महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 & 3 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – http://mpkv.ac.in/

MPKV Ahmednagar Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन सहकारी, कुशल मदतनीस, कनिष्ठ संशोधन सहकारी

पद संख्या – 6 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – खुला वर्ग – 38 वर्ष , राखीव वर्ग – 43 वर्ष

नोकरी ठिकाण – राहुरी, जि. अहमदनगर. MPKV Ahmednagar Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

31 डिसेंबर 2020 – इतर पदांकरिता

3 जानेवारी 2021 – कनिष्ठ संशोधन सहकारी

मूळ जाहिरात – PDF 1

PDF 2

अधिकृत वेबसाईट – http://mpkv.ac.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

कनिष्ठ संशोधन सहकारी – वरिष्ठ ज्वारी ब्रीडर / ज्वारीवरील डीयूएस प्रोजेक्टचे नोडल अधिकारी, ज्वारी सुधार प्रकल्प, एमपीकेव्ही, राहुरी – 413722

इतर पदांकरिता – प्रमुख, अरिल बॉटनी विभाग, एमपीकेव्ही, राहुरी – 413722 अहमदनगर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com

IB Recruitment 2021| गुप्तचर विभागांतर्गत 2000 जागांसाठी बंपर भरती

BECIL Recruitment 2020। 10 वी, 12 वी आणि पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; विविध ७२७ जागांसाठी भरती

राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेंतर्गत 72 जागांसाठी भरती