Government Job : इंजिनियर्ससाठी नोकरीचा गोल्डन चान्स!! सरकारच्या दूरसंचार विभागात होणार नवीन उमेदवारांची निवड  

Government Job (3)

करिअरनामा ऑनलाईन । दूरसंचार विभाग, पुणे येथे अभियंता, कनिष्ठ वायरलेस (Government Job) अधिकारी पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ E-Mail पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे. संस्था – दूरसंचार विभाग, पुणे भरले जाणारे पद – 1. अभियंता – 13 पदे 2. कनिष्ठ … Read more

Tech Jobs : नोकरी शोधताय? 5G मुळे नशीब उजळणार; पहा कसं?

Tech Jobs

करिअरनामा ऑनलाईन। रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओने नुकतीच (Tech Jobs) राजस्थानमध्ये 5G नेटवर्क वर आधारित वाय-फाय सेवा सुरु केली. रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी नाथद्वारा 5G सेवा सुरु केली. टेलिकॉम क्षेत्रातील या कंपनीने दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि वाराणसी या शहरातही 5G सेवेचा शुभारंभ केलेला आहे. अशा निर्माण होणार संधी (Tech Jobs) तुम्हाला प्रश्न पडला असेल, … Read more

Career News : 5G मुळे ‘या’ क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये होणार वाढ; पहा कुठे मिळतील Jobs

Career News

करिअरनामा ऑनलाईन। देशातील 5 G सेवेची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच (Career News) केली आहे. या सेवेमुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे. मोबाइल युजर्सना आता सुपरफास्ट इंटरनेट सेवेचा अनुभव घेता येणार आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय, शिक्षण, उत्पादन आणि विज्ञानाच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे 5G लाँच झाल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रामध्ये नोकऱ्यांची … Read more

खूशखबर! ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट

करीअरनामा आॅनलाईन | जिओला फाईट देण्यासाठी आता बिएसएनएल सरसावलं आहे. बीएसएनएलने आपल्या नेटवर्कचा विस्तार करताना एक नवीन प्लॅन आणला आहे. 1,999 रुपये किमतीचा हा प्लॅन रिलायन्स जिओच्या JioFiber नंतर लगेच बाजारात उतरवण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 33 जीबी डेटा मिळणार असून अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. हा नवीन प्लॅन 849 रुपये/ 1,277 … Read more