NHM Nashik Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (ब्लॉक/ जिल्हा/आशा कार्यक्रम).

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी,B.COM.

वयाची अट – 21 to 40 वर्षापर्यंत

वेतन – 18000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.NHM Nashik Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा रुग्णालय नाशिक आवार, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com