IOB Recruitment 2022 : इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती सुरु; काय आहे पात्रता?

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये रिक्त पदे (IOB Recruitment 2022) भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – इंडियन ओव्हरसीज बँक

भरले जाणारे पद – विशेषज्ञ अधिकारी

पद संख्या – 25 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराकडे B.E/B.Tech/ M.E/ M. Tech असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – (IOB Recruitment 2022)

(01-11-2022 रोजी)
किमान वय: 25 वर्षे
कमाल वय: 30 वर्षे

अर्ज फी –

SC/ST/PWD साठी (केवळ माहिती शुल्क): रु.100/-

UR/ EWS/ OBC साठी: रु. 500/-

निवड प्रक्रिया –

लेखी चाचणी

वैयक्तिक मुलाखत

प्रात्यक्षिक / सादरीकरणे

मिळणारे वेतन –

किमान पगार: रु. 8000/- दरमहा
कमाल पगार: रु. 20,000/- दरमहा (IOB Recruitment 2022)

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – iob.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com