BPNL Recruitment 2021 | भारतीय पशुपालन निगम लि.अंतर्गत विविध पदांच्या 2325 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय पशुपालन निगम लि.अंतर्गत विविध पदांच्या 2325 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाइट – www.bharatiyapashupalan.com

एकूण जागा – 2325

पदाचे नाव & जागा –
1.नियोजन माहिती अधिकारी – 75 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर असणे आवश्यक आहे आणि विपणन क्षेत्रातील अनुभव असावा.

2.नियोजन खंड अधिकारी – 375 जागा
शैक्षणिक पात्रता – 12वी पास किंवा मार्केटिंगमधील डिप्लोमा आणि मार्केटिंगमधील अनुभव.

3.नियोजन सहाय्यक – 1875 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी पास किंवा मार्केटिंग मध्ये डिप्लोमा आणि मार्केटिंग मध्ये अनुभव.

वयाची अट –
1.नियोजन माहिती अधिकारी – 25 to 45 वर्षापर्यंत
2.नियोजन खंड अधिकारी – 21 to 40 वर्षापर्यंत
3.नियोजन सहाय्यक – 21 to 40 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क –
1.नियोजन माहिती अधिकाऱ्यासाठी – 590/- 2.नियोजन खंड अधिकाऱ्यासाठी – 708/-
3.नियोजन सहाय्यकांसाठी – 826/-

निवड करण्याची पध्दत –
लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.BPNL Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाइट – www.bharatiyapashupalan.com

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com