Home Blog Page 420

Police Bharti 2022 : पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत मोठे बदल ‘या’ उमेदवारांना होणार मोठा फायदा

police bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात शिंदे- फडणवीस सरकारडून काही (Police Bharti 2022) दिवसांआधी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनतर लगेचच काही तांत्रिक मुद्दा समोर आल्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. मात्र नक्की कशामुळे ही भरती थांबवण्यात आली आहे याबद्दल काही स्पष्टता नव्हती. आता हा तांत्रिक मुद्दा दूर झाला आहे आणि राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या उमेदवारांना होणार फायदा (Police Bharti 2022)

कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का यावर प्रश्नचिन्ह होतं. अशा उमेदवारांनी सरकारकडे दादही मागितली होती. त्यामुळेच आता सरकारनं आणि गृहविभागाने मोठा निर्णय घेत अशा उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

असे उमेदवार ज्यांनी कोरोना काळात फॉर्म भरले (Police Bharti 2022) आहेत त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. त्यामुळे ते परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. आता अशा उमेदवारांच्या वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांना आता पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे. तसंच यामुळे पोलीस भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

विभागानुसार पदे –

मुंबई – 6740, ठाणे शहर – 521, पुणे शहर – 720, पिंपरी चिंचवड – 216, मिरा भाईंदर – 986, नागपूर शहर – 308, नवी मुंबई – 204, अमरावती शहर – 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई – 620, ठाणे ग्रामीण – 68, रायगड -272, पालघर – 211, सिंधूदुर्ग – 99, रत्नागिरी – 131, नाशिक ग्रामीण – 454, अहमदनगर – 129, धुळे – 42, कोल्हापूर – 24, पुणे ग्रामीण – 579, सातारा – 145, सोलापूर ग्रामीण – 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड – 155, परभणी – 75, हिंगोली – 21, नागपूर ग्रामीण – 132, भंडारा – 61, चंद्रपूर – 194, वर्धा – 90, गडचिरोली – 348, गोंदिया – 172, अमरावती ग्रामीण – 156, अकोला – 327, बुलढाणा – 51, यवतमाळ – 244, लोहमार्ग पुणे – 124, लोहमार्ग औरंगाबाद -154, एकूण – 14956 (Police Bharti 2022)

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

अनुसूचित जाती – 1811, अनुसूचित जमाती – 1350, विमुक्त जाती (अ) – 426, भटक्या जमाती (ब) – 374, भटक्या जमाती (क) -473, भटक्या जमाती (ड) – 292, विमुक्त मागास प्रवर्ग – 292, इतर मागास वर्ग – 2926 इडब्लूएस – 1544, खुला – 5468 जागा, एकूण – 1495

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2022 : आता थेट व्हा अधिकारी!! MPSC कडून ‘या’ विभागांत भरतीची घोषणा

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। MPSC सामान्य राज्य सेवा अंतर्गत लवकरच (MPSC Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ, संजीवन शास्त्रज्ञ, वन सांख्यिकी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

भरली जाणारी पदे –

  1. संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer)
  2. कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist)
  3. संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist)
  4. वन सांख्यिकी (Forest Statistician)

पद संख्या – 36 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MPSC Recruitment 2022)

वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अर्ज फी –

संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer) –

खुला वर्ग – 394/- रुपये

राखीव वर्ग – 294/- रुपये

कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist), संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist), वन सांख्यिकी (Forest Statistician) –

खुला वर्ग – 719/- रुपये (MPSC Recruitment 2022)

राखीव वर्ग – 449/- रुपये

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

PDF 01

PDF 02

PDF 03

PDF 04

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Elon Musk Twitter : एलन मस्क यांचा कर्मचाऱ्यांना दणका!! 7500 लोकांना दिला नारळ, कारणही सांगितले

Elon Musk Twitter

करिअरनामा ऑनलाईन। ट्विटरची मालकी एलन मस्क यांच्याकडे (Elon Musk Twitter) आल्यानंतर त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. त्यामधील एक निर्णय तर 50 टक्के कर्मचारी काढण्याचा होता. त्यानुसार त्यांनी एका झटक्यात 7500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. जवळपास 50 टक्के स्टाफ कमी केला. याशिवाय दररोज 12 तासांची ड्युटी आणि 7 दिवस काम करण्याच्या सूचनाही दिल्या.

याबाबत ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी कर्मचारी काढल्याच्या बातमीवर शिक्कमोर्तब केला आहे. जेव्हा (Elon Musk Twitter) कंपनीला दररोज 4 दशलक्ष डॉलर्स (32 कोटींपेक्षा जास्त) तोटा सहन करावा लागत आहे, तेव्हा दुर्दैवाने इतर कोणतेही पर्याय माझ्याकडे उरत नाही असं त्यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.”

रिपोर्ट्सनुसार, मस्क यांनी भारतातील संपूर्ण मार्केटिंग आणि कम्युनिकेशन टीमला काढून टाकले आहे. तर इंजिनिअरिंग, सेल्स आणि पार्टनरशिप टीमवरही (Elon Musk Twitter) परिणाम झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 50 टक्के कर्मचारी काढण्यात आले आहेत. मात्र किती कर्मचारी काढले याबाबत अजून ट्विटर किंवा एलन मस्क यांनी अधिकृत आकड्यावर शिक्कमोर्तब केलं नाही.

मस्क यांनी नुकतीच व्हेरिफाइड अकाउंट्स/ब्लू टिकसाठी महिन्याला 660 रुपये द्यावे लागणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. कंपनीचा महसूल वाढवण्यासाठी आणि मायक्रोब्लॉगिंग साईटचे बनावट व्हेरिफाइड अकाउंट्सपासून संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचं असल्याचा दावा मस्क यांनी केला.

जर व्हेरिफाइड अकाउंट हवं असेल तर 8 डॉलर भरू (Elon Musk Twitter) शकतो त्यामुळे मला त्याचं दु:ख नाही ते कोणालाही भरणं अगदी सहज शक्य असल्याचं मस्क यांनी म्हटलं होतं. त्यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

India Post Recruitment 2022 : देशात होणार सर्वात मोठी भरती, India Post मध्ये 98,000+ जागांसाठी करा अर्ज

India Post Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणारी (India Post Recruitment 2022) पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भारत सरकारच्या अंतर्गत आहे. या संस्थेने नोकर भरतीची मोठी घोषणा केली आहे. नुकतीच या भरतीसाठी अधिसूचना जरी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून संपूर्ण भारतात तब्बल 98,083 जागा भरल्या जाणार आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी 59,099, मेल गार्डसाठी 1445, मल्टीटीस्कींग स्टाफ म्हणून 37,539 जागा आहेत. या जागा देशभरात विविध 23 ठिकाणी भरल्या जाणार आहेत.

संस्था – इंडिया पोस्ट ऑफीस (India Post Office)

भरली जाणारी पदे – 

  1. पोस्टमॅन – 59,099 पदे
  2. मेल गार्ड – 1445 पदे
  3. मल्टीटीस्कींग स्टाफ – 37,539 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • पोस्टमॅन पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पास असावे.
  • मेलगार्ड पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.
  • एमटीएस पादासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पासअसावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.

वय मर्यादा – (India Post Recruitment 2022)

किमान 18  वर्ष

कमाल 32 वर्ष

श्रेणींसाठी वय मर्यादेत सवलती –

एसटी/एससी – 5 वर्ष अधिक म्हणजे 38 वर्षापर्यंत

ओबीसी – 35 वर्षापर्यंत (India Post Recruitment 2022)

इडब्ल्युसी – एनए, पीडब्ल्यु साठी 10 वर्ष अधिक, ओबीसी 13 वर्ष अधिक

पीडब्ल्यूडी एससी/एसटी 15 वर्ष अधिक

मिळणारे वेतन –

33,718 ते 35,370 रुपये दरमहा

परीक्षा फी –

100/- रुपये

सर्व महिला, सर्व जातीय श्रेणी आणि ट्रांस वूमन अर्जदार यांना या फीमध्ये सूट देण्यात आली आहे.

असा करा अर्ज –

www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

होम पेजवर India Post Office Recruitment 2022 वर क्लिक करा

पूर्ण वाचून मग अर्जाच्या लिंकवर क्लिक करा

मोबाइल वरून अर्ज करत असल्यास तुमचा मोबाइल नंबर द्यावा लागेल.

सर्व माहिती भरून अर्ज Submit करा.

Maharashtra Postal Circle Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसईट – www.indiapost.gov.in

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Money Mantra : यशस्वी होण्यासाठी भारतातील ‘या’ उद्योगपतींच्या सोप्या टिप्स लक्षात ठेवा…

Money Mantra

करिअरनामा ऑनलाईन। आज आम्ही तुम्हाला भारतातील 5 श्रीमंत लोकांचे (Money Mantra) मनी मंत्र सांगणार आहोत. हा मनी मंत्र आपल्या सर्वांना उपयोगी पडू शकतो. या यशस्वी व्यक्तिमत्वाच्या विचारांवर वाटचाल केल्यास आयुष्यात तुम्ही नक्कीच यशस्वी घोडदौड करू शकाल. पाहूया हे यशस्वी उद्योजक काय सांगतात…

1. मुकेश अंबानी :-

गर्दीतून विचार करणे हे यशस्वी व्यक्तीचे लक्षण आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचीही तीच गुणवत्ता आहे. याच विचाराने मुकेश (Money Mantra) अंबानी यांनी दूरसंचार उद्योगात चमत्कार घडवला. भारतातील अतिशय महागड्या इंटरनेट डेटाची समस्या त्यांनी ओळखली आणि ती सोडवताना लोकांना स्वस्त दरात डेटा उपलब्ध करून दिला.

2. शिव नाडर :- (Money Mantra)

HCL चे संस्थापक शिव नाडर यांनी सामान्य माणसापासून अब्जाधीश होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. नाडर यांनी 1976 मध्ये एचसीएलची स्थापना केली. त्यांनी 1978 मध्ये पहिला स्वदेशी संगणक तयार केला. ध्येयाशिवाय यश मिळू शकत नाही, असे शिव नाडर यांचे मत आहे. ते सांगतात; ‘स्वप्न पहा आणि आपले ध्येय निश्चित करा आणि हे ध्येय साध्य करण्यात सहभागी व्हा.’

3. राधाकृष्ण दमाणी :-

रिटेल चेन D-Mart चे संस्थापक आणि गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांचा देखील वॉरेन बफे सारख्या मूल्य गुंतवणुकीवर विश्वास आहे आणि दीर्घकालीन कंपन्यांमध्ये (Money Mantra) गुंतवणूक करतात. दमाणी जेव्हा गुंतवणूकदाराकडून उद्योजक बनले, तेव्हा त्यांनी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून डी-मार्टची निर्मिती केली. त्यांनी हळूहळू त्यांच्या दुकानांची संख्या वाढवली.

4. अझीम प्रेमजी :-

विप्रोचे चेअरमन अझीम प्रेमजी कमाई आणि विभागणीवर विश्वास ठेवतात. प्रेमजी यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात 9,713 कोटी रुपयांची देणगी दिली आणि EdelGive Hurun India Philanthropy List 2021 मध्ये प्रथम स्थान मिळविले. प्रेमजी मानतात की व्यक्तीने नेहमी अपयशासाठी तयार असले पाहिजे. नेहमी आपल्या मूळ मूल्यांना चिकटून रहा.

5. राकेश झुनझुनवाला :-

भारताचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Money Mantra) यांचा पैशाचा मंत्र म्हणजे फेयर वैल्यू, फंडामेंटल आणि फ्यूचर प्रॉस्पेक्ट; म्हणजेच शेअरचे मूल्यांकन कमी असावे. कंपनीची मूलभूत तत्त्वे चांगली असली पाहिजेत आणि कंपनीची भविष्यातील योजना काय आहे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एखाद्या कंपनीत हे तीनही घटक असतील तर गुंतवणूक बुडणार नाही, असा विश्वास झुनझुनवाला यांना वाटतो.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBPS Recruitment 2022 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शनमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज

IBPS Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS Recruitment 2022) मध्ये 710 जागांसाठी भरती, IBPS Notification 2022 मध्ये ऑफिसर पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

संस्था – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

पद संख्या – 710 पदे

भरली जाणारी पदे –

  1.  IT ऑफिसर – ४४ पदे
  2.  ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर – ५१६ पदे
  3.  राजभाषा अधिकारी – २५ पदे
  4.  लॉ ऑफिसर – १० पदे (IBPS Recruitment 2022)
  5.  HR/पर्सोनेल ऑफिसर – १५ पदे
  6.  मार्केटिंग ऑफिसर – १०० पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • IT ऑफिसर –

अभियांत्रिकी / संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रोनिक्स / इलेक्ट्रोनिक्स मधील पदव्युत्तर पदवी माहिती तंत्रज्ञान / संगणक अनुप्रयोग.

  • ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर –

पदवी (पदवी) कृषी / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशास्त्र / मत्स्य विज्ञान / मत्स्यपालन / कृषी. विपणन आणि सहकार/सहकार आणि बँकिंग/कृषी-वनीकरण/वनीकरण/कृषी जैवतंत्रज्ञान/अन्न विज्ञान/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान/दुग्ध तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी/रेशीम शेती.
राजभाषा अधिकारी: इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा इंग्रजी आणि हिंदीसह संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी.

  • लॉ ऑफिसर -LLB.

HR/पर्सोनेल ऑफिसर: पदवीधर आणि दोन वर्षे पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी किंवा कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / एचआर / एचआरडी / सामाजिक कार्य / कामगार कायदा (IBPS Recruitment 2022) यामधील दोन वर्षांचा पूर्ण-वेळ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा..
मार्केटिंग ऑफिसर: पदवीधर आणि दोन वर्षे पूर्ण वेळ MMS (मार्केटिंग)/ दोन वर्षे पूर्ण वेळ MBA (मार्केटिंग)/ दोन वर्षे पूर्ण वेळ PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनसह.

वय मर्यादा –

कमीत कमी -२० वर्ष.
जास्तीत जास्त – ३० वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹८५०/-

SC/ST: ₹१७५/-

PWD/ Female: ₹१७५/-

फी पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –

पुरुष

महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) च्या अधिकृत वेबसाईट www.ibps.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ आहे. (IBPS Recruitment 2022)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  9. शेवटची दिनांक: २१ नोव्हेंबर २०२२

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2022 : नॅशनल हेल्थ मिशन नाशिक अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; असा करा अर्ज

NHM Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत (NHM Recruitment 2022) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका महिला, समुपदेशक, STS, लसीकरण फील्ड मॉनिटर, EMS समन्वयक, लॅब तंत्रज्ञ, रक्त बँक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, रक्त बँक/ओटी तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन, दंत सहाय्यक पदांच्या 226 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक

भरली जाणारी पदे – (NHM Recruitment 2022)

विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका महिला, समुपदेशक, STS, लसीकरण फील्ड मॉनिटर, EMS समन्वयक, लॅब तंत्रज्ञ, रक्त बँक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, रक्त बँक/ओटी तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन, दंत सहाय्यक

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2022

पद संख्या – 226 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक

वय मर्यादा –

18 वर्षे पूर्ण
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

अर्ज फी –

खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/- (NHM Recruitment 2022)
राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज करण्याचा पत्ता –

राष्ट्रीय आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, जि. नाशिक

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

विशेषज्ञ – बालरोगतज्ञ MD Paed / DCH/ DNB
विशेषज्ञ – स्त्रीरोग तज्ञ (IPHS) MD / MS Gyn /DGO / DNB
विशेषज्ञ – भूलतज्ज्ञ (IPHS) MD Anesthesia/ DA / DNB
विशेषज्ञ – सर्जन (IPHS) MS General/ Surgery/ DNB
विशेषज्ञ – रेडिओलॉजिस्ट (IPHS) MD Radiology/ DMRD
विशेषज्ञ – फिजिशियन / सल्लागार औषध (IPHS) MD Medicine / DNB
विशेषज्ञ – फिजिशियन (ई-संजीवनी हब) MD Medicine / DNB
वैद्यकीय अधिकारी – MBBS/ BAMS
कर्मचारी परिचारिका महिला – GNM (NHM Recruitment 2022)
समुपदेशक – MSW
STS (NTEP) – Any graduate with 2 years exp.
लसीकरण फील्ड मॉनिटर – Any graduate with 2 years exp.
EMS समन्वयक – MSW or MA in Social Science
तंत्रज्ञ – 12th + Diploma
ऑडिओमेट्रिक सहाय्यक – 12th + Diploma
सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन – 12th + Diploma
दंत सहाय्यक – 12th + Special skills

मिळणारे वेतन –

विशेषज्ञ – बालरोगतज्ञ Rs.75000/-
विशेषज्ञ – स्त्रीरोग तज्ञ (IPHS) Rs.75000/-
विशेषज्ञ – भूलतज्ज्ञ (IPHS) Rs.75000/-
विशेषज्ञ – सर्जन (IPHS) Rs.75000/-
विशेषज्ञ – रेडिओलॉजिस्ट (IPHS) Rs.75000/-
विशेषज्ञ – फिजिशियन / सल्लागार औषध (IPHS) Rs.75000/-
विशेषज्ञ – फिजिशियन (ई-संजीवनी हब) Rs.300/- per consultation
वैद्यकीय अधिकारी Rs.60000/- (NHM Recruitment 2022)
कर्मचारी परिचारिका महिला, Rs.20000/-
समुपदेशक Rs.20000/-
STS (NTEP) Rs.20000/-
लसीकरण फील्ड मॉनिटर Rs.20000/-
EMS समन्वयक Rs.17000/-
तंत्रज्ञ Rs.17000/-
ऑडिओमेट्रिक सहाय्यक Rs.17000/-
सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन Rs.17000/-
दंत सहाय्यक Rs.15800/-

आवश्यक कागदपत्रे –

  1. विहीत नमुन्यातील अर्ज
  2. वयाचा पुरावा
  3. पदवी/ पदविका प्रमाणपत्र ( सर्व वर्षांचे प्रमाणपत्र)
  4. गुणपत्रिका
  5. शासकीय/ निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
  6. जात / वैधता प्रमाणपत्र इ.

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर सादर करावे. (NHM Recruitment 2022)
  5. अर्ज सक्षम अथवा रजिस्टर डाकद्वारे/ कुरिअरने पाठवावा.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – zpnashik.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti 2022 : पोलिस विभागात लवकरच साडे अठरा हजार जागांवर भरती करणार; फडणवीसांनी केली घोषणा

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात लवकरच पोलीस भरतीला (Police Bharti 2022) सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. राज्यात रखडलेल्या पोलिस भरतीची येत्या आठडाभरात जाहिरात काढून साडे अठरा हजार जागांची भरती करू, अशी घोषणा फडणवीसांनी केली.

केंद्राच्या वतीने देशभरात 75 हजार रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून दोन हजार जणांना आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते (Police Bharti 2022) नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले की, सर्व विभागांमध्ये भरती प्रक्रियेचे कामकाज सुरु झालेले आहे. मात्र, ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी राज्य सरकार विशेष काळजी घेणार आहे. वर्षभरामध्ये प्रस्तावित जागा भरल्या जाणार आहेत. तर महिन्याभरात साडेदहा हजार पदे ग्रामविकास विभागामार्फत भरली जाणार आहेत.

राज्य सरकारच्या 75 हजार जागांच्या मेगाभरतीला आज सुरुवात झाली (Police Bharti 2022) आहे. आज 2 हजार जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. वर्षभरात सर्व 75 हजार जागा भरण्याचे नियोजन आहे. याशिवाय राज्यातील पहिल्या कौशल्य विद्यापीठाच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा तरुणांनी नोकऱ्या देणारे बनावे, अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे स्टार्ट अप पॉलिसी व विविध महामंडळांच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगाराचे धडे देण्यात येतील. तरुणांना स्वत: पायावर उभे करण्याचा प्रयत्न राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Elon Musk Twitter : Elon Musk चा दणका, Twitter चे निम्मे कर्मचारी बसणार घरी??

Elon Musk Twitter

करिअरनामा ऑनलाईन। ट्विटरच्या CEO आणि CFO सह अन्य उच्चपदस्थ (Elon Musk Twitter) अधिकाऱ्यांचा पत्ता साफ केल्यानंतर आता कर्मचाऱ्यांवर टाळेबंदीची टांगती तलवार आहे. कंपनीची कमान हाती घेतल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी ऑपरेशन क्लीन सुरू केले आहे, त्यांच्या जेडीमध्ये हजारो कर्मचारी सहभागी आहेत. असे म्हटले जात आहे की मास्ट 3000 पेक्षा जास्त किंवा ट्विटर इंक.च्या सुमारे अर्ध्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकते.

खर्चात कपात करण्याची मोठी तयारी

ब्लूमबर्गने या प्रकरणाशी परिचित लोकांचा हवाला देऊन अहवाल दिला की, एलोन मस्कने ट्विटर इंक ला खर्च कमी करण्यास सांगितले आहे. सुमारे 3,700 नोकऱ्या कमी (Elon Musk Twitter) करण्यासाठी मोठी योजना तयार करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, ट्विटरचा नवा बॉस शुक्रवारी या टाळेबंदीबाबत डिक्री जारी करू शकतो. या अहवालात असेही म्हटले आहे की इलॉन मस्क सोशल मीडिया कंपनीचे सध्याचे काम त्यांच्या नवीन धोरणांनुसार बदलण्याची तयारी करत आहे.

कर्मचार्‍यांना कार्यालयातून काम करावे लागेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तथापि, मस्कने नुकतेच एका ट्विटमध्ये न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालाचे खंडन केले होते, ज्यात 1 नोव्हेंबरपूर्वी असे म्हटले होते की ट्विटरवरच कार्यालयातून काम करण्याची योजना आखली जात होती.

twitter कडून कोणतीही टिप्पणी नाही (Elon Musk Twitter)

एकीकडे ट्विटरमधून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या कामावरून कमी झाल्याची चर्चा जोरात सुरू असून एकामागून एक अहवालातून त्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्याचवेळी, 3,700 कर्मचार्‍यांना कमी करण्याच्या योजनेवर ट्विटरद्वारे अद्याप कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही. रॉयटर्सने (Elon Musk Twitter) या आठवड्याच्या सुरुवातीला सूत्रांचा हवाला देऊन अहवाल दिला की, एलोन मस्कने त्याच्या अलीकडेच विकत घेतलेल्या कंपनीतील टाळेबंदीच्या पहिल्या फेरीचा भाग म्हणून ट्विटरच्या कर्मचार्‍यांपैकी एक चतुर्थांश कपात करण्याची योजना आखली आहे. यापूर्वी इलॉन मस्क यांनीही कंपनीच्या सर्व संचालकांना कार्यमुक्त केले आहे.

संचालकांनाही दिला डच्चू 

28 ऑक्टोबर 2022 रोजी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून इलॉन मस्क एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. अलीकडेच एका वृत्तात सांगण्यात आले की त्यांनी बोर्डाच्या सर्व संचालकांनाही पदमुक्त केले आहे आणि मस्क हे ट्विटरचे एकमेव संचालक बनले आहेत. डेली मेलच्या वृत्तानुसार, ज्या संचालकांना काढून टाकण्यात आले आहे त्यात मार्था लेन फॉक्स, ओमिड कोर्डेस्तानी, डेव्हिड रोसेनब्लाट, पॅट्रिक पिशेट, एगॉन डर्बन, फी-फेई ली आणि मिमी अलेमेयेहौ यांचा समावेश आहे.

हजारो भारतीय खाती बंदी

अधिकार्‍यांचा पत्ता साफ करण्यासोबतच इलॉन (Elon Musk Twitter) मस्कने अनेक भारतीय खात्यांवरही झटपट कारवाई केली आहे. कंपनीने सुमारे 50 हजार ट्विटर इंडियन अकाउंट सस्पेंड केले आहेत. याशिवाय इलॉन मस्कच्या आगमनानंतर ट्विटरने दहशतवाद पसरवणाऱ्या 1982 अकाऊंटवर बंदी घातली होती. तथापि, कंपनीमध्ये अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की अखेरीस ट्विटरचा नवा सीईओ कोण असेल?

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ही’ बाब सक्तीची

education

करिअरनामा ऑनलाईन। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता 75 टक्के (Education) उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. पुढील वर्षीपासून हा निर्णय लागू होईल. यावर्षीच्या परीक्षांसाठी हा निर्णय नव्हता पण आता मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना हे आदेश जारी करण्यात आले आहे. पुढील वर्षी अर्थात 21 फेब्रुवारी 2023 पासून बारावीच्या तर 2 मार्च 2023पासून दहावीच्या परीक्षा सुरु होण्याची शक्यता आहे.

किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय (Education) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. 10वी आणि 12वीतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचीच प्रवेशपत्रे उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे.

दरम्यान, याआधी CBSEकडून विद्यार्थ्यांची उपस्थितीबाबत निर्णय घेतला होता. 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध (Education) करण्यात आले होते. CBSEने देशभरातील शाळांना 18 जुलैला परिपत्रक पाठवून विद्यार्थ्यांची किमान 75 टक्के उपस्थिती असण्यासंदर्भातील सूचना दिल्या होत्या. आता CBSEच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com