राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेंतर्गत 72 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट www.nirt.res.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सायंटिस्ट सी, कन्सल्टंट, कन्सल्टंट मायक्रोबायोलॉजिस्ट, प्रोजेक्ट टेक्निकल ऑफिसर, प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट टेक्नीशियन तिसरा, डेटा एंट्री ऑपरेटर, प्रोजेक्ट टेक्नीशियन II, अकुशल कामगार, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक

पद संख्या – 72 जागा

पात्रता – मूळ जाहिरात वाचावी.

वयाची अट – 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र , राजस्थान , बंगळूर , गुजरात

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.nirt.res.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com