Indian Coast Guard recruitment 2021 | भारतीय तटरक्षक दला अंतर्गत सहाय्यक कमांडंट पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दला अंतर्गत सहाय्यक कमांडंट (ग्रुप ए) पदांच्या 50 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइट – joinindiancoastguard.gov.in

एकूण जागा – 50 जागा

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.जनरल ड्यूटी – 30 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 60% गुणांसह 12वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

2.कमर्शियल पायलट एंट्री (CPL) – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License)

3.टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल) – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हलआर्किटेक्चर/मेकॅनिकल/ मरीन/ऑटोमोटिव्ह/मेकॅट्रॉनिक्स/इंडस्ट्रियल & प्रोडक्शन/मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इंस्ट्रुमेंटेशन/इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर कम्युनिकेशन/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)

वयाची अट – [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1.जनरल ड्यूटी – जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.

2.कमर्शियल पायलट एंट्री (CPL) – जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान.

3.टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल) – जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – 56,100 to 2,25,000/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Coast Guard recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 06 डिसेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2021

प्रवेशपत्र – 28 डिसेंबर 2021 पासून

परीक्षा – जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com