राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेंतर्गत 72 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nirt.res.in पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – सायंटिस्ट सी, कन्सल्टंट, कन्सल्टंट मायक्रोबायोलॉजिस्ट, प्रोजेक्ट टेक्निकल ऑफिसर, प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट टेक्नीशियन तिसरा, डेटा एंट्री ऑपरेटर, प्रोजेक्ट टेक्नीशियन … राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेंतर्गत 72 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा