Home Blog Page 259

Mahapareshan Recruitment 2023 : 10वी/ ITI पाससाठी 137 पदावर भरती; महापारेषण देणार नवीन उमेदवारांना संधी

Mahapareshan Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण (Mahapareshan Recruitment 2023) कंपनी लिमिटेड, परळी, बीड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 137 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, परळी, बीड
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 137 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. ४३१५१५.

वय मर्यादा –
१८ ते ३० वर्षे
(मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)
नोकरी करण्याचे ठिकाण – परळी, बीड
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त (Mahapareshan Recruitment 2023) औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागू राहिल.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण चे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahapareshan Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Recruitment 2023 : UPSC ने काढली नवीन भरतीची जाहिरात; ‘या’ पदावर मिळणार नवीन उमेदवारांना संधी

UPSC Recruitment 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याची इच्छा (UPSC Recruitment 2023) असणाऱ्या देशातील तरुणांसाठी मोठी अपडेट आहे. संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत विशेषज्ञ, सहायक संचालक जनगणना संचालन, उपसंचालक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.

आयोग – संघ लोकसेवा आयोग
भरले जाणारे पद –
1. विशेषज्ञ
2. सहायक संचालक जनगणना संचालन
3. उपसंचालक
4. सहायक प्राध्यापक
पद संख्या – 29 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2023

वय मर्यादा – (UPSC Recruitment 2023)
1. विशेषज्ञ – 40 वर्ष
2. सहायक संचालक जनगणना संचालन – 40 वर्ष
3. उपसंचालक – 40 वर्ष
4. सहायक प्राध्यापक – 35 वर्ष
अर्ज फी – Rs. 25/-
भरतीचा तपशील –

भरले जाणारे पद  पद संख्या 
विशेषज्ञ 09 पदे
सहायक संचालक जनगणना संचालन 01 पद
उपसंचालक 10 पदे
सहायक प्राध्यापक 09 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ A recognized MBBS degree qualification
सहायक संचालक जनगणना संचालन Master’s Degree in Statistics or Operational Research or Population Sciences or Demography or Mathematical Statistics or Applied Statistics from a recognized University or Institute.
उपसंचालक Post Graduate Degree in Statistics/Operational Research/Mathematical Statistics/Applied Statistics or Post Graduate Degree in Economics/Mathematics/Commerce (with Statistics/ Quantitative Method/Techniques or Costing & Statistics/Basic Statistics/Business Statistics/Introduction to Statistics etc. as one of the subject/papers in Post Graduation/Graduation level) of a recognized University
सहायक प्राध्यापक  Master’s Degree

 

आवश्यक कागदपत्रे –
1. Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
Degree/Diploma certificate as proof of educational qualification
2. Caste certificate (UPSC Recruitment 2023)
3. Certificate of Disability
4. Experience Certificate
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करायचे आहेत.
4. अर्जासोबत आवश्यक (UPSC Recruitment 2023) कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत
1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी सादर केलेल्या ऑनलाईन अर्जांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना निवडले जाईल.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.
4. ज्या प्रकरणांमध्ये निवड भरती चाचणी (RT) आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे केली जाते, उमेदवाराला मुलाखतीच्या टप्प्यावर त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये योग्यतेची किमान पातळी गाठावी लागेल.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या तारखा –
upsc date.JPG

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AICTS Pune Recruitment 2023 : 8वी पास ते पदवीधारकांसाठी पुण्यात नोकरी; ‘या’ शासकीय संस्थेत मिळवा उत्तम पगाराची नोकरी 

AICTS Pune Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ (AICTS Pune Recruitment 2023) कार्डियोथोरॅसिक सायन्सेस, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पर्यवेक्षक प्रशासन, लेखा लिपिक, आया, हाऊस कीपर पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोथोरॅसिक सायन्सेस, पुणे
भरले जाणारे पद –
1. पर्यवेक्षक प्रशासन – 01 पद
2. लेखा लिपिक – 01 पद
3. आया – 01 पद
4. हाऊस कीपर – 02 पदे
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (AICTS Pune Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 सप्टेंबर 2023
E Mail ID – [email protected]

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (Pune)
वय मर्यादा – 40 ते 50वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
पर्यवेक्षक प्रशासन Graduate
लेखा लिपिक Graduate
आया 8th pass
हाऊस कीपर 8th pass

मिळणारे वेतन –
1. पर्यवेक्षक प्रशासन – 16,000/- रुपये दरमहा
2. लेखा लिपिक – 15,000/- रुपये दरमहा
3. आया – 9,000/- रुपये दरमहा
4. हाऊस कीपर – 9,000/- रुपये दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक (AICTS Pune Recruitment 2023) पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

भरतीचा तपशील –
AICTS POSTS

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट –
afmc.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : ग्रॅज्युएट/इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरु; दरमहा 1,40,000 पगार

Government Job (4)

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (Government Job) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भ्रतीसाठ जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, सहायक अभियंता, लेखापाल, अधीक्षक पदांच्या 153 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन
भरले जाणारे पद –
1. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 93 पदे
2. सहायक अभियंता – 23 पदे
3. लेखापाल – 24 पदे
4. अधीक्षक – 13 पदे
पद संख्या – 153 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 28 ते 30 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Job)

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक Degree in Agriculture
सहायक अभियंता Degree in relevant Engineering filed
लेखापाल CA, BA/ B.Com in Commerce
अधीक्षक Post Graduation Degree


मिळणारे वेतन –

पद वेतन
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक 29000-93000 (S-V)
सहायक अभियंता 40000-140000 (E-1)
लेखापाल 40000-140000 (E-1)
अधीक्षक 40000-140000 (E-1)

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. सर्व आवश्यक पात्रता (Government Job) अटींबाबत संपूर्ण माहिती द्या. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. या पदांकरिता अधिक माहिती व अर्जाचा नमूना www.cwceportal.com या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023आहे.

भरतीचा तपशील –
cwc posts

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.cwceportal.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maharashtra News : कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा?? शाळेत शिकवायला शिक्षकच नाहीत… पहिलीच्या मुलांना शिकवतात चौथीचे विद्यार्थी

Maharashtra News

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षकांवर शिकवण्याच्या जबाबदारी (Maharashtra News) पलीकडे अतिरिक्त कामाचा ताण असल्याचं आपण नेहमीच पाहतो. त्यात भर पडली आहे निरक्षरांची संख्या निश्चित करण्यासाठी राज्यभरात राबवण्यात येणाऱ्या ‘नवभारत साक्षरता’ कार्यक्रमाची. दि. 17 ते 31 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या अभियानात निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. मात्र शाळेच्या वेळेतच हे सर्वेक्षण सुरु असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून सर्व शिक्षक या अभियानात व्यस्त असल्याचं पहायला मिळत आहे.

या साक्षरता अभियान सर्वेक्षणामुळे चांदूर तालुक्यातील घुईखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चक्क चौथ्या वर्गाचे विद्यार्थी पहिल्या, दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक हे गावात सर्वेक्षणाकरता (Maharashtra News) जात असल्याचे चौथीचे विद्यार्थी इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांना शिकवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असल्याने शिक्षकांना हे काम करावं लागत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

“मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकलं असून तो पहिलीच्या वर्गात शिकत आहे. घराजवळच शाळा असल्याने मला मुलांचा आवाज येत होता त्यामुळे मी आत जाऊन पाहिलं. पाहतो तर काय… चौथीच्या वर्गातील मुलगी पहिलीच्या मुलांना शिकवत होती. याबाबत शिक्षकांना विचारले असता त्यांनी सांगितले की साक्षरता अभियान सुरु असल्याने सर्व शिक्षिका साक्षरता सर्वेसाठी गावात गेल्या आहेत. सरांनी एक दोन तासांसाठी असे शिकवण्यास सांगितले आहे. वारिष्ठांचा दबाव असल्यामुळे आम्हाला हे सगळं काम लवकरात लवकर पूर्ण करुन द्यायचं आहे;” अशी माहिती पालक अफसर पठाण यांनी दिली.
दरम्यान, देशात नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्या अंतर्गत 15 वर्षे आणि त्या पुढील वयाच्या निरक्षरांचा शोध घेण्यासाठी राज्यात दि. 17 ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमातून राज्यात 2023-24 मध्ये 12 लाख 40 हजार निरक्षर नागरिकांचा शोध घेण्यात येणार आहे. राज्यातील निरक्षरांची संख्या निश्चित करणे, त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिक्षण उपल्बध करून देणे, हा सर्वेक्षणाचा उद्देश आहे. या कालावधीतच शाळाबाह्य (Maharashtra News) विद्यार्थी शोधमोहीमही राबवण्यात येणार आहे. त्यासाठी शाळा हे युनिट म्हणून काम करणार आहे. त्यामुळे वस्ती, वाडी, गाव, खेडी, तांडे, शेतमळा, वॉर्ड अशा ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करावे लागणार आहे. सर्वेक्षणामध्ये निरक्षरांचे नाव, लिंग, जात प्रवर्गनिहाय अद्ययावत माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच त्याचे स्वतंत्रपणे विश्लेषण केले जाणार आहे.

शिक्षकांना घरोघरी जाऊन ही माहिती गोळा करावी लागणार आहे. पण प्रश्न आहे तो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा. शिक्षक जर सरकारी अतिरिक्त कामात गुंतून राहिले तर मुलांच्या शिक्षणाचं काय? ज्या वयात नवीन पिढी घडत असते त्या वयात जर मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं तर त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळायचे असेल तर शासनाने शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी करणं गरजेचं आहे; अशी मागणी पालक करत आहेत. आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी सतावणाऱ्या संतप्त पालकांमधून एकच प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा?
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AI School in India : भारतात सुरु झाली पहिली AI शाळा; ‘ही’ आहेत शाळेची वैशिष्ट्ये 

AI School in India

करिअरनामा ऑनलाईन । भारतात पहिली वहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI School in India) विषयाचे धडे देणारी शाळा सुरु झाली आहे. केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये देशातील पहिली AI शाळा शांतीगिरी विद्याभवन उघडण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी एआय स्कूलचे उद्घाटन केले. पहिली AI शाळा इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ही AI शाळा ILearning Engine (ILE) USA आणि Vedic E-School यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. एआय टूल्सच्या मदतीने, अभ्यासक्रम डिझाइन, वैयक्तिकृत शिक्षण, मूल्यांकन आणि शाळेतील विद्यार्थी समर्थन यासह शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये त्याचा वापर केला जाईल.

ही शाळा मुलांना तयार करणार (AI School in India)
या शाळेच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या शाळेत पारंपारिक अध्यापन पद्धती व्यतिरिक्त, मुलांना एआयच्या मदतीने प्रगत साधने पुरवली जातील, ज्याच्या मदतीने ते भविष्यातील आव्हानांसाठी तयार होतील. AI स्कूल हे जगातील सर्वात प्रगत शैक्षणिक प्लॅटफॉर्म ILearning Engines (ILE) USA ने Vedhik ESchool च्या सहकार्याने डिझाईन केलेले आहे. विद्यार्थ्यांना शिकण्याची ही नवीन पद्धत खरोखर चांगले शिक्षण देणार आहे आणि मुले खूप काही शिकणार आहेत.

काय आहे शाळेचं वैशिष्ट्य?
ही AI शाळा 8 वी ते 12 वी पर्यंतच्या मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. या शाळेत मुलांना अनेक शिक्षक, विविध स्तरांची चाचणी, अभियोग्यता चाचणी, समुपदेशन, करिअर नियोजन आणि स्मरण तंत्र याविषयी माहिती दिली जाते.
या शाळेत मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्य विकासही (AI School in India) शिकवला जातो. मुलाखत कौशल्ये, ग्रूप डिस्कशन, गणित आणि लेखन कौशल्ये, शिष्टाचारात सुधारणा, इंग्रजी आणि इमोशनल वेल बिंग याबद्दलही माहिती दिली जाते.
शालेय परीक्षांव्यतिरिक्त, मुलांना JEE, NEET, CUET, CLAT, GMAT आणि IELTS सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी देखील तयार केले जाते. जेणेकरून विद्यार्थी स्पर्धेसाठी तयार होतील.
AI शाळेचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यास मदत करते. तसेच प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी मार्गदर्शन देखील करते, जेणेकरून विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ शकतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career in IT : दिवसेंदिवस प्रगती करणाऱ्या IT क्षेत्रात घडू शकतं उत्तम करिअर,‌ कोणता आणि कुठे कोर्स कराल?

Career in IT

करिअरनामा ऑनलाईन । IT म्हणजेच Information technology, हे क्षेत्र (Career in IT) दिवसेंदिवस वाढत आहे. विदेशात जाऊन करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी ही मोलाची संधी म्हणावी लागेल. IT सेक्टर मध्ये काम करणाऱ्या लोकांचा औरा काही वेगळाच असतो. हे एक नामांकित क्षेत्र आहे. तसं पहायला गेल्यास अनेकांना या क्षेत्राबद्दल आकर्षण आहे, कारण इथे मिळणारा पैसा अफाट असतो. पण ह्यासाठी कंपनी तुमच्याकडून भरपूर प्रमाणात काम करून घेत असते. जर का तुम्ही एका चांगल्या संधीच्या शोधात आहात, आणि कितीही कष्ट करण्याची तुमची तयारी असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी आहे. दिवसेंदिवस अनेक मुलं आपली स्वप्नं घेऊन या क्षेत्रात येत असतात. तर काय आहेत इथल्या उपलब्ध संधी? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा…

12वी नंतर IT चा कोर्स कसा करावा?
बारावी झालेल्या मुलांना डिग्री आणि डिप्लोमा दोन्हींद्वारे हा कोर्स करता येतो. हा कोर्स केल्यानंतर सरकारी तसेच खासगी कंपनीमध्ये तुम्ही नोकरी मिळवू शकता. इथे प्रवेश मिळवू पाहणाऱ्या मुलांना कमीत कमी 50% गुण मिळवणे गरजेचे आहे. याशिवाय कॉलेज कडून घेतली जाणारी प्रवेश परीक्षा (Career in IT) उत्तीर्ण करणं भाग असतं. MET, BISAT, JEE ह्या सारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून तुम्ही प्रवेश मिळवू शकता. परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तुम्हाला B. Tech, Bsc IT, BCA, Diploma in Information technology, Certificate Course in Computer Application/Networking मध्ये प्रवेश मिळवता येतो.

कुठली कॉलेजेस देतात IT चा कोर्स?
1. Army Institute of Technolgy, Pune
2. National Institute of Technology, Karnataka
3 Vellore Institute of Technology, Vellore
4. Motilal Institute of Technology, Alahabad

IT चा कोर्स केल्यानंतर काय काम कराल?
1. डेटा साईनटिस्ट (Data Scientist)
2. डेटा इंजिनीअर (Data Engineer)
3. बिझनेस एनालीस्ट इंजिनअर (Business Analyst Engineer)
4. फुल स्टेक डेव्हलपर (Full Stack Developer)
5. मोबाईल ऍप डेव्हलपर (Mobile App Developer)
6. वेब डेव्हलपर (Web Developer)

काय असते ह्या कोर्सची फी? (Career in IT)
हा कोर्स करण्यासाठी तुमच्याकडून साधारण 1,20,000 किंवा त्यापेक्षा जास्त फीस आकारल्या जातील. प्रत्येक कॉलेज प्रमाणे ह्या फी बदलत असतात.
या कोर्स नंतर किती पैसे कमवू शकता?
IT क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा 40 हजार पर्यंत पगार दिला जातो. सध्या पुणे, बेंगळूरू, चेन्नई ह्या राज्यांमध्ये IT क्षेत्राची वाढ होत आहे. इथे काम करण्यासाठी तुम्हाला Cloud Computing, Programming, Computer Science and Programming यासारख्या स्किल्सची भरपूर गरज असते. यानंतर इन्फोसिस, टेक महिंद्रा, माइक्रोसॉफ्ट, विप्रो यांसारख्या मोठाल्या कंपन्यांध्ये काम (Career in IT) करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते, शिवाय सरकारी कार्यालयांमध्ये तुम्ही तुमचं नशिब आजमावून पाहू शकता. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असल्या तरीदेखील या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी तुम्हाला परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NMMC Recruitment 2023 : नवी मुंबईत भरघोस पगाराची नोकरी!! ‘या’ पदांसाठी लगेच पाठवा अर्ज

NMMC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC Recruitment 2023) आरोग्य विभागा अंतर्गत “फिजिशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई
भरले जाणारे पद –
1. फिजिशियन
2. स्त्रीरोग तज्ञ
3. बालरोग तज्ञ
4. नेत्ररोग तज्ञ
5. त्वचारोग तज्ञ
6. मानसोपचार तज्ञ
7. कान नाक घसा तज्ञ
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी मुंबई

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NMMC Recruitment 2023)

भरले जाणारे पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
फिजिशियन MD Medicine/ DNB
स्त्रीरोग तज्ञ MD/MS Gyn/DGO/ DNB
बालरोग तज्ञ MD Paed/DCH/ DNB
नेत्ररोग तज्ञ MS Ophthalmologist/DOMS
त्वचारोग तज्ञ MD (Skin/VD), DVD, DNB
मानसोपचार तज्ञ MD Psychiatry/DPM/DNB
कान नाक घसा तज्ञ MS ENT/DORL/DNB


आवश्यक कागदपत्रे –

1. Qualification Certificates – MBBS & PG or Diploma
2. Registration of Maharashtra Medical Council with renewal
3. Experience Certificate

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 01 सप्टेंबर 2023 आहे.
3. अर्जामध्ये माहिती (NMMC Recruitment 2023) अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : इंजिनियर्ससाठी नोकरीचा गोल्डन चान्स!! सरकारच्या दूरसंचार विभागात होणार नवीन उमेदवारांची निवड  

Government Job (3)

करिअरनामा ऑनलाईन । दूरसंचार विभाग, पुणे येथे अभियंता, कनिष्ठ वायरलेस (Government Job) अधिकारी पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ E-Mail पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – दूरसंचार विभाग, पुणे
भरले जाणारे पद –
1. अभियंता – 13 पदे
2. कनिष्ठ वायरलेस अधिकारी – 3 पदे
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन l), दूरसंचार विभाग, कक्ष क्रमांक 417, संचार भवन, 20, अशोका रोड, नवी दिल्ली- 110001
E-Mail ID– [email protected].

वय मर्यादा – 64 वर्षांपेक्षा कमी
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Job)

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
अभियंता i. Degree of a recognized University in Telecommunication Engineering or Electrical Engineering with Radio Communication or Electronics or Telecommunication as a special Subject; 

Or,

ii. Master’s Degree in Science with Physics and Radio Communication or Electronics or Telecommunication as a special subject;

Or,

iii. M.Sc degree or its equivalent with Wireless Communication, Electronics,

कनिष्ठ वायरलेस अधिकारी (I) Degree in engineering or Technology in the fields of Telecommunications or Electrical or Electronics or Radio Communications from a recognized university or Institute. 

Or

(II) Certificate in maritime mobile or Acro-Mobile communications from recognised university or Institute.


असा करा अर्ज –

1. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. अर्जासोबत आवशक (Government Job) कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.
6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – dot.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : थेट द्या मुलाखत!! पुण्याच्या ‘या’ महाविद्यालयात शिक्षक भरती सुरु 

Job Notification (78)

करिअरनामा ऑनलाईन । यशवंतराव मोहिते महाविद्यालय, पुणे (Job Notification) अंतर्गत शिक्षक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 20 पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – यशवंतराव मोहिते महाविद्यालय, पुणे
भरले जाणारे पद – शिक्षक
पद संख्या – 20 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ इमारत, 8 वा मजला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, पुणे-411030
मुलाखतीची तारीख –26 ऑगस्ट 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – शिक्षक Post Graduate/ Master’s Degree

अशी होईल निवड – (Job Notification)
1. या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
3. या भरतीकरिता मुलाखत 26 ऑगस्ट 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना TA/DA दिला जाणार नाही.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.bvuniversity.edu.in/ymc/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com