Home Blog Page 227

Job Notification : ‘या’ सहकारी बँकेत मॅनेजर पदावर भरती; अर्ज करा E-Mail

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । संगमनेर व्यापारी सहकारी बँक, अहमदनगर (Job Notification) अंतर्गत शाखा व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.

बँक – संगमनेर व्यापारी सहकारी बँक, अहमदनगर
भरले जाणारे पद – शाखा व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – संगमनेर जि. अहमदनगर
वय मर्यादा – (Job Notification)
शाखा व्यवस्थापक – ५० वर्षांपेक्षा कमी
विपणन व्यवस्थापक – ३५ वर्षापेक्षा कमी

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
शाखा व्यवस्थापक 08 पदे
विपणन व्यवस्थापक 08 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
विपणन व्यवस्थापक एम.बी.ए मार्केटिंग / मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी


असा करा अर्ज –

1. वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची (Job Notification) शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://smbank.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज

BMC Recruitment 2023 (13)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका, लोकमान्य टिळक (BMC Recruitment 2023) रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्वच्छता निरिक्षक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, लोकमान्य टिळक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय
भरले जाणारे पद – स्वच्छता निरिक्षक
पद संख्या – 10 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – १८ ते ३८ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – टि.म.स. रुग्णालयाच्या आवक / जावक विभागात (PDF पहा)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BMC Recruitment 2023)
उमेदवाराने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा अथवा हेल्थ इन्स्पेक्टरचा डिप्लोमा केलेला असावा.
मिळणारे वेतन – Rs.25000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज दिलेल्या मुदती (BMC Recruitment 2023) अगोदर संबंधित पत्यावर पाठवावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.
4. मुदती नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (BMC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ltmgh.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UCIL Recruitment 2023 : युरेनियम कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांवर भरती जाहीर; 243 पदे रिक्त

UCIL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. येथे (UCIL Recruitment 2023) विविध रिक्त पदे भारण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 243 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.
पद संख्या – 243 पदे
भरले जाणारे पद – Ex-ITI अप्रेंटिस
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – UCIL प्रकल्प (झारखंड)

भरतीचा तपशील –
1) फिटर – 82 पदे
2) इलेक्ट्रिशियन – 82 पदे
3) वेल्डर (G & E) – 40 पदे
4) टर्नर/मशिनिस्ट – 12 पदे (UCIL Recruitment 2023)
5) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 05 पदे
6) मेक. डिझेल / मेक. MV – 12 पदे
7) कारपेंटर – 05 पदे
8) प्लंबर – 05 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी पास तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – (UCIL Recruitment 2023)
18 ते 25 वर्षे
[SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही
निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे केली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – ucil.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

FTII Recruitment 2023 : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत नोकरीची संधी

FTII Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे अंतर्गत (FTII Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, चित्रपट संशोधन अधिकारी, उत्पादन पर्यवेक्षक, पोस्ट-प्रॉडक्शन पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी पदाच्या एकूण 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे
भरले जाणारे पद – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, चित्रपट संशोधन अधिकारी, उत्पादन पर्यवेक्षक, पोस्ट-प्रॉडक्शन पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी
पद संख्या – 31 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2023

भरतीचा तपशील – (FTII Recruitment 2023)

पद पद संख्या 
प्राध्यापक 05 पदे
सहयोगी प्राध्यापक 10 पदे
सहायक प्राध्यापक 12 पद
चित्रपट संशोधन अधिकारी 01 पद
उत्पादन पर्यवेक्षक 01 पद
पोस्ट-प्रॉडक्शन पर्यवेक्षक 01 पद
सुरक्षा अधिकारी 01 पद

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद   आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक Degree/ Master’s Degree from recognized University/ Institute.
सहयोगी प्राध्यापक Degree/ Master’s Degree from recognized University/ Institute.
सहायक प्राध्यापक Degree/ Master’s Degree from (FTII Recruitment 2023) recognized University/ Institute.
चित्रपट संशोधन अधिकारी Master’s Degree in Arts, Social Sciences or Humanities of a recognized University/Institute
उत्पादन पर्यवेक्षक 1.Degree from recognized University/ Institute.
2. Degree/Diploma in Film & TV Direction/ Production Management from recognized University/Institute.
पोस्ट-प्रॉडक्शन पर्यवेक्षक 1. Post-Graduate Diploma holder from FTII/SRFTI in Film Direction or Film Editing with 02 years’ experience in the professional field.
सुरक्षा अधिकारी 1. Should be a retired Army Officer at least of the rank of Major orequivalent rank in the Navy or Air Force with experience of Security work.
OR
2. A Graduate of a recognized University with at least 05 years’ experience as a Supervisor in the Security Wing of a large Government establishment/ Public Sector Undertaking or Industrial Security Force/ Railway Protection Force or Police Force of State or Union Territories.


असा करा अर्ज –

1. या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. इतर माध्यमातून आलेले अर्ज  नाकारले जातील.
3. उमेदवाराने खाली (FTII Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
6. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – ftii.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PWD Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाची मेगाभरती!! PWD मध्ये तब्बल 2109 पदांवर भरती जाहीर; पात्रता 10 वी पास ते इंजिनिअर 

PWD Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (PWD Recruitment 2023) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत  कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांच्या तब्बल 2109 रिक्त जागा भरण्यासाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन
भरली जाणारी पदे –

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती – 2023
पद पद संख्या
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 532
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 55
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ 5
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378
लघुलेखक उच्चश्रेणी 8
लघुलेखक निम्नश्रेणी 2
उद्यान पर्यवेक्षक 12
सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ 9
स्वच्छता निरीक्षक 1
वरिष्ठ लिपिक 27
प्रयोगशाळा सहाय्यक 5
वाहनचालक 2
स्वच्छक 32
शिपाई  41
एकूण 2109 Vacancies

 

पद संख्या – 2109 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2023
परीक्षा फी – (PWD Recruitment 2023)
1. खुला – १०००/- रु
2. राखीव – ९००/- रु

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली सिव्हील अँन्ड रुरल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग अँड रुरल रिकन्स्ट्रक्शन, ट्रान्स्पोर्टशन इंजिनिअरिंग, कंन्ट्रक्शन टेक्नोलॉजी, सिव्हील अँड एनवायरमेंटल इंजिनिअरिंग अशी अर्हता धारण केलेली असावी.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • विद्युत अभियांत्रिकीमधील तीन वर्षाची पदविका धारण केलेली असेल किंवा शासनाने जाहिर केलेली त्याच्याशी समतुल्य असलेली इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक (पॉवर सिस्टम) अशी अर्हता धारण केलेली असावी.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी.
  • कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली यांचे नोंदणीकृत सदस्य असावे.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • शासनाकडून किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक वर्ष मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण, किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्रॉफ्टसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) पाठ्यक्रम उत्तीर्ण अशी अर्हता धारण केलेली असावी.
  • स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविकाधारक/पदवीधारक / पदव्युत्तर अशी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार पात्र ठरतात.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
लघुलेखक उच्चश्रेणी
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
लघुलेखक निम्नश्रेणी
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग (PWD Recruitment 2023) किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
उद्यान पर्यवेक्षक
  • कृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी धारण केलेली असावी आणि
  • निवासी जागे भोवतीची उद्याने किंवा इतर कोणतीही सार्वजनिक किंवा खाजगी उद्याने किंवा रोपवाटीका (नर्सरी) यांची किंवा या तिन्हींची निगा राखण्याच्या व विकास कामाचा तसेच सार्वजनिक उद्यानात व रस्त्याच्या कडेने झाडे लावणे या कामाचा किंवा बागकामाशी संबंधित अन्य कोणताही किमान 2 वर्ष कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेला असावा. या अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित मालक, जनरल मॅनेजर, विभाग प्रमुख किंवा नियुक्ती प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले असावे.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
  • दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
स्वच्छता निरीक्षक
  • दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • (महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कायदा 1965 (एमएएच एक्सएलआय ऑफ 1965) अंतर्गत विभागीय मंडळाने विहित केलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा आणि शासनाने त्या परिक्षेची समकक्ष ठरविलेली दुसरी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असावा).
  • संचालक, सार्वजनिक आरोग्य यांची मान्यताप्राप्त किंवा शासनाने तिच्याशी समकक्ष ठरविलेली स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण असावा. III. जे उमेदवार स्वच्छता अभियांत्रिकी पदवीका धारण करीत आहेत, अशा उमेदवारांना पसंतीक्रम देण्याचा विचार करण्यात येईल.
  • पोट कलम II आणि III मध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणारे आणि वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांना कार्यमग्न ठेवून, स्वच्छतेची कामे करुन घेण्याचा अनुभव 5 वर्षापेक्षा कमी नाही असे उमेदवार.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
वरिष्ठ लिपिक
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
प्रयोगशाळा सहाय्यक
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • विज्ञान शाखेतील पदवीधर (रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन) किंवा कृषी शाखेतील पदवी धारण केलेली असावी.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
वाहनचालक
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मोटार वाहन अधिनियम, 1988 (1988 चा 59 मधील तरतूदीनुसार सक्षम अनुज्ञप्ती प्राधिकारी यांनी दिलेला हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना धारण केलेला असावा.
  • शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्याचा 3 वर्षाहून कमी नाही इतक्या कालावधीचा अनुभव धारण केलेला असावा.
  • ज्यांचा वाहन चालविण्याचा स्वच्छ अभिलेख आहे व ज्यांचेकडे चांगली शारिरीक क्षमता असावी.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
स्वच्छक
  • शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकान्याने मान्यता दिलेल्या इयत्ता सातवीमधून बढती दिलेली असावी.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
शिपाई 
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

 

असा करा अर्ज –
1. या भ्रतीसतही उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
3. अर्ज करण्याची (PWD Recruitment 2023) शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
5. मुलाखतीची तारीख आणि पत्ता उमेदवारांना कळवले जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahapareshan Recruitment 2023 : महापारेषणमध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Mahapareshan Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (Mahapareshan Recruitment 2023) पारेषण कंपनी लिमिटेड, जालना अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन) पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे तर ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, जालना
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन)
पद संख्या – 29 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2023
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याचा पत्ता – PDF पहा
नोकरी करण्याचे ठिकाण – जालना
वय मर्यादा – १८ ते ३८ वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज – (Mahapareshan Recruitment 2023)
1. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली (Mahapareshan Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
4. ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : आपले हृदय दिवसातून किती वेळा धडधडते? क्रिप्टो करन्सीची 2 उदाहरणे कोणती? हे GK प्रश्न आहेत उपयोगी

GK Updates 15 Oct.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1- भारताचा कोहिनूर कोणत्या राज्याला म्हणतात?
उत्तर- आंध्र प्रदेशला देशाचा कोहिनूर म्हणतात. कोहिनूर हिरा इथे गोलकोंडा खाणीतून सापडला होता.
प्रश्न 2- आपला डोळा एका तासात किती माहितीवर प्रक्रिया करतो?
उत्तर- मानवी डोळा प्रति तास 36000 बिट माहितीवर प्रक्रिया करतो. आपली नजर एका सेकंदात 50 गोष्टींवर केंद्रित असते.
प्रश्न 3- आपले हृदय दिवसातून किती वेळा धडधडते?
उत्तर- हृदय हा शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. ते दिवसातून 1,00,000 वेळा धडधडते.

प्रश्न 4- कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे (GK Updates) रक्तातील अडथळे थांबत नाहीत?
उत्तर- जेव्हा शरीरात ‘व्हिटॅमिन K’ ची कमतरता असते तेव्हा रक्ताचा अडथळा थांबत नाही.
प्रश्न 5- मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला ‘मास्टर ग्रंथी’ म्हणतात?
उत्तर- पिट्यूटरी ग्रंथीला ‘मास्टर ग्रंथी’ म्हणतात.
प्रश्न 6- भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते?
उत्तर- भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन होते. 1967 ते 1969 पर्यंत त्यांनी अध्यक्षपद भूषवले.

प्रश्न 7- क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?
उत्तर- गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे.
प्रश्न 8- (GK Updates) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे?
उत्तर- तिरंग्याच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 3:2 आहे.
प्रश्न 9- भारतातील कोणते राज्य बांगलादेशने तीन बाजूंनी वेढलेले आहे?
उत्तर – त्रिपुरा राज्याच्या सीमा बांगलादेशने तीन बाजूंनी वेढल्या आहेत. त्याची उत्तर, दक्षिण आणि पश्चिम सीमा बांगलादेशशी जोडली आहे.
प्रश्न 10- क्रिप्टो करन्सीची 2 उदाहरणे सांगा.
उत्तर- बिटकॉइन आणि इथरियम (GK Updates)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : भाडे भरले नाही तर घर सोडावे लागायचे; 2 शिलाई मशीनने केली सुरुवात; आज आहे देशातील श्रीमंत फॅशन डिझायनर

Career Success Story of Anita Dongre

करिअरनामा ऑनलाईन । एक सामान्य गृहिणी ते 800 कोटींच्या (Career Success Story) कंपनीची मालकीण असा आहे अनीता डोंगरे यांचा प्रवास. ‘अनिता डोंगरे’ या नावाची भारतीय फॅशन जगतात सर्वाधिक चर्चा आहे. या प्रसिद्ध फॅशन डिझायनरची आताची जीवनशैली पाहिली तर कोणीही कल्पना करू शकत नाही की तिला तिच्या आयुष्यात कधीही वाईट प्रसंगांचा सामना करावा लागला असेल. अनेक प्रसंगातून जात असताना आर्थिक अडचणींवर मात करत अनिता डोंगरे यांनी यश मिळवले आहे. आज ती जी काही आहे ती केवळ तिच्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर. आयुष्यात कोणकोणत्या वाईट प्रसंगांचा अनीता यांना सामना करावा लागला हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यांच्यातील जिद्द पहिल्यानंतर तुम्हीही तुमच्यातील मरगळ झटकून आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करण्यास प्रवृत्त व्हाल.

15 व्या वर्षीच ठरवलं होतं फॅशन डिझायनर व्हायचं 
अनीता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्या जयपूरला जायच्या आणि तेथील महिलांना सुंदर आणि रंगीबेरंगी कपडे घातलेले पहायच्या तेव्हा त्यांना खूप आनंद वाटायचा. त्यांची आई तिन्ही मुलांसाठी कपडे शिवायची. आईला कपडे शिवताना पाहून अनिताला या कामात रस निर्माण झाला. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी ठरवले होते की त्यांना फॅशनच्या दुनियेत प्रगती करायची आहे.

विरोध झुगारून सुरु केली इंटर्नशिप (Career Success Story)
सुट्टीच्या दिवशी आजी-आजोबांच्या घरी गेल्यावर त्यांना जाणवलं की स्त्रियांना पुरुषांइतकं स्वातंत्र्य मिळत नाही. अनिता डोंगरे यांचा जन्म एका सिंधी कुटुंबात झाला, जिथे महिलांना काम करण्याची मुभा नव्हती. पण अनीता यांच्या बाबतीत वेगळी परिस्थिती होती. त्यांचे वडील मुंबईत असल्याने त्यांना यापेक्षा वेगळं वातावरण मिळालं होतं. याच कारणामुळे जेव्हा त्यांचा अभ्यास संपला आणि त्यांनी फॅशनच्या दुनियेत इंटर्नशिप करायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण कुटुंब आश्चर्यचकित झाले होते. सर्वांनी त्यांना विरोध केला पण पालकांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे त्यांनी सर्वांचा विरोध झुगारला.
भाडे न भरल्याने जागा सोडावी लागायची
अनिता यांनी सुरवातीला बहिणीसोबत भाड्याने जागा घेऊन कामाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्याकडे दोनच शिलाई मशीन होत्या. त्यांना त्यावेळी सर्व खर्च पेलवत नव्हता. त्यामुळे त्या वारंवार जागा बदलत असत. कधी जागेच्या भाड्यात वाढ झाल्यामुळे तर कधी घरमालकाने घराचे भाडे वेळेत न भरल्यामुळे घराबाहेर काढले.

स्वतःचा ब्रँड तयार केला
अनिता यांनी त्यांच्या कपड्यांच्या डिझाइन्स त्या काळातील नोकरदार महिलांना समोर ठेवून तयार केल्या होत्या. पण जेव्हा ती ही कपडे दुकानात घेऊन गेली तेव्हा सर्वांनी ते कपडे (Career Success Story) नाकारले कारण ते ट्रेंडनुसार नव्हते. वारंवार नकार मिळत असल्याने अनिता संतापल्या आणि त्यांनी स्वतःचा ब्रँड स्थापन करण्याची योजना आखली. आज त्यांची कंपनी AND Designs India Ltd मध्ये चार वेगवेगळ्या उप-कंपन्या काम करतात. त्यांची दुकाने भारतातच नाही तर परदेशातही सुरु आहेत. अनिता सकाळी 9 वाजता त्यांचे काम सुरु करतात जे दिवसभर अविरत सुरू असते. पण त्यांना अजूनही खंत वाटते की वेळ न घालवता हा ब्रॅंड आधीच सुरु करायला हवा होता. असे असले तरी त्या अजूनही त्यांच्या कामात आनंदी आहेत.

अनिता डोंगरे यांचा Net Worth
अनिता आता भारतातील सर्वात श्रीमंत फॅशन डिझायनर्सपैकी एक आहेत. त्यांच्या ग्राहकांच्या यादीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि आंतरराष्ट्रीय (Career Success Story) पॉप गायिका बेयॉन्से यांचा समावेश आहे. एवढच नाही, तर बी-टाउन सेलिब्रिटींसोबतच परदेशातील प्रसिद्ध लोकही त्यांच्याकडून कपडे डिझाईन करुन घेतात. त्यांची कंपनी सध्या 1400 कोटी रुपयांची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bombay High Court Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ उमेदवारांसाठी भरती सुरु 

Bombay High Court Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वैयक्तिक (Bombay High Court Recruitment 2023) सहाय्यक पदांच्या 34 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – मुंबई उच्च न्यायालय, मुंबई
भरले जाणारे पद – वैयक्तिक सहाय्यक
पद संख्या – 34 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 21 ते 38 वर्षे
अर्ज फी – रु.300/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
वैयक्तिक सहाय्यक must possess a University Degree. However, this condition may be relaxed, if the candidate is working as a Stenographer (Lower Grade) for not less than 10 years or Stenographer (Higher Grade) for not less than 8 years in the High Court or in any other Court or Tribunal or in the office of Advocate General or Government Pleader, preference being given to candidates possessing a Degree in Law

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
वैयक्तिक सहाय्यक Rs.67700–208700

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. सर्व आवश्यक पात्रता (Bombay High Court Recruitment 2023) अटींबाबत संपूर्ण माहिती द्या.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Assam Rifles Recruitment 2023 : देशसेवेची संधी!! असम राइफल्समध्ये होणार नवीन भरती; पात्रता फक्त 10 वी पास

Assam Rifles Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । ज्या तरुणांना देशसेवा करायची (Assam Rifles Recruitment 2023) आहे अशा तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. असम राइफल्स अंतर्गत गट ब आणि गट क तांत्रिक आणि व्यापारी पदांच्या एकूण 161 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 21 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – असम राइफल्स
भरले जाणारे पद – गट ब आणि क तांत्रिक आणि व्यापारी
पद संख्या – 161 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 21 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2023

अर्ज फी –
Group B – Rs. 200/-
Group C- Rs. 100/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी/12 वी पास असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज दिलेल्या मुदती आगोदर सादर करायचा आहे.
3. खाली दिलेल्या लिंक (Assam Rifles Recruitment 2023) वरुन अर्ज करायचा आहे.
4. अर्ज प्रक्रिया 21 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.assamrifles.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com