Railway Recruitment : बंपर भरती!! भारतीय रेल्वेमध्ये 2521 जागांवर भरतीची घोषणा; 10 वी पास करू शकतात अर्ज

करिअरनामा ऑनलाईन।  पश्चिम-मध्य रेल्वेकडून 2521 जागांवर भरतीची (Railway Recruitment) घोषणा करण्यात आली आहे. या भरतीच्या मध्यमातू अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – पश्चिम-मध्य रेल्वे, भारत सरकार

भरले जाणारे पद – अप्रेंटिस

पद संख्या – 2521 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – पश्चिम-मध्य रेल्वे

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण आणि ITI शिक्षण पूर्ण केले असावे.

वय मर्यादा – (Railway Recruitment)

कमीत कमी: 15 वर्ष.

जास्तीत जास्त: 24 वर्ष.

वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS: Rs. 100/-

SC/ST: फि नाही.

PWD/ Female: फि नाही. (Railway Recruitment)

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
किंवा पश्चिम-मध्य रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट wcr.indianrailways.gov.in ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १७ डिसेंबर २०२२ आहे.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (Railway Recruitment)
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – wcr.indianrailways.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com