BARC Recruitment 2021 | भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 25 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 25 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.barc.gov.in

एकूण जागा – 25 जागा

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी – 08
शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमएस / एमडी / डीएनबी पदवी किंवा डिप्लोमा

2.कनिष्ठ / वरिष्ठ निवासी डॉक्टर – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएससह मान्यताप्राप्त संस्थेकडून इंटर्नशिप 01 वर्षे

3.निवासी वैद्यकीय अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएससह मान्यताप्राप्त संस्थेकडून इंटर्नशिप 01 वर्षे

वयाची अट – 40 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 38,000/- रुपये to 90,000/- रुपये.

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)..BARC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – (पद क्रमांक 1) – Ground Floor Conference Room No. 1, Near Library, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai – 400094.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (पद क्रमांक 2 व 3) – 1st floor Conference Room, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai – 400094 .

अधिकृत वेबसाईट – www.barc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com