएट – 3 जागा

8.सिनियर रिसर्च फेलोसाठी – 08 जागा

9.ज्युनिअर रिसर्च फेलो – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –
M.Sc/ B.E/ B.Tech/ Masters Degree/ Diploma/ Bachelor’s degree/ 10th standard with two years ITI/ Doctoral Degree/ M.Tech/ Ph.D.

वयाची अट – 28 ते 50 वर्षापर्यंत

वेतन –
1.प्रकल्प शास्त्रज्ञ- 78,000/-
2.प्रकल्प शास्त्रज्ञ ग्रेडII – 67,000/-
3.प्रोजेक्ट सांयटिस्ट ग्रेड – 56,000/-
4.प्रकल्प सहायक- 20,000/-
5.प्रोजेक्ट तंत्रज्ञ – 17,000/-
6.प्रोजेक्ट ज्युनिअर असिस्टंट – 18,000/-
7.रिसर्च असोसिएट – 47,000/-
8.सिनियर रिसर्च फेलोसाठी – 35,000/-
9.ज्युनिअर रिसर्च फेलो – 31000/-

निवड करण्याची पद्धत –
नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीतर्फे प्रोजेक्ट सांयटिस्ट आणि रिसर्च फेलो या पदासांठीचीउमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल. तर, इतर पदासांठी लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट घेतली जाईल. त्यातून उमेदवारांची निवड करण्यात येईल. पात्र उमेदवारांची निवड ही कंत्राटी तत्वावर केली जाणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – niot.res.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAF Recruitment 2021 | भारतीय हवाई दला अंतर्गत विविध पदांच्या 174 जागांसाठी भरती

Indian Air Force Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय हवाई दला अंतर्गत विविध पदांच्या 174 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

एकूण जागा – 174

पदाचे नाव & जागा –
1.सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – 03 जागा
2.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 10 जागा
3.स्टोअर कीपर – 06 जागा
4.कुक (सामान्य श्रेणी) – 23 जागा
5.पेंटर – 02 जागा
6.कारपेंटर – 03 जागा
7.हाउस कीपिंग स्टाफ – 23 जागा
8.मेस स्टाफ – 01 जागा
9.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 103 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – कोणत्याही शाखेतील पदवी.

2.लोवर डिव्हिजन क्लर्क (LDC) – 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

3.स्टोअर किपर – 12 वी उत्तीर्ण.

4.कुक (सामान्य श्रेणी) – 10 वी उत्तीर्ण + केटरिंग डिप्लोमा/ प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव.

5.पेंटर – 10 वी उत्तीर्ण + ITI (पेंटर).

6.कारपेंटर – 10 वी उत्तीर्ण + ITI (कारपेंटर).

7.हाऊस कीपिंग स्टाफ – 10 वी उत्तीर्ण.

8.मेस स्टाफ – 10 वी उत्तीर्ण.

9.मल्टि टास्किंग स्टाफ – 10 वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.IAF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Intelligence Bureau Recruitment 2021 | इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत विविध पदाच्या 527 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत विविध पदाच्या 527 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in

एकूण जागा – 527

पदाचे नाव & जागा –
1.उपसंचालक – 01 जागा
2.उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी/टेक/ – 09 जागा
3.उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी/टेक/ – 01 जागा
4.कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – 168 जागा
5.वरिष्ठ संशोधन अधिकारी – 02 जागा
6.संशोधन सहाय्यक – 02 जागा
7.वरिष्ठ परदेशी भाषा – 01 जागा
8.सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी – 02 जागा
9.सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी कार्यकारी – 56 जागा
10.सहाय्यक कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी II कार्यकारी – 98 जागा
11.कनिष्ठ गुप्तचर अधिकारी I कार्यकारी – 13 जागा
12.स्वीय सहाय्यक – 02 जागा
13.लेखा अधिकारी – 03 जागा
14.लेखापाल – 24 जागा
15.सुरक्षा अधिकारी – 08 जागा
16.सहाय्यक सुरक्षा अधिकारी (तांत्रिक) – 12 जागा
17.सहाय्यक सुरक्षा अधिकारी – 10 जागा
18.महिला स्टाफ नर्स – 01 जागा
19.कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी (मोटर वाहतूक) – 21 जागा
20.कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी -ग्रेड-II – 31 जागा
21.सुरक्षा सहाय्यक (मोटर वाहतूक) – 20 जागा
22.केअरटेकर – 05 जागा
23.हलवाई कम कुक – 11 जागा
24.मल्टी-टास्किंग स्टाफ – 24 जागा
25.ग्रंथालय परिचर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतनमान – नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Intelligence Bureau Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Joint Deputy Director/G, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 S P Marg, Bapu Dham, New Delhi-110021.

अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com