MGNREGA Recruitment 2021 | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ठाणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ठाणे अंतर्गत लोकपाल पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nrega.nic.in/Nregahome/MGNREGA_new/Nrega_home.aspx

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – लोकपाल.

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

वयाची अट – 66 वर्षापर्यंत

वेतन – 20000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ठाणे.MGNREGA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, 3 रा मजला, रूम न.31 , जिल्हा ठाणे- 400601.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट –https://www.nrega.nic.in/Nregahome/MGNREGA_new/Nrega_home.aspx

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com