Mahapareshan Recruitment 2023 : महापारेषणमध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (Mahapareshan Recruitment 2023) पारेषण कंपनी लिमिटेड, जालना अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन) पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे तर ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, जालना
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन)
पद संख्या – 29 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2023
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याचा पत्ता – PDF पहा
नोकरी करण्याचे ठिकाण – जालना
वय मर्यादा – १८ ते ३८ वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज – (Mahapareshan Recruitment 2023)
1. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली (Mahapareshan Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
4. ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com