Home Blog Page 615

BPNL Recruitment 2021 | भारतीय पशुपालन निगम लि.अंतर्गत विविध पदांच्या 2325 जागांसाठी भरती

bpnl

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय पशुपालन निगम लि.अंतर्गत विविध पदांच्या 2325 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाइट – www.bharatiyapashupalan.com

एकूण जागा – 2325

पदाचे नाव & जागा –
1.नियोजन माहिती अधिकारी – 75 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर असणे आवश्यक आहे आणि विपणन क्षेत्रातील अनुभव असावा.

2.नियोजन खंड अधिकारी – 375 जागा
शैक्षणिक पात्रता – 12वी पास किंवा मार्केटिंगमधील डिप्लोमा आणि मार्केटिंगमधील अनुभव.

3.नियोजन सहाय्यक – 1875 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी पास किंवा मार्केटिंग मध्ये डिप्लोमा आणि मार्केटिंग मध्ये अनुभव.

वयाची अट –
1.नियोजन माहिती अधिकारी – 25 to 45 वर्षापर्यंत
2.नियोजन खंड अधिकारी – 21 to 40 वर्षापर्यंत
3.नियोजन सहाय्यक – 21 to 40 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क –
1.नियोजन माहिती अधिकाऱ्यासाठी – 590/- 2.नियोजन खंड अधिकाऱ्यासाठी – 708/-
3.नियोजन सहाय्यकांसाठी – 826/-

निवड करण्याची पध्दत –
लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.BPNL Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाइट – www.bharatiyapashupalan.com

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MAHADISCOM Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 90 जागांसाठी भरती

Mahadiscom Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 90 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 90

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 45 जागा
2.वायरमन (तारतंत्री) – 45 जागा

शैक्षणिक पात्रता – ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/ वायरमन) उत्तीर्ण.

वयाची अट – 18 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.MAHADISCOM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NIELIT Recruitment 2021 | राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत सायंटिस्ट पदांच्या 33 जागांसाठी भरती

NIELIT Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत सायंटिस्ट पदांच्या 33 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nielit.gov.in/

एकूण जागा – 33

पदाचे नाव & जागा –
1.सायंटिस्ट – B – 28 जागा
2.सायंटिस्ट – D – 05 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सायंटिस्ट B – संबंधित विषयात M.Sc/ M.E/ M.Tech/ M.Phil/ B.E/ B.Tech + 04 वर्षे अनुभव.

2.सायंटिस्ट D – संबंधित विषयात M.Sc/ M.E/ M.Tech/ M.Phil/ B.E/ B.Tech + 08 वर्षे अनुभव.

वयाची अट – 18 ते 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.खुला/ ओबीसी 800/- रुपये.
2.मागासवर्गीय/ महिला/ PWD – 400/- रुपये

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.NIELIT Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nielit.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दला अंतर्गत विविध पदांच्या 72 जागांसाठी भरती

ARO Kolhapur Army Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन – सीमा सुरक्षा दला अंतर्गत विविध पदांच्या 72  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://bsf.gov.in/

एकूण जागा – 72

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट सब इंस्पेक्टर (DM ग्रेड III) – 01 जागा
2.हेड कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 04 जागा
3. हेड कॉन्स्टेबल (प्लंबर) – 02 जागा
4.कॉन्स्टेबल (सीवरमॅन)/- 02 जागा
5.कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) – 24 जागा
6.कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) – 28 जागा
7.कॉन्स्टेबल (लाईनमन) – 11 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) डिप्लोमा

पद क्र.2 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर) (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.3 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर) (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.4 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अनुभव

पद क्र.5 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/डिझेल/मोटर मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.6 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (डिझेल/मोटर मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.7 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिकल वायरमन/लाईनमन) (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.BSF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://bsf.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NMC Recruitment 2021 | नागपूर महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांच्या 77 जागांसाठी भरती

NMC Nagpur Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – नागपूर महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांच्या 77 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

एकूण जागा – 77

पदाचे नाव & जागा –
1.विशेषज्ञ – 07 जागा
2. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 08 जागा
3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 24 जागा
4.औषध निर्माता – 02 जागा
5.स्टाफ नर्स – 24 जागा
6. आरोग्य सेविका – 12 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.विशेषज्ञ – M.D./DGO/DCH/DA

2. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS

3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (i) B.Sc (ii) MLT/DMLT (iii) संगणकाचे ज्ञान आवश्यक

4.औषध निर्माता – (i) 12वी (PCB) (ii) B.Pharm

5.स्टाफ नर्स – B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM

6. आरोग्य सेविका – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM

वयाची अट –
पद क्र.1 & 2 – 18 ते 45 वर्षे
पद क्र.3 ते 6 – 18 ते 38 वर्षे वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.NMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कॉपोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर सोसायटी, आरोग्य विभाग सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर – 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Railway Recruitment 2021 | दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ser.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 1785

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT

वयाची अट – 15 to 24  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – कोलकत्ता (पश्चिम बंगाल).Indian Railway Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ser.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DRDO Recruitment 2021 | आर्टिफिशियल इंटेलिजन्स & रोबोटिक्स केंद्रात अप्रेंटिस पदांच्या 34 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – आर्टिफिशियल इंटेलिजन्स & रोबोटिक्स केंद्रात अप्रेंटिस पदांच्या 34 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

एकूण जागा – 34

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस – 33 जागा
2.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात B.E. /B.Tech

2.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बेंगळुरू.DRDO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Coast Guard recruitment 2021 | भारतीय तटरक्षक दला अंतर्गत सहाय्यक कमांडंट पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दला अंतर्गत सहाय्यक कमांडंट (ग्रुप ए) पदांच्या 50 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइट – joinindiancoastguard.gov.in

एकूण जागा – 50 जागा

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.जनरल ड्यूटी – 30 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 60% गुणांसह 12वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

2.कमर्शियल पायलट एंट्री (CPL) – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License)

3.टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल) – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हलआर्किटेक्चर/मेकॅनिकल/ मरीन/ऑटोमोटिव्ह/मेकॅट्रॉनिक्स/इंडस्ट्रियल & प्रोडक्शन/मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इंस्ट्रुमेंटेशन/इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर कम्युनिकेशन/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)

वयाची अट – [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1.जनरल ड्यूटी – जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.

2.कमर्शियल पायलट एंट्री (CPL) – जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान.

3.टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल) – जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – 56,100 to 2,25,000/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Coast Guard recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 06 डिसेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2021

प्रवेशपत्र – 28 डिसेंबर 2021 पासून

परीक्षा – जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MCGM Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत भरती

MUMBAI MAHANAGARAPALIKA

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – M.S.(Surgery)/ M.S.(Gene ral Surgery) OR M.D.(Medicine)/ M.D.(General Medicine)

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MCGM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – लोकमान्य टिळक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव मुंबई -400022.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

मूळ जाहिरात – 
1. PDF

2. PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

VSPM DCRC Nagpur Recruitment 2021 | व्हीएसपीएम दंत महाविद्यालय आणि संशोधन केंद्र नागपूर अंतर्गत भरती

vspm

करिअरनामा ऑनलाईन – व्हीएसपीएम दंत महाविद्यालय आणि संशोधन केंद्र नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 61 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://vspmdentalcollege.in/

एकूण जागा – 61

पदाचे नाव – प्राध्यापक, वाचक, व्याख्याता, शिक्षक.

शैक्षणिक पात्रता – As per DCI and MUHS norms and University Direction

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.VSPM DCRC Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्हीएसपीएम दंत महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर-19.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://vspmdentalcollege.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com