Home Blog Page 411

Jobs Near Me : 10वी ते ग्रॅज्युएटना नोकरीची मोठी संधी; टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

Jobs Near Me

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत (Jobs Near Me) असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदावर नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. यात मल्टिटास्किंग स्टाफसाठीही काही जागा असून, विशेष म्हणजे केवळ 10 वी पास उमेदवारही यासाठी अर्ज करू शकतात.

टाटा मेमोरियल सेंटरनं 164 विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मल्टिटास्किंग स्टाफ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, नर्स, संशोधन साहाय्यक, तांत्रिक अधिकारी यांसह इतर पदांसाठी पदभरती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवार 22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत मुलाखतीसाठी येऊ शकतात.

संस्था – टाटा मेमोरियल सेंटर

भरली जाणारी पदे –

मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) – 12 पदे

टेक्निकल अधिकारी – 2 पदे

टेक्निकल को-ऑर्डिनेटर (डेटा) – 1 पदे

टेक्निकल को-ऑर्डिनेटर (मेडिकल) – 1 पदे

डेटा एंट्री ऑपरेटर – 38 पदे

फिल्ड इन्व्हेस्टिगेटर – 2 पदे

रिसर्च असिस्टंट – 1 पदे

डेटा एंट्री ऑपरेटर – 1 पदे

नर्स – 24 पदे

पेशंट असिस्टंट – 38 पदे

फार्मासिस्ट – 6 पदे

मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) – 38 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Jobs Near Me)

  • या विविध पदांसाठी उमेदवारांची पात्रता दहावी, बारावी, बीफार्म, पदवीधारक, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, एमडीएस, आयुष, एमपीएच, एमडीएस अशी असावी लागेल.
  • प्रत्येक पदानुसार अपेक्षित पात्रता असलेले उमेदवार त्याकरता अर्ज करू शकतात.
  • टाटा मेमोरियल सेंटरच्या वेबसाईटवर उमेदवारांना (Jobs Near Me) पदभरतीबाबत अधिक माहिती मिळू शकते. यात अर्ज प्रक्रिया, पगार, वयोमर्यादा, पात्रता, अनुभव, निवड प्रक्रिया व इतर आवश्यक माहिती असेल.
  • मल्टिटास्किंग स्टाफची अनेक पदं यात भरली जाणार आहेत. त्यासाठी दहावी पास असणं गरजेचं आहे. तसंच संबंधित क्षेत्रासाठी आवश्यक अनुभवही असावा लागेल.

मुलाखतीचा कालावधी – 22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर

मिळणारे वेतन – 12 हजार रुपये ते 60 हजार रुपये दरमहा (पदानुसार)

महत्वाच्या सूचना –

विविध पदांसाठीच्या सूचना टीएमसीच्या वेबसाईटवर पाहता येतील. त्यामध्ये प्रत्येक पदासाठी पगाराची मर्यादाही नमूद केलेली आहे. त्यासाठी https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobld=18372 या वेबसाईटवर अधिक माहिती मिळेल.

शिक्षणाच्या अभावामुळे सरकारी नोकरीपासून वंचित (Jobs Near Me) असलेल्या अनेक उमेदवारांना आता टीएमसीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार त्याचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी पदाची माहिती, कागदपत्रं गोळा करून वेळेत अर्ज भरणं जरुरीचं आहे.

मुलाखतीचा पत्ता – TATA MEMORIAL HOSPITAL Dr. E Borges Road, Parel,Mumbai – 400 012 India
Phone: +91-22- 24177000, 24177300, 24161413

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Advertise

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment : बंपर भरती!! भारतीय रेल्वेमध्ये 2521 जागांवर भरतीची घोषणा; 10 वी पास करू शकतात अर्ज

Railway Recruitment

करिअरनामा ऑनलाईन।  पश्चिम-मध्य रेल्वेकडून 2521 जागांवर भरतीची (Railway Recruitment) घोषणा करण्यात आली आहे. या भरतीच्या मध्यमातू अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – पश्चिम-मध्य रेल्वे, भारत सरकार

भरले जाणारे पद – अप्रेंटिस

पद संख्या – 2521 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – पश्चिम-मध्य रेल्वे

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण आणि ITI शिक्षण पूर्ण केले असावे.

वय मर्यादा – (Railway Recruitment)

कमीत कमी: 15 वर्ष.

जास्तीत जास्त: 24 वर्ष.

वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS: Rs. 100/-

SC/ST: फि नाही.

PWD/ Female: फि नाही. (Railway Recruitment)

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
किंवा पश्चिम-मध्य रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट wcr.indianrailways.gov.in ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १७ डिसेंबर २०२२ आहे.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (Railway Recruitment)
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – wcr.indianrailways.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IOB Recruitment 2022 : इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती सुरु; काय आहे पात्रता?

IOB Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये रिक्त पदे (IOB Recruitment 2022) भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – इंडियन ओव्हरसीज बँक

भरले जाणारे पद – विशेषज्ञ अधिकारी

पद संख्या – 25 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराकडे B.E/B.Tech/ M.E/ M. Tech असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – (IOB Recruitment 2022)

(01-11-2022 रोजी)
किमान वय: 25 वर्षे
कमाल वय: 30 वर्षे

अर्ज फी –

SC/ST/PWD साठी (केवळ माहिती शुल्क): रु.100/-

UR/ EWS/ OBC साठी: रु. 500/-

निवड प्रक्रिया –

लेखी चाचणी

वैयक्तिक मुलाखत

प्रात्यक्षिक / सादरीकरणे

मिळणारे वेतन –

किमान पगार: रु. 8000/- दरमहा
कमाल पगार: रु. 20,000/- दरमहा (IOB Recruitment 2022)

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – iob.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : भारतात सर्वप्रथम सोन्याची नाणी कोणी आणली?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन। देशभरात नोकऱ्यांसाठी विविध प्रकारचे (GK Updates) निकष आहेत. मात्र, सरकारी नोकऱ्यांमध्ये काही गोष्टी सामान्य असतात. मुलाखतीत विचारले गेलेले बहुतेक प्रश्न सामान्य ज्ञानाशी संबंधित आहेत. तर आज आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे येथे सांगत आहोत, जे वाचायला आणि ऐकायला सोपे आहेत, पण जेव्हा उत्तर देण्याचा विचार येतो तेव्हा कदाचित त्यांची उत्तरे आपल्याला माहीत नसतील. चला तर मग अशाच काही प्रश्नांवर एक नजर टाकूया.

प्रश्न: हवाई दलाच्या पहिल्या महिला वैमानिकाचे नाव?

उत्तर: हरिता कौर

प्रश्न: भारतीय संविधानात पहिल्यांदा केव्हा दुरुस्ती करण्यात आली?

उत्तर: 1950 मध्ये (GK Updates)

प्रश्न: भारतातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे?

उत्तर: नालंदा विद्यापीठ.

प्रश्न: भारतात पहिली सोन्याची नाणी कोणी आणली?

उत्तर: इंडो-बॅक्ट्रियन

प्रश्न: देशातील सर्वात जुने कोळशावर चालणारे इंजिन कोणते आहे?

उत्तर: परी राणी

प्रश्न: 1857 चा उठाव “ना पहिला, ना राष्ट्रीय, ना स्वातंत्र्यलढा;” असे कोणी म्हटले?

उत्तर: आर.सी. मजुमदार

प्रश्न: भारतातील पाण्यावर बांधलेला सर्वात लांब रेल्वे पूल कोणता आहे? (GK Updates)

उत्तर: धोला-सादिया हा पाण्यावर बांधलेला देशातील सर्वात लांब पूल आहे. ज्याची लांबी 9.15 किलोमीटर आहे.

प्रश्न: भारतात राष्ट्रीय ध्वज दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर: 22 जुलै

प्रश्न: ‘वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट 2022’ अहवालानुसार, भारत कोणत्या वर्षी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनला मागे टाकण्याचा अंदाज आहे?

उत्तर: 2023

प्रश्न: जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते?

उत्तर: ऋषभनाथ

प्रश्न: सार्कचे सचिवालय कोठे आहे?

उत्तर: काठमांडू

प्रश्न: ऑपरेशन फ्लड कार्यक्रम कधी सुरू झाला?

उत्तर: 1970

प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे जी जळत नाही आणि बुडत नाही?

उत्तरः बर्फ (GK Updates)

प्रश्न: कोणत्या प्राण्याचे हृदय डोक्यावर असते?

उत्तर: सागरी खेकडा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Board Exam 2023 : बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळणारी ‘ही’ सुविधा रद्द

Board Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन। करोनाकाळात दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी (Board Exam 2023) राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून देण्यात आलेली ‘शाळा तेथे केंद्रा’ची सुविधा यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये होऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत केंद्र मिळणार नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी पेपर लिहिण्यासाठी देण्यात आलेला अतिरिक्त कालावधीही काढून टाकण्यात आला आहे.

यंदाच्या परीक्षा करोनापूर्वीच्या पद्धतीनुसार पार पडणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. ‘दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे बदलण्यात येणार असून, जवळच्या शाळांमध्ये परीक्षेची व्यवस्था करण्यात येणार आहे. पेपर लिहिण्यासाठी (Board Exam 2023) विद्यार्थ्यांना गेल्या वेळी 15 मिनिटे ते अर्धा तास अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. तोही यंदा रद्द करण्यात येणार आहे. यंदा विद्यार्थ्यांचा पुरेसा लिहिण्याचा सराव झाल्याने त्यांना अतिरिक्त वेळेची गरज नाही,’ असेही गोसावी म्हणाले. पुढील वर्षीच्या परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमांच्या आधारे होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पेपरफुटी टाळण्यासाठी प्रशासन सज्ज (Board Exam 2023)

परीक्षेचे पेपर समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सकाळी पेपर असल्यास 10:30 वाजल्यानंतर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. दुपारच्या पेपरसाठी 02:30 नंतर केंद्रात घेतले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेपर समाजमाध्यमांवर व्हायरल होण्याचे प्रमाण कमी होईल, असा मंडळाचा दावा आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी काही (Board Exam 2023) सुविधा देण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा जुन्याच पद्धतीनुसार सर्व परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलेल्या सवलती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

JIPMER Recruitment 2022 : पदवीधरांसाठी 44,900 पगाराची नोकरी; ‘या’ इन्स्टिट्यूटमध्ये भरतीसाठी करा Apply

JIPMER Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल (JIPMER Recruitment 2022) एज्युकेशन अँड रिसर्च मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून नर्सिंग ऑफिसर पदांच्या 433 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 1 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च

भरले जाणारे पद – नर्सिंग ऑफिसर

पद संख्या – 433 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – पुडुचेरी

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 

नर्सिंग ऑफिसर – B.Sc.(Hons.) नर्सिंग किंवा B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM आणि ०२ वर्ष अनुभव असावा.

मिळणारे वेतन – 44,900 /- दरमहा

वय मर्यादा – (JIPMER Recruitment 2022)

कमीत कमी – 18 वर्ष

जास्तीत जास्त – 35 वर्ष

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS: Rs. 1500/-

SC/ST: Rs. 1200/-

PWD/ Female: Rs. 1200/-

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च च्या अधिकृत वेबसाईट jipmer.edu.in ला भेट द्या. (JIPMER Recruitment 2022)
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०१ डिसेंबर २०२२ आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – jipmer.edu.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career News : बारामतीच्या प्राध्यापकानं केली किमया; जगविख्यात विद्यापिठाच्या संशोधन यादीत मिळालं स्थान

Career News

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्रातील अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात (Career News) आपला ठसा उमटवून जागतिक स्तरावर मराठी मातीचं नाव मोठं केलंमिळवला आहे. अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाने आघाडीच्या संशोधकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या डॉ. रमेश देवकाते यांचा समावेश झाला आहे.

दरवर्षी, स्टॅनफर्ड विद्यापीठाकडून जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी जाहीर केली जाते. विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात डॉ. रमेश देवकाते यांना यावर्षीच्या जागतिक क्रमवारीत स्थान मिळाले आहे. डॉ. देवकाते हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विषयाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.

डॉ. रमेश देवकाते यांच्याविषयी….

डॉ. रमेश देवकाते यांनी पदार्थ विज्ञानात PHD मिळवली आहे. विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ते सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांना संशोधनातील 15 वर्षांचा अनुभव आहे. तसेच त्यांनी सौर ऊर्जा, सुपरकॅपॅसिटर, बॅटरी, व वॉटर स्प्लिटींग इत्यादी बाबींवर संशोधन केले आहे.

अशी तयार होते संशोधकांची यादी – (Career News)

स्टॅनफर्ड विद्यापीठातील अभ्यासकांकडून जगभरातील संशोधकांच्या संशोधन कार्याचा सांख्यिकीय अभ्यास केला जातो. त्यात कोम्पॉसिट इंडिकेटर काढला जातो आणि मग यानंतर त्यावरुन ही यादी तयार केली जाते.

दरम्यान, डॉ. देवकाते यांनी आजवर जे संशोधन केले, त्या (Career News) भरीव कामगिरीमुळे त्यांची 2019 मध्ये भारत सरकारच्या भास्करा अँडन्हान्स्ड सोलर एनर्जी (BASE) फेलोशीप प्रोग्रॅममध्ये निवड झाली होती. या फेलोशीप प्रोग्रॅममध्ये देशभरातून फक्त सहा जणांची निवड झाली होती. त्यात त्यांचा समावेश होता.

मिळाला 43 लाखांचा निधी –

या फेलोशीपच्या माध्यमातून त्यांनी मिसूरी युनिव्हर्सिटी सायन्स अँड टेक्नॉलॉजी (रोला, अमेरिका) येथे पोस्ट डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांना भारत सरकार व विद्यापीठ स्तरावर संशोधन प्रकल्पांसाठी 43 लाखांचा निधी मिळाला आहे. यावर्षी सायन्स अँड इंजिनीरिंग रिसर्च इंजिनीरिंग बोर्ड (SERB) यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या टीचर्स असोसिएटशिप फॉर रिसर्च एक्सलन्स (TARE) या फेलोशीपसाठीही त्यांची (Career News) निवड झाली आहे. या माध्यमातून ते बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स बंगलोर या ठिकाणी बॅटरी साठी लागणाऱ्या पदार्थावर ते तीन वर्षे संशोधन करणार आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Zomato Job Cuts : ट्विटर, अमेझॉन पाठोपाठ झोमॅटोचा दणका; 4 टक्के कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार

Zomato Job Cuts

करिअरनामा ऑनलाईन। ट्विटर, अमेझॉन पाठोपाठ आता भारतीय फूड (Zomato Job Cuts) डिलिव्हरी अॅप झोमॅटोने कर्मचारी कपात सुरु केली आहे. कर्मचाऱ्यांना काढून टाकणाऱ्या कंपन्यांच्या यादीत झोमॅटोचे नाव सामील झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झोमॅटोने या आठवड्यापासूनच कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. उत्पादन, तंत्रज्ञान, कॅटलॉग आणि मार्केटींग यासारख्या क्षेत्रांमध्ये कमीतकमी 100 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर याआधीच परिणाम झाल्याचे  म्हटले जाते. Supply Chain मधील कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम झाला नाही. झोमॅटो आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी किमान 4 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा विचार करत आहे.

झोमॅटोचे सह-संस्थापक मोहित गुप्ता यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्मचारी कपातीची बातमी समोर आली आहे. झोमॅटोने हे कठोर पाऊल उचलल्यास ते कर्मचार्‍यांना काढून टाकणाऱ्या (Zomato Job Cuts) दिग्गज कंपन्यांच्या यादीत सामील होतील. ही कपात नियमित कामगिरीवर आधारित असेल. ऑनलाइन ऑर्डरचे प्रमाण आणि मूल्य वाढल्यामुळे कंपनीने गेल्या आठवड्यात दुसऱ्या तिमाहीत माफक तोटा नोंदवला आहे.

झोमॅटोमध्ये सध्या साधारण 3,800 कर्मचारी काम करत आहेत. मे 2020 मध्ये, फूड डिलिव्हरी अॅपने कोरोनामधील व्यवसायातील मंदीमुळे 13 टक्के कर्मचारी काढून टाकले. यासोबतच (Zomato Job Cuts) वरिष्ठ अधिकारीही झोमॅटोची नोकरी सोडत आहेत. राहुल गंजू देखील कंपनी सोडत आहे. यासोबतच कंपनीचे उपमुख्य वित्तीय अधिकारी नितीन सावरा आणि ग्लोबल ग्रोथचे उपाध्यक्ष सिद्धार्थ झंवर यांनीही अलीकडेच कंपनीशी संबंध तोडले असल्याचे समोर आले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IHM Mumbai Recruitment : लिपिक ते प्राध्यापकांसाठी मुंबईच्या ‘या’ संस्थेत भरती सुरु; असा करा अर्ज

IHM Mumbai Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई येथे (IHM Mumbai Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्याख्याता, निम्न श्रेणी लिपिक, शिक्षक सहयोगी ही पदे भरली जाणार आहेत.   यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई

भरली जाणारी पदे –

सहाय्यक व्याख्याता – 08 पदे

निम्न श्रेणी लिपिक – 07 पदे

शिक्षक सहयोगी – 06 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IHM Mumbai Recruitment)

1) सहाय्यक व्याख्याता – सह – सहाय्यक प्रशिक्षक

(i) हॉस्पिटॅलिटी/पर्यटन या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा MBA (ii) 55% गुणांसह हॉटेल प्रशासन / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट / हॉटेल मॅनेजमेंट/हॉस्पिटॅलिटी ॲडमिनिस्ट्रेशन / पाककला कला / पाककला विज्ञान यामधील डिप्लोमा/पदवी (iii) NHTET

2) निम्न श्रेणी लिपिक (IHM Mumbai Recruitment)

(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.

3) शिक्षक सहयोगी

(i) 60% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी + 60% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी + 02 वर्षे अनुभव (ii) NHTET उत्तीर्ण

वय मर्यादा – 28 नोव्हेंबर 2022 रोजी 28 ते 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – 500/- रुपये

मिळणारे वेतन –

Rs.35,400/- ते  Rs.1,12,400/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Principal, Institute of Hotel Management, Catering Technology & Applied Nutrition, Veer Savarkar Marg, Dadar-West, Mumbai-400 028

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.ihmctan.edu/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

पद क्र.1 – APPLY
पद क्र. 2 – APPLY
पद क्र. 3 – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Women Empowerment : ‘ही’ आहेत महिलांसाठी बेस्ट सेक्टर; उत्तम कमाई करून करा लाईफ सेट

Women Empowerment

करिअरनामा ऑनलाईन। महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने (Women Empowerment) काम करताना दिसतात. महिला प्रत्येक क्षेत्रात नोकऱ्या करू शकतात पण अनेक सेक्टर्स महिलांना कामासाठी बेस्ट मानली जातात. ज्यामध्ये काही क्षेत्रे महिलांसाठी खूपच सोयीस्कर आहेत. अशा सेक्टर्समध्ये करिअर करण्यास अनेक महिला प्राधान्य देतात. आरामदायी नोकरी, चांगला पगार आणि चांगले वातावरण असणारी अनेक सेक्टर्स आहेत. बहुतेक स्त्रिया नोकरीची निवड करताना नोकरीचे स्थान आणि वातावरण या गोष्टींसह कामाचे प्रोफाइल आणि पगार यासारख्या गोष्टींवर विशेष लक्ष देतात.

शिक्षण देण्याच्या नोकऱ्या 

महिलांसाठी शिकवण्याच्या नोकऱ्या सर्वोत्तम मानल्या जातात. या क्षेत्रात काम करण्यासाठी वेळ नेमका ठरलेला असतो. नोकरीनंतर तुम्ही स्वतःसाठी बराच वेळ काढू शकता. शिक्षण क्षेत्रातील वाढही लक्षणीय आहे. पगाराच्या बाबतीतही हे क्षेत्र खूप चांगले आहे आणि जास्त वेळ द्यावा लागत नाही. तथापि, शिकवण्याच्या नोकऱ्यांचा पगारही तुमच्या पात्रतेवर अवलंबून असतो. चांगल्या आणि खासगी शाळांमध्ये पगार पुरेसा आहे. खासगी शिकवणीतूनही चांगली कमाई करता येते.

विमान वाहतूक नोकऱ्या (Women Empowerment)

महिलांसाठी एविएशन क्षेत्रही खूप चांगले असल्याचे सांगितले जाते. हे क्षेत्र ग्लॅमरस करिअरचा पर्याय मानले जाते. तुमचे संवाद कौशल्य चांगले असेल, तुम्ही आकर्षक दिसत असाल, तर तुम्ही या क्षेत्रात सहज करिअर करू शकता, त्याचबरोबर या क्षेत्रात पगारही खूप चांगला आहे. या क्षेत्रात फिरण्याची संधी मिळेल. तसेच तुम्ही परदेशातही प्रवास करू शकता. अनेक विमान वाहतूक कंपन्या महिलांची भरती करतात.

फॅशन डिझायनिंग 

फॅशन आणि लाइफस्टाइल दिवसेंदिवस अधिक प्रगत होत आहे. आजची तरुणाईही फॅशनबाबत खूप दक्ष आहे. फॅशन क्षेत्रातही भविष्यात खूप वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत (Women Empowerment) करिअरसाठी फॅशन डिझायनिंग जॉब हा एक चांगला पर्याय आहे. महिलांनाही हे क्षेत्र खूप आवडते. तुम्हाला फॅशन डिझायनिंगमध्ये आवड असेल तर तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही चांगल्या ठिकाणाहून डिप्लोमा किंवा पदवी घ्यावी लागेल.अनुभव आणि क्षमतेनुसार पदवी मिळेल.

HR नोकऱ्या

एचआर मॅनेजमेंट हा महिलांसाठी करिअरचा उत्तम पर्याय आहे. तुम्‍हाला कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्‍याची इच्छा असेल तर एचआर नोकर्‍या चांगला पर्याय आहे. करिअरच्या (Women Empowerment) चांगल्या सुरुवातीसाठी तुम्ही एचआर मॅनेजमेंटमध्ये एमबीए किंवा पीजीडीएम कोर्स करू शकता. एचआरचे काम प्रत्येक कंपनीत केले जाते. या क्षेत्रातील वाढ खूप चांगली करिअर ग्रोथ आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com