BSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दला अंतर्गत विविध पदांच्या 72 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सीमा सुरक्षा दला अंतर्गत विविध पदांच्या 72  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://bsf.gov.in/

एकूण जागा – 72

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट सब इंस्पेक्टर (DM ग्रेड III) – 01 जागा
2.हेड कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 04 जागा
3. हेड कॉन्स्टेबल (प्लंबर) – 02 जागा
4.कॉन्स्टेबल (सीवरमॅन)/- 02 जागा
5.कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) – 24 जागा
6.कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) – 28 जागा
7.कॉन्स्टेबल (लाईनमन) – 11 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) डिप्लोमा

पद क्र.2 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर) (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.3 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर) (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.4 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अनुभव

पद क्र.5 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/डिझेल/मोटर मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.6 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (डिझेल/मोटर मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.7 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिकल वायरमन/लाईनमन) (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.BSF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://bsf.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com