NMC Recruitment 2021 | नागपूर महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांच्या 77 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नागपूर महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांच्या 77 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

एकूण जागा – 77

पदाचे नाव & जागा –
1.विशेषज्ञ – 07 जागा
2. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 08 जागा
3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 24 जागा
4.औषध निर्माता – 02 जागा
5.स्टाफ नर्स – 24 जागा
6. आरोग्य सेविका – 12 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.विशेषज्ञ – M.D./DGO/DCH/DA

2. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS

3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (i) B.Sc (ii) MLT/DMLT (iii) संगणकाचे ज्ञान आवश्यक

4.औषध निर्माता – (i) 12वी (PCB) (ii) B.Pharm

5.स्टाफ नर्स – B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM

6. आरोग्य सेविका – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM

वयाची अट –
पद क्र.1 & 2 – 18 ते 45 वर्षे
पद क्र.3 ते 6 – 18 ते 38 वर्षे वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.NMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कॉपोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर सोसायटी, आरोग्य विभाग सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर – 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com