Home Blog Page 193

ICT Recruitment 2023 : 12 वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी मुंबईत नोकरी!! ICT अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

ICT Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई (ICT Recruitment 2023) अंतर्गत प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई
भरले जाणारे पद – प्रयोगशाळा परिचर
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा, मुंबई- 400019

नोकरीचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 25 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – H.S.C. / B.Sc. Science
मिळणारे वेतन – Rs. 12,000/- ते Rs. 18,000/- दरमहा

असा करा अर्ज – (ICT Recruitment 2023)
1. या पदांसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज सादर करायचे आहेत; उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – https://www.ictmumbai.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2023 : MPSC ने जाहीर केली विविध पदांवर भरती; ताबडतोब करा अर्ज 

MPSC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध (MPSC Recruitment 2023) पदावर भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, उप-संचालक, पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त, अधिष्ठाता , गट-अ पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
भरले जाणारे पद – संचालक, उप-संचालक, पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त, अधिष्ठाता , गट-अ
पद संख्या – 10 पदे
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 12 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जानेवारी 2024

भरतीचा तपशील – (MPSC Recruitment 2023)

पद पद संख्या 
संचालक 01
उप-संचालक 01
पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त 06
अधिष्ठाता , गट-अ 02

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
संचालक (i) Who is a member of armed forces of the Union holding a post of Colonel or any higher post in the Indian Army or an equivalent post in the Indian Navy or Indian Air Force or who had held such post and is duly retired. Provided that, if a candidate of the requisite rank is not available, then an Officer who is retired from the Armed Forces of the Union of India and who has held the post not below the rank of Lieutenant Colonel in Army or equivalent post in Indian navy or Indian Air Force may also be considered.
(ii) Possess a Bachelor’s degree in any faculty of any statutory University or an equivalent examination recognsied in Defence Forces, Provided that, if candidates with a Bachelor’s degree are not available, those who have passed the Intermediate examination in Arts, Science or Commerce may also be considered.
(iii) Has adequate knowledge of Marathi.
(iv) The appointment shall be made for a term of three years in the first instance and it maybe extended from time to time for a period of one year at a time so however, that the aggregate term does not exceed six years.
उप-संचालक Possess Master’s Degree in first class or an equivalent grade in a point scale wherever grading system is followed in Engineering or Technology duly recognized by AICTE and passsed out from the institute afflilated to a University recognized by UGC;
पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त Possess degree in Electronics and (MPSC Recruitment 2023) Telecommunication Engineering; Degree in Electronics Engineering; Degree in Communication Engineering;
Possess Supervisory experience in Radio and Telecommunication field in Government or Semi Government or Private Organization for not less than three years
अधिष्ठाता , गट-अ Possess any qualification mentioned in parts A, A-1, B or C in the Schedule to the Maharashtra Medical Practitioners Act, 1961 (Mah. XXVIII of 1961) or an equivalent qualification specified by the Central Council of Indian Medicine, New Delhi, from time to time, under the Indian Medicine Central Council Act, 1970 (48 of 1970) and possess post-graduate qualification in Ayurved obtained from an Ayurvedic institution or college recognised by Government or a Statutory University;

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
संचालक वेतनश्रेणी / स्तर – एस-२५ रुपये ७८,८००/- ते रुपये २,०९,२००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. पात्रता
उप-संचालक वेतनस्तर २४ रुपये ७१.१००/- ते रुपये २,११,९००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त वेतनस्तर एस-२० रुपये ५६,१००/- ते रुपये १,७७,५००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
अधिष्ठाता , गट-अ शैक्षणिक स्तर १४ रुपये १,४४,२००/- ते रुपये २,१८,२००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

 

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
3. अर्ज प्रक्रिया 12 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1 
PDF 2 
PDF 3
PDF 4
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIA Recruitment 2023 : एअर इंडियामध्ये थेट द्या मुलाखत; एअरपोर्ट सर्विसेस मध्ये मिळणार 148 उमेदवारांना नोकरी

AIA Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट (AIA Recruitment 2023) सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर, ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन पदांच्या एकूण 148 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 26, 27, 29, 30 डिसेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे.

संस्था – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड
भरले जाणारे पद – ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर, ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन
पद संख्या – 148 पदे
वय मर्यादा –
1. ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर – ५५ वर्षे
2. ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर – ५० वर्षे
3. इतर पदे – २८ वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – एचआरडी विभाग कार्यालय, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम कॅन्टोन्मेंट, चेन्नई – 600043
मुलाखतीची तारीख – 26, 27, 29, 30 डिसेंबर 2023

भरतीचा तपशील – (AIA Recruitment 2023)

पद पद संख्या 
ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर 08 पदे
ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर 08 पदे
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह 80 पदे
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 02 पदे
हँडीमन 50 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर Graduate from a recognized university under 10+2+3 pattern
ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर Graduate from a recognized university under 10+2+3 pattern with 12 years’ experience,
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह Graduate from a recognized university under 10+2+3 pattern.
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर SSC /10th Standard Pass.
हँडीमन SSC /10th Standard Pass

 

मिळणारे वेतन –

पद वेतन (दरमहा)
ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर Rs.45,000/-
ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर Rs.32,200/-
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह Rs.25,980 /- /Rs.23,640 /-
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर Rs.20,130/-
हँडीमन Rs.17,850/-

 

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
2. उमेदवारांनी संबंधित तारखेला (AIA Recruitment 2023) मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहावे.
4. सदर पदांकरिता मुलाखत 26, 27, 29, 30 डिसेंबर 2023 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.aiasl.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : 10 वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी!! राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत विविध पदांवर भरती सुरु 

Job Alert (93)

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर महानगरपालिकेअंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 350 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – नागपूर महानगरपालिका
पद संख्या – 350 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी – 07 पदे
उमेदवार पदवीधर असावा तसेच स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स, MS-CIT, 03/05 वर्षे सेवा पूर्ण
2. उप अग्निशमन अधिकारी – 13 पदे
उमेदवार पदवीधर असावा तसेच उप अग्निशमन अधिकारी कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स, MS-CIT, 05/07 वर्षे सेवा पूर्ण
3. चालक यंत्र चालक – 28 पदे
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा तसेच त्याच्याकडे जड वाहन चालक परवाना असावा.
4. फिटर कम ड्राइव्हर – 05 पदे
उमेदवार 10वी उत्तीर्ण, ITI (मोटर मेकॅनिकल/ डिझेल मेकॅनिक), MS-CIT चे ज्ञान असावे.
5. अग्निशमन विमोचक – 297 पदे (Job Alert)
उमेदवार 10वी उत्तीर्ण, राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण, MS-CIT चे ज्ञान असावे.

वय मर्यादा – 18 ते 42 वर्षे
परीक्षा फी – (Job Alert)
अराखीव – ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]
मिळणारे वेतन –
1. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी – 38,600/- ते 1,22,800/- रुपये दरमहा
2. उप अग्निशमन अधिकारी – 35,400/- ते 1,12,400/- रुपये दरमहा
3 चालक यंत्र चालक – 25,500/- ते 81,100/- रुपये दरमहा
4. फिटर कम ड्राइव्हर – 25,500/- ते 81,100/- रुपये दरमहा
5. अग्निशमन विमोचक- 19,900/- ते 63,200/- रुपये दरमहा

आवश्यक शारीरिक पात्रता –
पुरुष –
उंची- 165 से.मी.
छाती- 81-86 से.मी.
वजन- 50 kg
महिला –
उंची- 162 से.मी.
वजन- 50 kg

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AAICLAS Recruitment 2023 : AAICLAS Recruitment 2023 : AAICLAS ची नवीन भरती सुरु!! पदवीधर करु शकतात अर्ज

AAICLAS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि (AAICLAS Recruitment 2023) अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक (वित्त), कार्यालय सहाय्यक, व्यवस्थापक, वरिष्ठ सहाय्यक (HR) पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 12,14, 15, 19 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड
भरले जाणारे पद – व्यवस्थापक (वित्त), कार्यालय सहाय्यक, व्यवस्थापक, वरिष्ठ सहाय्यक (एचआर)
पद संख्या – 20 पदे
वय मर्यादा – 32 ते 48 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
मुलाखतीची तारीख – 12,14, 15, 19 डिसेंबर 2023

भरतीचा तपशील – (AAICLAS Recruitment 2023)

पदाचे नाव पद संख्या 
व्यवस्थापक (वित्त) 04
कार्यालय सहाय्यक 04
व्यवस्थापक 08
वरिष्ठ सहाय्यक (एचआर) 04

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (वित्त) Qualified CA/CMA/MBA (Finance) full time / Chartered Financial Analyst (CFA).
कार्यालय सहाय्यक Graduate in any stream with Knowledge of MS word and MS Excel, Minimum Typing Speed of 30 wpm on computer.
व्यवस्थापक Graduation
वरिष्ठ सहाय्यक (एचआर) Full time regular two years duration MBA (HR) with 60% marks.

 

मिळणारे वेतन –

पदाचे नाव मिळणारे वेतन
व्यवस्थापक (वित्त)
  • First Year – Rs. 95,000/- Fixed Per Month
  • Second Year – Rs. 1,05,000/- Fixed Per Month
  • Third Year – Rs. 1,15,000/- Fixed Per Month
कार्यालय सहाय्यक
  • First Year – Rs. 30, 000/- Fixed Per Month
  • Second Year – Rs. 32, 000/- Fixed Per Month
  • Third Year – Rs. 34, 000/- Fixed Per Month
व्यवस्थापक
  • First Year – Rs.1,15,000/- Fixed
  • Second Year – Rs.1,25,000/- Fixed
  • Third Year – Rs.1,35,000/- Fixed
वरिष्ठ सहाय्यक (एचआर)
  • First Year – Rs. 30, 000/- Fixed Per Month
  • Second Year – Rs. 32, 000/- Fixed Per Month
  • Third Year – Rs. 34, 000/- Fixed Per Month


निवड प्रक्रिया –

1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी (AAICLAS Recruitment 2023) वर दिलेल्या पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. मुलाखतीची तारीख 12,14, 15, 19 डिसेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://aaiclas.aero/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : तुमच्या सामान्य ज्ञानात भर घाला; सरकारी परीक्षा देताना नक्की याचा फायदा होईल

GK Updates 7 Dec. (1)

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1. प्रथम ट्रॅफिक सिग्नल कोणी सुरू केले?
उत्तर: रेल्वे
प्रश्न 2. भारतात राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: १२ जानेवारी
प्रश्न 3. जगातील सर्वात मोठा खंड कोणता देश आहे?
उत्तर: आशिया

प्रश्न 4. रेल्वे ट्रॅकच्या मीटर गेजची रुंदी किती आहे?
उत्तर: 1 मीटर
प्रश्न 5. बाणभट्ट हा कोणत्या सम्राटाचा दरबारी कवी होता?
उत्तरः हर्षवर्धन (GK Updates)
प्रश्न 6. वायुमंडलीय दाब मोजण्याचे प्रमाण काय आहे?
उत्तर: बॅरोमीटर

प्रश्न 7. दिल्लीची सुलतान रजिया सुलतान कोणाची मुलगी होती?
उत्तर: शम्स-उद-दीन इल्तुतमिश
प्रश्न 8. बिहारचे दु:ख कोणत्या नदीला म्हणतात?
उत्तर: कोसी नदी
प्रश्न 9. बुर्ज खलिफाचा (GK Updates) मालक कोण आहे?
उत्तर: प.पू. शेख खलिफा बिन झायेद
प्रश्न 10. कोणत्या प्राण्याला वाळवंटाचे जहाज म्हणतात?
उत्तर: उंट
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : घरची बेताची परिस्थिती; पण मुलीनं जिद्द सोडली नाही; IPS होवून इतिहासच घडवला!!

UPSC Success Story of IPS Bisma Quazi

करिअरनामा ऑनलाईन । बिस्मा लहानपणापासून अभ्यासात (UPSC Success Story) हुशार होती. शाळेत ती नेहमी टॉप करायची. नंतर तिने इलेक्ट्रॉनिक्समधून बी. ई. केले आणि इंजिनीअरिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. ती एक उत्तम चित्रकलाकारही आहे. काश्मीरमधील तरुणी बिस्मा IPS झाली आणि तिने इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करुन दाखवले. सध्या बिस्माच्या कर्तृत्वामुळे तिला स्वतःची वेगळी ओळख मिळाली आहे. तिला आता कोणत्याही प्रसिद्धीची गरज नाही. पण हे यश मिळवणं तिच्यासाठी सोपं नव्हतं.

‘आईने मला नागरी सेवेत भरती होण्यासाठी प्रोत्साहन दिलं’
खरे पाहता बिस्माचे वडील मोहम्मद शफी काझी एक छोटेसे दुकान चालवतात. बिस्माला शाळेत पाठवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. पण त्यांनी कधीही मुलगा-मुलगी असा भेदभाव केला नाही आणि बिस्माला चांगल्या पद्धतीचे शिक्षण दिले. बिस्मा म्हणते की, “इंजिनिअर होवून तिला खासगी क्षेत्रात चांगली नोकरी मिळू शकली असती. पण तिच्या आईने तिला UPSCची परीक्षा देण्यासाठी प्रेरणा दिली.

घरीच राहून केला अभ्यास (UPSC Success Story)
2015 मध्ये तिने UPSCची तयारी सुरु केली. यासाठी ती आपले कुटुंब सोडून दिल्लीत आली, पण इथे ती जास्त दिवस राहिली नाही. घरी जावून अभ्यास करणे तिला योग्य वाटले. बिस्मा सांगते की तिच्या परीक्षेच्या वेळी श्रीनगरमध्ये बंद पुकारला होता. तिचे वडील कसेतरी तिला परीक्षा केंद्रावर गहेवून जायचे. अशा परिस्थितीत बिस्माने परीक्षा दिली.

काश्मीरच्या मुलींसाठी बनली प्रेरणा
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने सुरवातीला पूर्व परीक्षा पास केली. नंतर (UPSC Success Story) तिने मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी उत्तीर्ण केली. वाटेत येणाऱ्या अडचणींसमोर गुडघे टेकणाऱ्या तरुणांसाठी बिस्मामधील जिद्द प्रेरणा बनली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : तृतीयपंथीयांना विद्यापीठांमध्ये मिळणार मोफत शिक्षण; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा

Education

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या (Education) तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना मोफत उच्चशिक्षण उपलब्ध करुन देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

तृतीयपंथीयांचा ट्यूशन फीचा खर्च विद्यापीठांनी करावा (Education)
मंत्री पाटील यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत एक राज्यस्तरीय बैठक घेतली होती. यावेळी सार्वजनिक आणि संलग्न विद्यापीठांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. अशा विद्यार्थ्यांच्या ट्यूशन फीचा खर्च विद्यापीठांनी करावा असं आवाहन त्यांनी केलं. या प्रस्तावाला उपस्थित सर्व कुलगुरूंनी सहमती दर्शवली.

तृतीयपंथीयांचा शिक्षणात समावेश सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार एक सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. मंत्री (Education) चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना यावेळी आवाहन केलं, की तृतीयपंथी विद्यार्थ्यांसमोर असणारी आव्हाने ओळखून त्यादृष्टीने विद्यापीठाने काम करावं. यामध्ये पायाभूत सुविधांची कमतरता, स्वतंत्र शौचालय नसणे, इतर विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव, गुंडगिरी सारख्या घटना – ज्यामुळे अनेक तृतीयपंथी आपली ओळख लपवतात अशा सर्व आव्हानांचा समावेश असू शकतो. या समस्यांकडे विद्यापीठाने गांभिर्याने लक्ष द्यावे; अशी सूचनाही त्यांनी केली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : पदवीधारकांसाठी पुण्यातील ‘या’ बँकेत नोकरीची संधी 

Banking Job (17)

करिअरनामा ऑनलाईन । भगिनी निवेदिता सहकारी बँक, पुणे (Banking Job) अंतर्गत मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – भगिनी निवेदिता सहकारी बँक, पुणे
भरले जाणारे पद – मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2023
E-Mail ID – [email protected]

नोकरीचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 40 ते 55 वर्षे
भरतीचा तपशील – (Banking Job)

पद पद संख्या 
मुख्य महाव्यवस्थापक 01
महाव्यवस्थापक 02

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक  शैक्षणिक पात्रता
मुख्य महाव्यवस्थापक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
  • प्राधान्य : CA/CMA/ CAIIB, DBF/DCBM/, पदव्युत्तर पदवी
महाव्यवस्थापक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
  • प्राधान्य : CA/CMA/ MBA (Finance) / CAIIB/MCA BE(Comp)/ पदव्युत्तर पदवी


असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या (Banking Job) अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://bhagininiveditabank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Search : नाशिकच्या सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी मध्ये ‘या’ पदांवर भरती; पात्रता ग्रॅज्युएट 

Job Search

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल हिंदू मिलिटरी (Job Search) एज्युकेशन सोसायटी, नाशिक अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य वित्त अधिकारी, लेखापाल पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक
भरले जाणारे पद – मुख्य वित्त अधिकारी, लेखापाल
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – नाशिक

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. मुख्य वित्त अधिकारी – M.Com./M.B.A.(Finance)/C.A./C.M.A./Relevant Qualification Minimum 03 Years of Experience as C.F.O.
2. लेखापाल – B.Com/M.Com 03 + Years of Experience in Accounting and Finance
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची (Job Search) तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://bhonsala.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com