Home Blog Page 421

MPSC Group C : आनंदाची बातमी!! आता गट- क मधील लिपिकवर्गीय पदे MPSC मार्फत भरणार

MPSC Group C

करिअरनामा ऑनलाईन। सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (MPSC Group C) आनंदाची बातमी आहे. गट- क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने MPSCमार्फत भरण्यात येणार आहेत. मागील 3.5 वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व पदे MPSC द्वारे भरण्यात यावी, यासाठी 2019 पासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता.

भरती प्रक्रियेत येणार पारदर्शकता

भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ही मागणी करण्यात येत होती. यासाठी 10 ऑक्टोबर 2020 रोजी सामान्य प्रशासन विभाग आणि MPSC यांच्यात संयुक्त बैठक पार पडली होती, या बैठकीत प्रायोगिक तत्वावर राज्यातील सर्व लिपिक पदांची परीक्षा MPSC द्वारे घेण्याचा निर्णय घेण्यात (MPSC Group C) आला होता. पुढे याला अंतिम मान्यता मिळण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी गेला. आणि आज 2 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध होऊन एक महत्वाचा निर्णय झाला, नजीकच्या काळात सर्व परीक्षा या MPSC च्या कक्षेत येतील. सुरवातीपासून विविध माध्यमातून 2019 पासून केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व पदांची (गट अ ते गट क) पदभरती MPSC द्वारे करण्यात यावी यासाठी विद्यार्थी पाठपुरावा करत होते. यातील एक टप्पा आजच्या निर्णयाने यशस्वी झाला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला होता निर्णय (MPSC Group C)

लिपिक पदे MPSC द्वारे भरण्यात यावी यासाठी दत्तात्रय भरणे (माजी राज्यमंत्री,सा. प्र. वि) यांच्या अध्यक्षतेखाली 10 ऑक्टोबर 2020 रोजी संपन्न झालेल्या बैठकीत निर्णय घेतला होता, या निर्णयामुळे हा विषय पुढे मार्गी लागण्यास मदत झाली. तसेच बच्चू कडू व रोहित पवार यांनी यासाठी (MPSC Group C) पाठपुरावा केला होता. यामुळे 2020 मध्ये ही बैठक घेतली जाऊन निर्णय घेतला गेला होता. पण त्याला पुढे शासकीय मान्यता मिळण्यासाठी तांत्रिक गोष्टी पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष लागली. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी व उमेदवारांची मागणी लक्षात घेता राज्यमंत्री मंडळ बैठकी मध्ये निर्णय घेऊन आज त्याला शासकीय अंतिम मान्यता मिळून दिली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Tata Group : महिलांसाठी मोठी बातमी!! TATA ग्रुप देणार 45 हजार नोकऱ्या; शिवाय राहणं, खाणं मोफत

Tata Group

करिअरनामा ऑनलाईन। देशभरातील महिलांना मोठी आनंदाची बातमी आहे. टाटा (Tata Group) ग्रुप जवळपास 45 हजार महिलांना नोकरी देणार आहे. टाटाच्या चेन्नई येथील इलेक्ट्रॉनिक प्लांट मध्ये या बम्पर भरतीचे आयोजन होणार आहे. त्यामुळे आता टाटा मध्ये महिलाराज पाहायला मिळू शकते.

टाटा कंपनीने चेन्नई येथील होसुर मध्ये 45 हजार महिलांची भरती करण्याची योजना आखली आहे. याठिकाणी आयफोनचे पार्ट बनवले जातात. Apple Inc कडून अधिक (Tata Group) व्यवसाय जिंकण्यासाठी कंपनी कडून हे पाऊल उचलले जात आहे. कोरोनामुळे चीनमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे Apple चे उत्पादन थांबलं आहे. त्यामुळे भारताने आयफोनच्या उत्पादनावर भर दिला आहे. सध्या या कारखान्यात 10,000 कामगार काम करतात, त्यापैकी बहुतांश महिला आहेत. आता अजून 45 हजार महिलांना नोकरी देण्यात येणार आहे.

राहण्याची व जेवणाची मोफत सोय (Tata Group)

रिपोर्टनुसार, होसूर येथील टाटा समूहाचा कारखाना 500 एकरांवर पसरलेला आहे. या प्लांटमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 16 हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे. याशिवाय राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही मोफत करण्यात आली आहे. या महिलांच्या (Tata Group) शिक्षणाचा खर्चही टाटा समूह उचलणार आहे. मात्र अद्याप टाटा समूह किंवा अॅपलच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या संदर्भात अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Exam Tips : अशी क्रॅक होईल GATE Exam; फॉलो करा ‘या’ टिप्स

Government Exam Tips

करिअरनामा ऑनलाईन। GATE परीक्षा ही इंजिनिअर होणाऱ्या तरुणांसाठी (Government Exam Tips) नवीन नाही. कोणताही इंजिनिअरिंग करणारा विद्यार्थी आयुष्यात एकदातरी GATE ही परीक्षा देतोच. मात्र इतर सर्व परीक्षांसारखीच GATE ही परीक्षा वाटते तितकी सोपी अजिबात नाही. आजकालच्या काळात तर UPSC आणि MPSC प्रमाणेच GATE परीक्षेलाही महत्त्वं प्राप्त झालं आहे. म्हणून सर्वच विद्यार्थी GATE Crack करू शकतील असं नाही. मात्र आता चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही GATE परीक्षा सहज क्रॅक करू शकाल. चला तर मग पाहूया काय आहेत या टिप्स…

GATE 2023 ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असल्याने यामध्ये (Government Exam Tips) खूप स्पर्धा निर्माण झाली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूरने अभियांत्रिकी पदवीधर अभियोग्यता चाचणी 2022 साठी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या परीक्षेद्वारे अनेक उमेदवारांना MTech अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. त्याच वेळी, काही उमेदवार PSUs मध्ये भरतीसाठी GATE परीक्षेस देखील बसतात. म्हणूनच ही परीक्षा खूप कठीण मानली जाते.

‘या’ टिप्स फॉलो करा (Government Exam Tips)

1. टाइम टेबल तयार करा

गेट परीक्षेला फारसा वेळ उरलेला नाही. त्यामुळे तुमच्या उजळणीसाठी नवीन वेळापत्रक बनवा. असे विषय प्रथम ठेवा, जे सोपे आणि महत्त्वाचे आहेत. तुम्ही गणित आणि (Government Exam Tips) कोणत्याही मूलभूत तांत्रिक विषयाने याची सुरुवात करू शकता. विषय वाचत असताना, उजळणीसाठी नोट्स बनवत राहा. यामध्ये मुख्य व्याख्या, सूत्र इत्यादी लिहा. सर्व विषय वाचल्यानंतर, तुमच्या तयारीनुसार मागील वर्षांचे GATE पेपर सोडवा. या गोष्टी खूप फायद्याच्या ठरतील.

2. नोट्स बनवा

GATE अभ्यासक्रम वाचताना रिव्हिजन नोट्स बनवा. गेल्या काही दिवसात, फक्त या नोट्स वाचून तुमची तयारी सुधारा. आठवड्यातून एकदा या रिव्हिजन (Government Exam Tips) नोट्स वाचा. यामुळे प्रत्येक विषयाच्या संकल्पना मनात ताज्या राहतील आणि परीक्षा देण्यात अडचण येणार नाही.

3. प्रत्येक विषय महत्त्वाचा

GATE परिक्षेमध्ये अनेक विषय असतात. त्यामुळे परीक्षेची तयारी करताना केवळ एकाच विषयावर अधिक लक्ष केंद्रित करण्याऐवजी सर्व विषयांना समान वेळ द्या. यातून (Government Exam Tips) तुम्हाला कोणताही विषय सुटणार नाही. तुमच्या टाइम टेबलला चिकटून राहा आणि त्यानुसार GATE 2023 ची तयारी करा.

4. Mock टेस्ट द्या

GATE परीक्षेचे स्वरूप समजून घेण्यासाठी, उमेदवारांनी शक्य तितक्या मॉक चाचण्या आणि मागील वर्षाचे पेपर आणि सराव पेपर्सचा प्रयत्न केला पाहिजे. सर्व (Government  Exam Tips) विषय वाचल्यानंतर मागील वर्षांचे GATE पेपर सोडवा. प्रत्येक विषय आणि विषयानुसार क्विझ आणि मॉक टेस्ट द्या. यामुळे तुमच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आणि कमकुवत विषय सुधारण्यास मदत होईल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Elon Musk Twitter : 12×7 कामाची सक्ती; Elon Musk यांचं कर्मचाऱ्यांना फर्मान??

Elon Musk Twitter

करिअरनामा ऑनलाईन। टेस्लाचा मालक एलन मस्क याने नुकतच ट्वीटर आपल्या (Elon Musk Twitter) ताब्यात घेतलं त्यानंतर अनेक मोठे बदल झाले आहेत. ट्वीटरच्या CEO पदावरून पराग अग्रवाल यांना हटवण्यातही आलं आहे. यासह टेस्ला मालकाने नुकतंच ट्विटर विकत घेतलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधील बदलांशी संबंधित काही मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत.

दिवसातून 12 तास आणि आठवड्यातील 7 दिवस काम

मात्र, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे (Elon Musk Twitter) नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. CNBCच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ट्विटर अभियंत्यांना दिवसातून 12 तास आणि आठवड्यातून सात दिवस काम करण्यास सांगण्यात आलं आहे. एलन मस्क यांनी ठेवलेलं टार्गेट वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तास काम करावं लागेल असं ट्वीटरच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.

टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाढवली वेळ

ट्वीटरच्या कर्मचाऱ्यांना काही आक्रमक निर्णय पूर्ण करण्यासाठी एलन मस्कने हे काम दिल्याची माहिती मिळत आहे. यासाठी कामाच्या वेळेत वाढ करण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे.

.. तर नोकरीही जावू शकते

आता ट्विटर कर्मचाऱ्यांना 12 तासांची शिफ्ट (Elon Musk Twitter) करावी लागणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देण्याबाबत किंवा त्यांच्या नोकरीच्या सुरक्षेबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. एलन मस्क यांचे आदेश पाळले नाहीत आणि त्यांना हव्या असलेल्या गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत तर कर्मचाऱ्यांची नोकरीही जाऊ शकते अशी मार्केटमध्ये चर्चा सुरू झाली आहे. एलन मस्क 50 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे नोकरी जाऊ नये या धास्तीमुळे कर्मचारी नाईलाजाने काम करत आहेत. तर काही कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत

Blue Tick साठी मोजावे लागणार पैसे (Elon Musk Twitter)

यासोबत फ्री असलेलं ब्लू टिक आता चार्ज करण्यात आलं आहे. ब्लू टिकसाठी आता दर महिन्याला 8 डॉलर द्यावे लागणार आहेत. टेस्ला मालकाने नुकतंच ट्विटर विकत घेतलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधील बदलांशी संबंधित काही मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2022 : 12वी ते ग्रॅज्युएट्सना सेंट्रल रेल्वेत ‘या’ पदावर भरती; लगेच करा Apply

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। मध्य रेल्वे, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी (Railway Recruitment 2022) भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक, वरिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक, लघुलेखक (इंग्रजी), गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, कनिष्ठ लेखा सहाय्यक, लेखा लिपिक ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – मध्य रेल्वे, मुंबई

भरली जाणारी पदे –

  1. कनिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक (Junior Commercial Clerk and Ticket Clerk)
  2. वरिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक (Senior Commercial Clerk and Ticket Clerk)
  3. लघुलेखक इंग्रजी (Stenographer English)
  4. गुड्स गार्ड (Goods Guard)
  5. स्टेशन मास्टर (Station Master)
  6. कनिष्ठ लेखा सहाय्यक (Junior Accounts Assistant)
  7. लेखा लिपिक (Accounts Clerk)

पद संख्या – 596 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Railway Recruitment 2022)

कनिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक (Junior Commercial Clerk and Ticket Clerk) –

उमेदवारांनी 12th class passed and a shorthand speed of 80 wpm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक (Senior Commercial Clerk and Ticket Clerk) –

उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

लघुलेखक इंग्रजी (Stenographer English) –

उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान (Railway Recruitment 2022) अनुभव असणं आवश्यक आहे.

गुड्स गार्ड (Goods Guard) –

उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टेशन मास्टर (Station Master) –

उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ लेखा सहाय्यक (Junior Accounts Assistant) –

उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

लेखा लिपिक (Accounts Clerk) –

उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया –

  1. संगणक आधारित चाचणी
  2. योग्यता/वेग/कौशल्य चाचणी
  3. दस्तऐवज पडताळणी आणि
  4. वैद्यकीय तपासणी

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरत पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CRPF Bharti 2022 : खेळाडूंसाठी खुशखबर!! CRPF मध्ये ‘या’ पदांवर भरतीची घोषणा; इथे पाठवा अर्ज

CRPF Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय राखीव पोलीस दलमध्ये 322 जागांसाठी भरतीची (CRPF Bharti 2022) घोषणा करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) पद भरले जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police force)

भरले जाणारे पद – हेड कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू)

पद संख्या – 322 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 

12 वी उत्तीर्ण (राष्ट्रीय खेळ/राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील वैयक्तिक स्पर्धेत कोणतेही पदक).

वय मर्यादा – (CRPF Bharti 2022)

कमीत कमी: 18 वर्ष

जास्तीत जास्त: 23 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS – Rs. 100/-
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

फी पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता
अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा. (CRPF Bharti 2022)
Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

  • Archery, Athletics & Weightlifting –

Dy Inspector General,
GC, CRPF, New Delhi, Jharodakalan, New Delhi-
110072

  • Badminton, Shooting, Swimming, Triathlon, Water Polo –

GC, CRPF, Gurugram ,Dy Inspector General, GC, CRPF, Gurugram, Haryana-122098

  • Basketball, Football, Hockey, Water sports

GC, CRPF, Jalandhar Dy Inspector General, GC, CRPF, Jalandhar, Po-Kartarpur, Dist-Jalandhar,
Punjab-144805

  • Judo, Volleyball, Taekwondo, Wushu –

GC-II, CRPF, Ajmer Dy Inspector General, GC-II, CRPF, Ajmer, Foy Sagar Road, Ajmer, Rajasthan-305007

  • Bodybuilding & Karate GC, CRPF, – Kathgodam Dy Inspector General, GC, CRPF, Kathgodam,
    Nainital, Uttrakhand-263126
  • Gymnastics & Handball GC, CRPF, –

Prayagraj Dy Inspector General, GC, CRPF, Prayagraj, Phaphamau, Prayagraj, Uttar Pradesh-211022

  • Boxing, Kabbadi & Wrestling – (CRPF Bharti 2022)

GC, CRPF, Sonepat Dy Inspector General, GC, CRPF, Sonepat Vill- Khewra, Po-Bahalgarh, Meerut Road, Sonepat, Haryana-131021

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – ssb.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Satara Job Fair 2022 : साताऱ्यात ‘या’ पदांकरीता होणार रोजगार मेळावा; ‘ही’ आहे तारीख

Satara Job Fair 2022

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी (Satara Job Fair 2022) आनंदाची बातमी आहे. सातारा येथे प्रशिक्षणार्थी डिप्लोमा, प्रशिक्षणार्थी पदवीधर, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी ITI करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 5 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन मेळाव्याची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे.

रोजगार मेळावा – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 5

भरली जाणारी पदे – (Satara Job Fair 2022)

प्रशिक्षणार्थी डिप्लोमा

प्रशिक्षणार्थी पदवीधर

प्रशिक्षणार्थी

प्रशिक्षणार्थी ITI

पद संख्या – 135+ पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – SSC, Diploma & Graduate (Refer PDF)

पात्रता – खाजगी नियोक्ता

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन नोंदणी

राज्य – महाराष्ट्र

विभाग – पुणे

जिल्हा – सातारा (Satara)

नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

मेळाव्याची तारीख – 10 नोव्हेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

अधिकृत वेबसाईट – https://rojgar.mahaswayam.gov.in

नाव नोंदणीसाठी येथे CLICK करा – Register

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIIMS Recruitment 2022 : मिळवा तब्बल 68,000 रुपये पगार; AIIMS नागपूरमध्ये लवकरच होणार ‘या’ पदावर भरती

AIIMS Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपुर येथे (AIIMS Recruitment 2022) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ रहिवासी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे. मुलाखतीला येण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे.

संस्था – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपुर

भरले जाणारे पद –

वरिष्ठ रहिवासी (Senior Resident)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (AIIMS Recruitment 2022)

वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार post graduate Medical Degree/Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे DMC/DDC/MCI/DCI स्टेट रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) – 67,700/- रुपये दरमहा (AIIMS Recruitment 2022)

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीची तारीख – 09 नोव्हेंबर 2022

मुलाखतीची वेळ – 1:00 PM

मुलाखतीचा पत्ता –

अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर – 441108

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Scholarship : भारत सरकार देतंय ब्रिटनमध्ये शिक्षणाची संधी; ‘या’ स्कॉलरशिपसाठी लगेच करा Apply

Scholarship

करिअरनामा ऑनलाईन। परदेशात शिक्षणासाठी खर्च जास्त असल्याने (Scholarship) अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. राहण्यापासून ते कॉलेजच्या फीपर्यंतचा खर्च इतका आहे की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तो परवडत नाही. मात्र, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ही संजीवनी ठरते. जगभरातील विद्यापीठांद्वारे शिष्यवृत्ती दिली जाते, जी विद्यार्थ्यांच्या फी पासून  राहण्याचा खर्च कव्हर करते. अशीच एक शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांना दिली जाते. ती कॉमनवेल्थ मास्टर्स स्कॉलरशिप म्हणून ओळखली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ही स्कॉलरशिपसाठी काय असते आणि यासाठी काय पात्रतेचे निकष आहेत हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर…

UK मध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी ‘कॉमनवेल्थ मास्टर स्कॉलरशिप’ दिली जाते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. 2023 कॉमनवेल्थ (Scholarship) मास्टर्स स्कॉलरशिप पुढील वर्षी सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये यूकेमध्ये मास्टर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाईल. ही शिष्यवृत्ती कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमिशन (CSC), UK द्वारे भारतीय विद्यार्थ्यांना दिली जाते.

भारतीय विद्यार्थ्यांना sakshat.ac.in/scholarship या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करता येईल.  शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 6 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत असेल. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, विद्यार्थ्यांना कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमिशनच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवर देखील अर्ज करावा लागेल.

असे आहेत पात्रतेचे निकष (Scholarship)

अर्ज करणारा विद्यार्थी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

विद्यार्थी हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

उमेदवारांना CSC चे सर्व नियम पाळावे लागतात.

उमेदवारांनी सप्टेंबर 2023 पर्यंत UKमध्ये त्यांचा अभ्यास सुरू करणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्तीसाठी 39 उमेदवारांचे नामांकन करणार असल्याचे शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच उमेदवारांच्या निवडीमध्ये त्यांची कोणतीही भूमिका नाही, कारण (Scholarship) त्यांची निवड CSC द्वारे केली जाईल. जे उमेदवार 6 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत प्रवेश निश्चितीचा पुरावा दाखवतील त्यांना शिष्यवृत्तीसाठी नामांकन केले जाईल. उमेदवारांकडे cscuk.fcdo.gov.uk या वेबसाइटवर सूचीबद्ध केलेले विद्यापीठाचे प्रवेश पत्र असावे.

कट-ऑफ तारीख 6 डिसेंबर ठेवली आहे जेणेकरून नामनिर्देशित उमेदवारांची अंतिम यादी 14 डिसेंबरपर्यंत CSC कडे पाठवता येईल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC Recruitment 2022 : SSC CGL परीक्षेच्या तारखा जाहीर; डिसेंबरमध्ये ‘या’ तारखांना होणार परीक्षा

SSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय मंत्रालयाच्या विविध विभागांमधील (SSC Recruitment 2022 ) 20,000 ग्रुप B आणि ग्रुप C पदांच्या भरतीसाठी या वर्षी आयोजित करण्यात येणार्‍या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) डिसेंबर 2022 मध्ये या भरती परीक्षेच्या टियर 1 चा पहिला टप्पा आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

‘या’ तारखेला होईल परीक्षा

आयोगाने आज 31 ऑक्टोबर 2022 रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, CGL टियर 1 परीक्षा 2022 ही 1 डिसेंबरपासून घेतली जाईल आणि ती 13 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहील. या परीक्षेचे अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी उमेदवारांनी ssc.nic.in या अधिकृत वेबसाइट वरुन माहिती घ्यावी.

कर्मचारी निवड आयोगाने टियर 1 मध्ये बसण्यासाठी (SSC Recruitment 2022 ) आवश्यक प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. आयोगाने जाहीर केलेल्या परीक्षेच्या तारखेच्या 10 दिवस आधी प्रवेशपत्रे दिली जातात. या महिन्याच्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात SSC CGL Admit Card 2022 डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे. उमेदवार त्यांच्या संबंधित झोनच्या SSC च्या प्रादेशिक वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.

असं असेल परीक्षेचं पॅटर्न (SSC Recruitment 2022 )

SSC ने जाहीर केलेल्या CGL परीक्षेसाठी 1 तासाचा कालावधी दिला जाईल. या परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी उमेदवारांना 2 गुण दिले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 गुण वजा केले जातील.

असं डाउनलोड करा Admit Card 

कर्मचारी निवड आयोगाने घेतलेल्या SSC CGL 2022 परीक्षेसाठी उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. यासाठी उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जावे लागेल. यानंतर वेबसाइटच्या होम पेजवर लॉग इन करावे लागेल आणि त्यानंतर अॅडमिट कार्डच्या लिंकवर जावे (SSC Recruitment 2022) लागेल. येथे तुम्हाला SSC CGL 2022 प्रवेशपत्र डाउनलोड करा या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल. जिथे उमेदवाराने त्याचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून सबमिट करायचे आहे. माहिती सबमिट करताच प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर उघडेल, आता तुम्ही ते डाउनलोड करू शकता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com