IAF Recruitment 2021 | भारतीय हवाई दला अंतर्गत विविध पदांच्या 317 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय हवाई दला अंतर्गत विविध पदांच्या 317 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

एकूण जागा – 317

पदाचे नाव – कमीशंड ऑफिसर

शैक्षणिक पात्रता –

1.AFCAT एंट्री- फ्लाइंग – 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

2.AFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) – 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.

3.AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल) – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स)

4.NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग – NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

वयाची अट – 
1.फ्लाइंग ब्रांच – जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.

2.ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल) – जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.AFCAT एंट्री – 250/-
2.NCC स्पेशल एंट्री – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IAF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com