Home Blog Page 673

ASRB Recruitment 2021 | कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत विविध पदांच्या 61 जागांसाठी भरती

asrb

करिअरनामा ऑनलाईन – कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत विविध पदांच्या 61 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.asrb.org.in/

एकूण जागा – 61

पदाचे नाव & जागा –
1.एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) – 44 जागा

2.फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) – 21 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) – (i) 55% गुणांसह पदवीधर. (ii) संगणकाचे ज्ञान.

2.फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) – (i) 55% गुणांसह पदवीधर. (ii) संगणकाचे ज्ञान.

वयाची अट – 21 ते 30  वर्षापर्यंत

वेतन – नियमांनुसार

अर्ज शुल्क – General/EWS/ OBC – ₹500/- [SC/ ST/ PWD/महिला – ₹20/-]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट  2021 आहे.

परीक्षेची तारीख –
1.Tier I परीक्षा (CBT) – 10 ऑक्टोबर 2021

2.Tier II परीक्षा – नंतर कळवण्यात येईल

अधिकृत वेबसाईट – http://www.asrb.org.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army TGC 134 Recruitment 2021 | भारतीय सैन्य 134th टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2022

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – (Indian Army TGC) भारतीय सैन्य 134th टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2022 पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

एकूण जागा – 40

पदाचे नाव & जागा –
1.सिव्हिल/बिल्डिंग कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी – 10 जागा
2.आर्किटेक्चर – 01 जागा
3. मेकॅनिकल – 02 जागा
4. इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स – 03 जागा
5.कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग/कॉम्पुटर टेक्नोलॉजी/Info Tech/M.Sc कॉम्पुटर सायन्स – 08 जागा
6. IT – 03 जागा
7.इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन – 02 जागा
8.टेलिकम्युनिकेशन –
01 जागा
9. इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन –
01 जागा
10.माइक्रो इलेक्ट्रॉनिक्स & माइक्रोमायक्रोवेव्ह – 01 जागा
11.एरोनॉटिकल & एरोस्पेस – 01 जागा
12.एव्हिओनिक्स – 01 जागा
13.इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन – 02 जागा
14फायबर ऑप्टिक्स – 01 जागा
15.प्रोडक्शन – 01 जागा
16.इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग – 01 जागा
17.वर्कशॉप टेक्नोलॉजी – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयाची अट – जन्म 02 जानेवारी 1995 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान.

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Army TGC 134 Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदल भरती अंतर्गत विविध पदांच्या 22 जागांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदल भरती अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 August 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 22

पदाचे नाव & जागा
1.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – 10 जागा
2.पेस्ट कंट्रोल वर्कर – 12 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – (i) 10वी उत्तीर्ण. (ii) अवजड वाहन चालक परवाना (ii) 01 वर्षे अनुभव

2.पेस्ट कंट्रोल वर्कर – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Flag Officer Commanding-in-Chief. {for Staff Officer (Civilian Recruitment Cell)}, Headquarters Southern Naval Command , Kochi – 682004

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CGHS Mumbai Bharti 2021 | केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 71 जागांसाठी भरती

pdf

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 71 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 06 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cghsmumbai.gov.in/

एकूण जागा – 71

पदाचे नाव – फार्मासिस्ट, लोअर डिव्हिजन लिपिक, एमए-एमटीएस, एलएमए-एमटीएस.

शैक्षणिक पात्रता –

1.फार्मासिस्ट – 12th class pass with science subjects (Physics, Chemistry & Biology)

2.लोअर डिव्हिजन लिपिक – 12th class pass from a recognized board

3.एमए-एमटीएस – 10th class pass from a recognized board

4.एलएमए-एमटीएस – 12th class pass with science subjects (Physics, Chemistry & Biology)

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – मूळ जाहिरात पहावी

मुलाखत देण्याची तारीख – 06 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cghsmumbai.gov.in/

मूळ जाहिरात – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NARI Recruitment 2021 | राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

ICMR Recruitment 2020

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची 18 & 27 & 23 ऑगस्ट 2021 (पदानुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता –
1.Data Entry Operator – 12th Pass

2.Senior Research
Fellow – M.Sc in Biotechnology

3.Project Assistant – Graduate Degree in Life Science

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.NARI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 & 23 & 27 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/

मूळ जाहिरात – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Environment & Climate Change Department Recruitment 2021 | पर्यावरण व हवामान बदल विभाग अंतर्गत भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – पर्यावरण व हवामान बदल विभाग (ECCD) अंतर्गत इंटर्नशिप पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://majhivasundhara.in/en

एकूण जागा – 20

पदाचे नाव – इंटर्नशिप.

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी.

वयाची अट – 18 ते 26 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Environment & Climate Change Department Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://majhivasundhara.in/en

मूळ जाहिरातpdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Railway Recruitment 2021 | रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 192 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 192 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rwf.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 192

पदाचे नाव & जागा –
1.फिटर – 85 जागा
2.मेकॅनिस्ट – 31 जागा
3.मॅकेनिक (मोटर वेहिकल) – 08 जागा
4. टर्नर – 05 जागा
5. CNC प्रोग्रामिंग-कम-ऑपरेटर (COE ग्रुप) – 23 जागा
6.इलेक्ट्रिशिअन – 18 जागा
7. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 22 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹100/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – बंगलोर.Indian Railway Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Sr. Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore -560064

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://rwf.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Coast Guard (ICG) Recruitment 2021 | भारतीय तटरक्षक दल (ICG) अंतर्गत भरती

Kochin Shipyard Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दल (ICG) अंतर्गत चार्जमन पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/

एकूण जागा – 09

पदाचे नाव – चार्जमन – ग्रुप B

शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ मरीन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Coast Guard (ICG) Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Director-General, {For CSO (Rectt)}, Coast Guard Headquarters, Directorate of Recruitment, C-1, Phase II, Industrial Area, Sector-62, Noida, U.P – 201309

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HURL Recruitment 2021 | हिंदुस्थान उर्वरक & रसायन लि. मध्ये विविध पदांच्या 513 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्थान उर्वरक & रसायन लि. मध्ये विविध पदांच्या 513 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://hurl.net.in/

एकूण जागा – 513

पदाचे नाव & जागा –
1.ज्युनियर इंजिनिअर असिस्टंट – 243 जागा
2.इंजिनिअर असिस्टंट – 198 जागा
3.ज्युनियर स्टोअर असिस्टंट – 03 जागा
4.स्टोअर असिस्टंट – 09 जागा
5.ज्युनियर अकाउंट असिस्टंट – 06 जागा
6.अकाउंट असिस्टंट – 06 जागा
7.ज्युनियर लॅब असिस्टंट – 18 जागा
8.लॅब असिस्टंट – 18 जागा
9.ज्युनियर क्वालिटी असिस्टंट – 06 जागा
10.क्वालिटी असिस्टंट – 06 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 & 2 – (i) 50% गुणांसह केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 00/05/10 वर्षे अनुभव

पद क्र.3 & 4 – (i) 50% गुणांसह B.A./B.SC./B.Com. (ii) 05/10/15 वर्षे अनुभव

पद क्र.5 & 6 – (i) 50% गुणांसह B.Com. (ii) 05/10 वर्षे अनुभव

पद क्र.7 & 8 – (i) 50% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) (ii) 05/10 वर्षे अनुभव

पद क्र.9 & 10 – (i) 50% गुणांसह B.Sc (PCM) (ii) 05/10 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 – 18 ते 25 वर्षे/ 18 ते 30 वर्षे

पद क्र.2, 6, 8, & 10 – 18 ते 35 वर्षे

पद क्र.3, 5, 7, & 9 – 18 ते 30 वर्षे

पद क्र.4 – 18 ते 35 वर्षे/ 18 ते 40 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 300/-

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.HURL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://hurl.net.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BARC Recruitment 2021 | भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 25 जागांसाठी भरती

BARC Mumbai Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 25 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.barc.gov.in

एकूण जागा – 25 जागा

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी – 08
शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमएस / एमडी / डीएनबी पदवी किंवा डिप्लोमा

2.कनिष्ठ / वरिष्ठ निवासी डॉक्टर – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएससह मान्यताप्राप्त संस्थेकडून इंटर्नशिप 01 वर्षे

3.निवासी वैद्यकीय अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएससह मान्यताप्राप्त संस्थेकडून इंटर्नशिप 01 वर्षे

वयाची अट – 40 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 38,000/- रुपये to 90,000/- रुपये.

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)..BARC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – (पद क्रमांक 1) – Ground Floor Conference Room No. 1, Near Library, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai – 400094.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (पद क्रमांक 2 व 3) – 1st floor Conference Room, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai – 400094 .

अधिकृत वेबसाईट – www.barc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com