Government Job : इंजिनियर्ससाठी नोकरीचा गोल्डन चान्स!! सरकारच्या दूरसंचार विभागात होणार नवीन उमेदवारांची निवड  

करिअरनामा ऑनलाईन । दूरसंचार विभाग, पुणे येथे अभियंता, कनिष्ठ वायरलेस (Government Job) अधिकारी पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ E-Mail पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – दूरसंचार विभाग, पुणे
भरले जाणारे पद –
1. अभियंता – 13 पदे
2. कनिष्ठ वायरलेस अधिकारी – 3 पदे
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन l), दूरसंचार विभाग, कक्ष क्रमांक 417, संचार भवन, 20, अशोका रोड, नवी दिल्ली- 110001
E-Mail ID– [email protected].

वय मर्यादा – 64 वर्षांपेक्षा कमी
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Job)

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
अभियंता i. Degree of a recognized University in Telecommunication Engineering or Electrical Engineering with Radio Communication or Electronics or Telecommunication as a special Subject; 

Or,

ii. Master’s Degree in Science with Physics and Radio Communication or Electronics or Telecommunication as a special subject;

Or,

iii. M.Sc degree or its equivalent with Wireless Communication, Electronics,

कनिष्ठ वायरलेस अधिकारी (I) Degree in engineering or Technology in the fields of Telecommunications or Electrical or Electronics or Radio Communications from a recognized university or Institute. 

Or

(II) Certificate in maritime mobile or Acro-Mobile communications from recognised university or Institute.


असा करा अर्ज –

1. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. अर्जासोबत आवशक (Government Job) कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.
6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – dot.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com