MAHADISCOM Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 90 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 90 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 90

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 45 जागा
2.वायरमन (तारतंत्री) – 45 जागा

शैक्षणिक पात्रता – ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/ वायरमन) उत्तीर्ण.

वयाची अट – 18 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.MAHADISCOM Recruitment 2021

हे पण वाचा -
1 of 6

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com