Home Blog Page 616

MGNREGA Recruitment 2021 | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ठाणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ठाणे अंतर्गत लोकपाल पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nrega.nic.in/Nregahome/MGNREGA_new/Nrega_home.aspx

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – लोकपाल.

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

वयाची अट – 66 वर्षापर्यंत

वेतन – 20000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ठाणे.MGNREGA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, 3 रा मजला, रूम न.31 , जिल्हा ठाणे- 400601.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट –https://www.nrega.nic.in/Nregahome/MGNREGA_new/Nrega_home.aspx

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAF Recruitment 2021 | भारतीय हवाई दला अंतर्गत विविध पदांच्या 317 जागांसाठी भरती

Indian Air Force Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय हवाई दला अंतर्गत विविध पदांच्या 317 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

एकूण जागा – 317

पदाचे नाव – कमीशंड ऑफिसर

शैक्षणिक पात्रता –

1.AFCAT एंट्री- फ्लाइंग – 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

2.AFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) – 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.

3.AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल) – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स)

4.NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग – NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

वयाची अट – 
1.फ्लाइंग ब्रांच – जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.

2.ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल) – जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.AFCAT एंट्री – 250/-
2.NCC स्पेशल एंट्री – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IAF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Vishwas Co-Op Bank Nashik Recruitment 2021 | विश्वास को-ऑप बँक नाशिक अंतर्गत भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – विश्वास को-ऑप बँक नाशिक अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://vishwasbank.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – डीटीपी ऑपरेटर, सेल्स एक्झिक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता – 12वी पास , पदवीधर

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.Vishwas Co-Op Bank Nashik Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय कार्यालय: विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक – 13

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://vishwasbank.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SRTMUN Recruitment 2021 | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत भरती

srtmun

करिअरनामा ऑनलाईन – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (SRTMUN) अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 83 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.srtmun.ac.in/en/

एकूण जागा – 83

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + NET/ SET किंवा Ph.D/ B.E/ B.Tech/ M.E/ M.Tech/ MCA/ MBA/ CA/ CS..

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नांदेड आणि लातूर.SRTMUN Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात बघा).

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.srtmun.ac.in/en/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HBCSE Recruitment 2021 | होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत भरती

tifr

करिअरनामा ऑनलाईन – होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडुन अर्ज मागविण्यात आले आहेत, ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – www.hbcse.tifr.res.in

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.प्रशासकीय अधिकारी- (डी)
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मॅनेजमेंटमध्ये एकूण 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. 10 चा किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

2.कनिष्ठ अभियंता- बी
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी पूर्ण वेळ सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवरांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सिव्हिल इंजिनिअरिंगमधील सर्व सॉफ्टवेअर्सची माहिती असणं आवश्यक आहे. तसेच सिव्हिल इंजिनिअरिंगमधील दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

3.प्रयोगशाळा सहाय्यक – (बी)
शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी\ 60% च्या अधिक गुणांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना दोन वर्षांचा प्रयोगशाळा सहाय्यक पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वयाची अट –
1.प्रशासकीय अधिकारी (डी) – 45 वर्षांच्या जास्त वय नको.

2.कनिष्ठ अभियंता बी – 28 वर्षांच्या जास्त वय नको.

3.प्रयोगशाळा सहाय्यक (बी) – 28 वर्षांच्या जास्त वय नको.

वेतनमान –
1.प्रशासकीय अधिकारी- (डी) – 1,16,509/- रुपये प्रतिमहिना

2.कनिष्ठ अभियंता- बी – 35,400/- रुपये प्रतिमहिना

3.प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) – 39,002/- रुपये प्रतिमहिना

अर्ज शुल्क – नाही.HBCSE Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.hbcse.tifr.res.in

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ECHS Recruitment 2021 | ECHS अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 33 जागांसाठी भरती

ECHS Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – ECHS अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 33 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 17 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विशेषज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, दंत स्वच्छताशास्त्रज्ञ, महिला परिचर, सफाईवाला.

शैक्षणिक पात्रता – MBBS /MD/MS/GNM/DMLT/B.sc

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 16800/- to 100000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर.ECHS Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – OIC, स्टेशन मुख्यालय, अहमदनगर, जामखेड रस्ता, जिल्हा-अहमदनगर – 414002.

मुलाखत देण्याची तारीख –  17 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Nashik Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (ब्लॉक/ जिल्हा/आशा कार्यक्रम).

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी,B.COM.

वयाची अट – 21 to 40 वर्षापर्यंत

वेतन – 18000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.NHM Nashik Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा रुग्णालय नाशिक आवार, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MMRDA Mumbai Recruitment 2021 | MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

MMRDA Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – संचालक (ऑपरेशन्स).

शैक्षणिक पात्रता – The applicant should be an Engineering graduate of Electrical/ Mechanical/ Electronics/ Electronics & Telecommunication discipline -with good academic record from a recognized University/ Institution of repute. P

वयाची अट – 61 वर्षापर्यंत

वेतन – 144200/- to 218200/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MMRDA Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे विविध पदांच्या जागांसाठी भरती

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2021 आणि इतर पदांसाठी 15 डिसेंबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

एकुण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.अवर सचिव (विधी), गट-अ
शैक्षणिक पात्रता – Law मधें पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.

2.सहायक प्रारूपकार-नि-अवर सचिव, गट-अ
शैक्षणिक पात्रता – जुनिअर Draftsman म्हणून तीन वर्षांची नोकरी पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसंच नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.

3.कनिष्ट प्रारूपकार, गट -ब
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांकडे वैधानिक विद्यापीठाच्या कायद्यातील पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.

4.औषध निरीक्षक
शैक्षणिक पात्रता – फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये पदवी किंवा कायद्याने भारतात स्थापन केलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी या विषयातील विशेषीकरणासह फार्माकोलॉजीमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.

वयाची अट – 22 ते 40 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – 719/- रुपये
मागासवर्गासाठी – 449/- रुपये

वेतन – 56,100/- to 2,08,700/- रुपये.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
1.औषध निरीक्षक पदांसाठी – 8 डिसेंबर 2021

2.इतर पदांसाठी – 15 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

मूळ जाहिरात –
जाहिरात क्र.1 – PDF

जाहिरात क्र.2 – PDF

जाहिरात क्र.3 – PDF

जाहिरात क्र.4 – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Goa Electricity Department Recruitment 2021 | विद्युत विभाग गोवा अंतर्गत विविध पदांच्या 334 जागांसाठी भरती

goa ele

करिअरनामा ऑनलाईन – विद्युत विभाग गोवा अंतर्गत विविध पदांच्या 334 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.goaelectricity.gov.in

एकूण जागा – 334

पदाचे नाव –
1.असिस्टंट लाईनमॅन / वायरमन –

2.लाईन हेल्पर –

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट लाईनमॅन / वायरमन – संबंधित विषयात ITI

2.लाईन हेल्पर – बांधकामावर काम करण्याचा अनुभव किमान 2 वर्षाच्या कालावधीसाठी इलेक्ट्रिकल लाइन.

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गोवा.Goa Electricity Department Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.goaelectricity.gov.in

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com