IHM Mumbai Recruitment : लिपिक ते प्राध्यापकांसाठी मुंबईच्या ‘या’ संस्थेत भरती सुरु; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई येथे (IHM Mumbai Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्याख्याता, निम्न श्रेणी लिपिक, शिक्षक सहयोगी ही पदे भरली जाणार आहेत.   यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई

भरली जाणारी पदे –

सहाय्यक व्याख्याता – 08 पदे

निम्न श्रेणी लिपिक – 07 पदे

शिक्षक सहयोगी – 06 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IHM Mumbai Recruitment)

1) सहाय्यक व्याख्याता – सह – सहाय्यक प्रशिक्षक

(i) हॉस्पिटॅलिटी/पर्यटन या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा MBA (ii) 55% गुणांसह हॉटेल प्रशासन / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट / हॉटेल मॅनेजमेंट/हॉस्पिटॅलिटी ॲडमिनिस्ट्रेशन / पाककला कला / पाककला विज्ञान यामधील डिप्लोमा/पदवी (iii) NHTET

2) निम्न श्रेणी लिपिक (IHM Mumbai Recruitment)

(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.

3) शिक्षक सहयोगी

(i) 60% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी + 60% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी + 02 वर्षे अनुभव (ii) NHTET उत्तीर्ण

वय मर्यादा – 28 नोव्हेंबर 2022 रोजी 28 ते 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – 500/- रुपये

मिळणारे वेतन –

Rs.35,400/- ते  Rs.1,12,400/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Principal, Institute of Hotel Management, Catering Technology & Applied Nutrition, Veer Savarkar Marg, Dadar-West, Mumbai-400 028

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.ihmctan.edu/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

पद क्र.1 – APPLY
पद क्र. 2 – APPLY
पद क्र. 3 – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com