BHEL Recruitment 2021 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. मध्ये सिनियर मेडिकल पदांच्या 27 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. मध्ये सिनियर मेडिकल पदांच्या 27 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://bhel.com/

एकूण जागा – 27

पदाचे नाव – सिनियर मेडिकल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता – (i) MBBS (ii) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (iii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 37 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 300/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.BHEL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://bhel.com/

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com