BECIL Recruitment 2020। 10 वी, 12 वी आणि पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; विविध ७२७ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत ७२७ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.becil.com BECIL Recruitment 2020 पदाचे नाव आणि पद संख्या  ग्रुप C – 477 ग्रुप B – 250 पात्रता – मूळ जाहिरात बघावी. … BECIL Recruitment 2020। 10 वी, 12 वी आणि पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; विविध ७२७ जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा