UCIL Recruitment 2023 : युरेनियम कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांवर भरती जाहीर; 243 पदे रिक्त

करिअरनामा ऑनलाईन । युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. येथे (UCIL Recruitment 2023) विविध रिक्त पदे भारण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 243 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.
पद संख्या – 243 पदे
भरले जाणारे पद – Ex-ITI अप्रेंटिस
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – UCIL प्रकल्प (झारखंड)

भरतीचा तपशील –
1) फिटर – 82 पदे
2) इलेक्ट्रिशियन – 82 पदे
3) वेल्डर (G & E) – 40 पदे
4) टर्नर/मशिनिस्ट – 12 पदे (UCIL Recruitment 2023)
5) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 05 पदे
6) मेक. डिझेल / मेक. MV – 12 पदे
7) कारपेंटर – 05 पदे
8) प्लंबर – 05 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी पास तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – (UCIL Recruitment 2023)
18 ते 25 वर्षे
[SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही
निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे केली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – ucil.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com